एकूण 99 परिणाम
मे 03, 2019
मानवतावाद आणि त्याचे रक्षण करण्यासाठी जे तथाकथित धोरण अवलंबिले जाते, ते प्रत्येक वेळेस स्वयंनिर्णयाचा अधिकार आणि मानवी मूल्यांचा आदर करणारे असते असे नाही; तर ती दहशतवादाची ठिणगीदेखील असू शकते. ‘मानवी हक्क’ हे खरे म्हणजे महत्त्वाचे मूल्य. या संकल्पनेत अभिप्रेत असलेला आशय तिच्या राजकीय दृष्टीने...
एप्रिल 13, 2019
माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग करून जगातील सत्ताधीशांची गुपिते फोडणाऱ्या ज्युलियन असांजच्या मुसक्‍या बांधण्यात अखेर यश आले; पण प्रश्‍न आहे तो सार्वजनिक हितासाठी माहिती मिळविण्याच्या हक्काचा. तो दडपला जाता कामा नये. जेम्स बॉंडच्या एखाद्या चित्रपटात उभ्या केलेल्या व्यक्‍तिरेखेशी तुलना व्हावी, अशी...
मार्च 15, 2019
जयश्रीताईंनी पतीसमवेत शेतीचे संपूर्ण ज्ञान व कौशल्य आत्मसात केले. शेतीमध्ये आयुष्यभर खूप कष्ट घेतले. उच्चशिक्षित असल्याने त्यांनी पारंपरिक शेतीमध्ये अनेक चांगले प्रयोग केले. परिस्थिती कठीण असताना, कुणाच्याही आधाराविना दोन्ही मुलांना घेऊन नव्या पर्वाकडे वाटचाल केली. कै. नारायण बळवंत घुमटकर उपाख्य...
मार्च 13, 2019
नाशिक ः जागतिकस्तरावर वाइन बाजारपेठेसाठी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनमध्ये येथील सुला विनियार्डस्‌तर्फे वाइन निर्यातीला सुरवात केली. भारतीय बाजारपेठेत "सुला'चा 65 टक्के हिस्सा आहे. तसेच सुला वाइन आशिया, युरोप, अमेरिका, कॅनडा, जमाईका, बेल्जीयम, डेन्मार्क, इटली, स्लोव्हेनिया, हंगेरी, फ्रांस, रशिया...
फेब्रुवारी 10, 2019
अनेक देशांतले राजकीय नेते व विचारवंत संशोधन व ज्ञान यांच्या आधारे, आगामी काळात काय करता येईल, यासाठी प्रयत्न करत असतात. अनेक देशांत कधी ना कधी तरी सुवर्णयुग होतं; पण तिथल्या राजांनादेखील दोन हजार वर्षांपूर्वी दाताला कीड लागल्यावर वेदना सहन कराव्या लागत असत; म्हणून तिथले विचारवंत भविष्यात सुवर्णयुग...
जानेवारी 17, 2019
नागपूर - मिहान प्रकल्पात आंतरराष्ट्रीयस्तराचे कन्व्हेशन सेंटर लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. स्वीडन व आखाती देशांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनुकूलता दर्शवली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  मिहान येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरच्या...
जानेवारी 04, 2019
केरळातील महिला गटांचे सेंद्रिय शेतीचे प्रयोग, गडचिरोलीतील ग्रामसमाजांचे वनसंपत्तीचे शाश्वत उपयोगाकडे वाटचाल करणारे व्यवस्थापन, पर्यावरणाची काळजी घेत खाण चालवण्याचा गोव्यातील कावरे ग्रामसभेचा प्रयत्न हे गांधीवादाचे अर्थपूर्ण आविष्कार आहेत. यं दा महात्मा गांधींची १५०वी जयंती साजरी होत आहे. गांधीजी एक...
डिसेंबर 17, 2018
पुणे - भारतीय संगीत कंपनी आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात ‘दादा’ असलेला एक स्वीडिश युवक, यांच्यात यू-ट्यूबवर सुरू असलेले युद्ध जगभरातील नेटिझन्ससाठी कुतूहलाचा विषय झाला आहे. ‘टी-सिरीजला अनसबस्क्राईब करा, अन्‌ प्युडीपायला सबस्क्राईब करा,’ असे आवाहन करणारी फ्लेक्‍सबाजी अगदी पुण्यासारखी न्यूयॉर्कमधील...
ऑक्टोबर 14, 2018
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात रोबो म्हणजे यंत्रमानवांचा वापर कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतो आहे. हा वापर कशा प्रकारचा आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये काय स्थिती आहे आदी गोष्टींवर एक नजर. रोबो म्हणजे यंत्रमानव. या रोबोच्या माध्यमातून एकापेक्षा जास्त व्यक्तीचं काम करून घेतलं जातं. सध्याच्या...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई - घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील कंत्राटदार, जबाबदार यंत्रणांचे अधिकारी, राजकीय नेत्यांच्या अभद्र युतीमुळे राज्यात जागोजागी महाउकीरडे तयार होत असल्याच्या सद्यःस्थितीवर "सकाळ'ने टाकलेल्या प्रकाशझोतानंतर संबंधितांविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पर्यावरणाबरोबरच मानवी...
सप्टेंबर 25, 2018
कास - जागतिक वारसा स्थळ व विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कास पठारावर सलग सुट्यांमुळे गेल्या दोन दिवसांत दहा हजारांवर पर्यटकांनी भेट देवून विविधरंगी फुलांचा नजराणा अनुभवला.  सध्या पावसाने उघडीप दिल्याने कास पठारावरील फुलांचा हंगाम ऐन बहरात आहे. अनेक फुलांनी पठार बहरले आहे. त्यामध्ये सर्वांत...
ऑगस्ट 01, 2018
युरोपखंडातील स्वीडनमधील लँड्सक्रोना या शहरात दरवर्षी उन्हाळ्यात तीन दिवसांचा कार्निवल असतो. त्यावेळी जगभरातून वेगवेगळ्या देशांतील कलाकार आपापल्या कलेचे प्रदर्शन करतात. या कार्निवलचा महत्वाचा भाग म्हणजे मिरवणूक. स्वीडन मधील लूंड या शहरातील हौशी मराठी मंडळींनी यावर्षी 'स्कोने ढोल-ताशा...
जुलै 26, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात, मागील चार वर्षांत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर हजारो कोटींचा खर्च झाला आहे. विशेष म्हणजे अख्खं जग फिरणाऱ्या मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं देशही पिंजून काढला आहे. जुलै २०१८ पर्यंतची आकडेवारी लक्षात...
जुलै 14, 2018
सेंट पीटर्सबर्ग : जवळपास दोन आठवड्यांपूर्वी इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यात विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील साखळीतील लढत झाली ती गटात दुसरे स्थान मिळवण्याकरिता विजय टाळण्यासाठी; तर आता उपांत्य फेरीतील पराभवाचे दुःख विसरण्यासाठी घरी परतण्याची ओढ लागलेली असताना त्यांच्यावर तिसऱ्या क्रमांकाची लढत...
जुलै 11, 2018
लंडन : विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होत असतानाच विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीची लढत इंग्लंड खेळणार आहे. मात्र, वर्ल्डकपला विम्बल्डनमध्ये प्रवेश नसेल, असे संयोजकांनी स्पष्ट केले.  विम्बल्डन स्पर्धेच्या ठिकाणच्या मेगा स्क्रीनवर विश्‍वकरंडक फुटबॉल...
जुलै 08, 2018
सामरा : प्रत्येक सामन्यागणिक कामगिरीत सुधारणा आणि प्रगती करणाऱ्या इंग्लंडने रशियात आल्यानंतर एक परिपूर्ण विजय मिळवला. एरवी त्यांना डोकेदुखी ठरणाऱ्या स्वीडनचा 2-0 असा पराभव करून विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.  1966 आणि 1990 अशा दोन स्पर्धांमध्ये इंग्लंडने उपांत्य फेरी...
जुलै 05, 2018
सामारा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा विजेतेपदासाठी कायम युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघातच अंतिम चुरस होते. रशियातील स्पर्धाही यास अपवाद नाही. आता उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच आशिया, आफ्रिका तसेच उत्तर अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे, पण आता स्पर्धेचा ड्रॉ पाहता गेल्या पन्नास वर्षांत विजेतेपद न जिंकलेला...
जुलै 04, 2018
सेंट पीटर्सबर्ग : शूरांनाच नशिबाची साथ लाभते असे नव्हे, तर अचानक गोलही लाभू शकतो, याचाच अनुभव स्वीडनला आला. सरस स्वित्झर्लंडविरुद्ध बचावात्मकच पवित्रा घेतलेल्या स्वीडनला एमिल फोर्सबर्ग याच्या गोलने विजयी केले; पण या वेळी नशीब त्याच्यावर प्रसन्न होते.  चेंडूवरील वर्चस्व विजय देत नाही याचा अनुभव...
जुलै 04, 2018
इंग्लंडने कोलंबियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा विजय मिळवीत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. इंग्लंडने विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळविला आहे. या सामन्याची सुरवात एकदम चुरशीच्या खेळाने झाली. दोन्ही संघांना आपला बचाव भक्कम ठेवत एकमेकांना गोल करण्याची संधी दिली नाही...
जुलै 03, 2018
सेंट पीटर्सबर्ग - रशियात आलेला स्वित्झर्लंडचा विश्‍वकरंडक फुटबॉल संघ हा गोल्डन जनरेशन असल्याचा दावा सातत्याने होत आहे. प्रभावी सांघिक कामगिरीच्या जोरावर कर्णधाराविना खेळण्याची तयारी होत आहे, पण त्याच वेळी पेनल्टी शूटआउटचीच प्रामुख्याने तयारी करून मैदानात उतरणारे स्वीडन त्यांची गणिते...