एकूण 42 परिणाम
ऑगस्ट 01, 2018
युरोपखंडातील स्वीडनमधील लँड्सक्रोना या शहरात दरवर्षी उन्हाळ्यात तीन दिवसांचा कार्निवल असतो. त्यावेळी जगभरातून वेगवेगळ्या देशांतील कलाकार आपापल्या कलेचे प्रदर्शन करतात. या कार्निवलचा महत्वाचा भाग म्हणजे मिरवणूक. स्वीडन मधील लूंड या शहरातील हौशी मराठी मंडळींनी यावर्षी 'स्कोने ढोल-ताशा...
जुलै 11, 2018
लंडन : विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होत असतानाच विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीची लढत इंग्लंड खेळणार आहे. मात्र, वर्ल्डकपला विम्बल्डनमध्ये प्रवेश नसेल, असे संयोजकांनी स्पष्ट केले.  विम्बल्डन स्पर्धेच्या ठिकाणच्या मेगा स्क्रीनवर विश्‍वकरंडक फुटबॉल...
जुलै 08, 2018
सामरा : प्रत्येक सामन्यागणिक कामगिरीत सुधारणा आणि प्रगती करणाऱ्या इंग्लंडने रशियात आल्यानंतर एक परिपूर्ण विजय मिळवला. एरवी त्यांना डोकेदुखी ठरणाऱ्या स्वीडनचा 2-0 असा पराभव करून विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.  1966 आणि 1990 अशा दोन स्पर्धांमध्ये इंग्लंडने उपांत्य फेरी...
जुलै 05, 2018
सामारा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा विजेतेपदासाठी कायम युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघातच अंतिम चुरस होते. रशियातील स्पर्धाही यास अपवाद नाही. आता उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच आशिया, आफ्रिका तसेच उत्तर अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे, पण आता स्पर्धेचा ड्रॉ पाहता गेल्या पन्नास वर्षांत विजेतेपद न जिंकलेला...
जुलै 04, 2018
सेंट पीटर्सबर्ग : शूरांनाच नशिबाची साथ लाभते असे नव्हे, तर अचानक गोलही लाभू शकतो, याचाच अनुभव स्वीडनला आला. सरस स्वित्झर्लंडविरुद्ध बचावात्मकच पवित्रा घेतलेल्या स्वीडनला एमिल फोर्सबर्ग याच्या गोलने विजयी केले; पण या वेळी नशीब त्याच्यावर प्रसन्न होते.  चेंडूवरील वर्चस्व विजय देत नाही याचा अनुभव...
जुलै 04, 2018
इंग्लंडने कोलंबियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा विजय मिळवीत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. इंग्लंडने विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळविला आहे. या सामन्याची सुरवात एकदम चुरशीच्या खेळाने झाली. दोन्ही संघांना आपला बचाव भक्कम ठेवत एकमेकांना गोल करण्याची संधी दिली नाही...
जुलै 03, 2018
सेंट पीटर्सबर्ग - रशियात आलेला स्वित्झर्लंडचा विश्‍वकरंडक फुटबॉल संघ हा गोल्डन जनरेशन असल्याचा दावा सातत्याने होत आहे. प्रभावी सांघिक कामगिरीच्या जोरावर कर्णधाराविना खेळण्याची तयारी होत आहे, पण त्याच वेळी पेनल्टी शूटआउटचीच प्रामुख्याने तयारी करून मैदानात उतरणारे स्वीडन त्यांची गणिते...
जून 25, 2018
सोची - सामन्याच्या पहिल्या सेकंदापासून जर्मनीची आक्रमणे सातत्याने गोलपोस्टच्या दोन्ही बाजूने पूर्ण ताकदीने सुरू होती. चेंडू प्रतिस्पर्धी स्वीडन खेळाडूच्या पायातून जात होता, पाठीला लागत होता, तर कधी गोलपोस्टवर लागत होता; पण अखेर निर्णायक गोल होणार की, तो होणारच नाही, असे वाटत असताना...
जून 25, 2018
सोची - टोनी क्रूसने सामन्यातील काही सेकंद बाकी असताना सोडलेल्या चेंडूरूपी क्षेपणास्त्राने जर्मनीच्या विश्‍वकरंडक मोहिमेतच जानच ओतली नाही, तर कोरियाच्याही आशा जिवंत केल्या.  जर्मनी-स्वीडन लढत बरोबरीत सुटली असती तर कोरियाचे आव्हान संपणार, हे निश्‍चित होते. या परिस्थितीत कोरियास मेक्‍सिको...
जून 24, 2018
टोनी क्रुसने भरपाई वेळेत मारलेल्या गोलमुळे जर्मनीला यंदाच्या विश्वकरंडकात जिवदान मिळाले. जर्मनीने स्वीडनचा 2-1 असा पराभव करत आपले आव्हान कायम ठेवले. हा विजय मिळाला नसता तर गतविजेच्या जर्मनी पहिल्या फेरीतच स्पर्धेतून बाहेर जावे लागले असते. स्वीडनविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात विजय मिळविणे...
जून 20, 2018
मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत पराजित कोरियाने नाचता येईना... असाच सूर लावला. स्वीडनचे खेळाडू खूपच उंच, तर आम्ही बुटके, असेच कारण कोरियाचे मार्गदर्शक शिन तेई-यंग अपयशासाठी देत होते.  स्वीडनने पेनल्टी किकवर केलेल्या गोलच्या जोरावर कोरियास हरवले होते; पण आपले खेळाडू स्वीडनशी शारीरिकदृष्ट्या कमी...
जून 03, 2018
गेल्या सहा वर्षांत जगाचा प्रवास आत्मघातकी दिशेनं झाला आहे. तसा तो होईल याची कल्पना सहा वर्षांपूर्वी नव्हती. आपण बाहेरच्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणू शकत नाही; पण स्वतःला सर्वच दृष्टींनी भक्कम करण्याचा प्रयत्न करू शकतो. रात्र वैऱ्याची आहे... राजा व प्रजा दोघांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. हे सदर...
मे 27, 2018
झपाट्यानं वाढणाऱ्या नागरीकरणानं निर्माण होणाऱ्या समस्यांना यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी नगरनियोजनाची शास्त्रशुद्ध अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न जगभर होत आहेत. या अंमलबजावणीबाबतचा जागतिक पातळीवरील धावता आढावा घेत त्याचे पडसाद आपल्या देशात कसे उमटले जाणं आवश्‍यक आहे, याचं चांगलं विवेचन अभियंता अनिरुद्ध...
मे 17, 2018
स्टॉकहोम (स्वीडन) - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत या वेळी झ्लाटन इब्राहिमोविच या अव्वल खेळाडूची उणीव जाणवणार आहे. रशियात होणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रशिक्षकांनी त्याच्या नावाचा विचारच झाला नाही, असे सांगितले.  स्वीडनचे प्रशिक्षक यान अँडरसन यांनी त्याच्याशिवाय स्वीडन संघाची...
एप्रिल 27, 2018
जगातील सर्वांत मोठी लोकशाही असे बिरूद मिरवणाऱ्या भारतामध्ये माध्यमांचीच सर्वाधिक गळचेपी होताना दिसून येते, जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये यंदा भारताला 138 वे स्थान मिळाले असून मागील वर्षीच्या तुलनेत भारताच्या स्थानात दोन अंकांनी घसरण झाली आहे.  या निर्देशांकात नॉर्वे पहिल्या स्थानी असून...
एप्रिल 17, 2018
स्टॉकहोम : भारत-नॉर्वे शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्थानिक प्रमाणवेळेनुसार सोमवारी रात्री 9.30 वाजता स्वीडनमध्ये दाखल झाले. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या स्वीडन दौऱ्यावर आहेत.  स्वीडनचे पंतप्रधान स्टीव्हन लोफ्वेन यांनी मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. मोदी यांच्या...
एप्रिल 01, 2018
जगण्याच्या धावपळीत आपण हसणं विसरू लागलो आहोत. ओढलेल्या चेहऱ्यांवर हास्याची एखादी लकेर उमटणं गरजेचं बनलं आहे आणि त्यासाठी निमित्त म्हणजे आजचा दिवस. "एप्रिल फूल' बनवण्याचा दिवस. ही प्रथा नेमकी सुरू कशी झाली, तिचा अर्थ काय, इतर देशांत काय केलं जातं आदी गोष्टींबाबत रंजक माहिती... फोन येतो आणि तो...
मार्च 15, 2018
नवी दिल्ली: भारतातील नागरिकांपेक्षा चीन व पाकिस्तानमधील नागरिक जास्त खूष आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. संयुक्त राष्ट्र दरवर्षी आनंदी देशांची यादी तयार करत असून, या यादीत पाकिस्तानने भारताला मागे टाकले आहे. 156 देशांच्या यादीत भारत 133 तर पाकिस्तान...
फेब्रुवारी 28, 2018
रत्नागिरी - जगभरातले 60 टक्के पक्षी गाणे म्हणतात. मात्र त्यासाठी त्यांना बरेच शिकावे लागते आणि स्वतःची शैली तयार करावी लागते. मादीला आकृष्ट करण्यासाठी दैनंदिन जीवनात संवादासाठी ते गायन करतात. युरोप, अमेरिकेत यावर बराच अभ्यास सुरू आहे. रत्नागिरीतील युवकांनी पक्ष्यांच्या आवाजावर संशोधन करावे. असे...
फेब्रुवारी 06, 2018
जागतिक पर्यावरणविषयक कामगिरीच्या १८० देशांच्या निर्देशांकातील भारताच्या घसरगुंडीवर ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने बोट ठेवले आहे. त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. दावोसमध्ये पंतप्रधानांनी केलेले आवाहन, त्या आधी जागतिक बॅंकेने व्यवसायसुलभतेचे दिलेले प्रशस्तिपत्र, त्याबद्दल सरकारने वाजवलेले ढोल गेले काही दिवस...