एकूण 1168 परिणाम
मे 22, 2019
मांजरी - एखादा अवयव नसेल; तर काय अडचणींना सामोरे जावे लागते, याचे गांभीर्य केवळ दिव्यांगालाच माहीत. अपघातामध्ये आपला अवयव गमाविणाऱ्याला तो नसल्याचे दुःख अधिक भयावह असते. एकोणतीस वर्षांपूर्वी दुर्दैवाने आपला एक हात यंत्रात गमाविलेले हसनचाचा त्याचा अनुभव घेत आहेत. मात्र, त्याने खचून न जाता अशी हात...
मे 21, 2019
पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालासाठी तीन आठवडे बाकी असतानाच केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. यासाठी अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पुढील सोमवारपासून (ता. 27) सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी  या प्रक्रियेतील विभागीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण,...
मे 21, 2019
सातारा - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत येत्या २५ मेपासून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. त्यामुळे प्रवेश अर्ज कसा भरावा, आरक्षणासाठी कोणती...
मे 21, 2019
पुणे - पीएमपीच्या तेजस्विनी या महिला बसचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ मार्ग निश्‍चित करून त्या मार्गावरील बसचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या आठ दिवसांमध्ये बस स्थानकावर हे वेळापत्रक लावण्यात येणार आहे. पीएमपी प्रशासनाने फक्त महिलांसाठी...
मे 19, 2019
पुणे : खंडणीस नकार देणाऱ्या किराणा माल दुकानदाराचे अपहरण करून कोयत्याचा धाक दाखवून दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता फुरसुंगी येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकास अटक केली आहे.  गणेश दिलीप मोडक (वय 24, रा. वडकी, हवेली) असे अटक केलेल्या...
मे 19, 2019
पुणे - विवाहितेसमवेत काम करणाऱ्या सहकाऱ्याने तिच्यावर बलात्कार करून तिच्या अल्पवयीन मुलीवरही बलात्कार करण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी शुभम पाटील (वय २५, रा. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तीस वर्षीय महिलेने फिर्याद दिली...
मे 18, 2019
पुणे : विवाहीतेसमवेत काम करणाऱ्याने तिच्यावर बलात्कार करुन महिलेच्या लहान मुलीवरही बलात्कार करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात शुभम पाटील (वय 25, रा. सोलापुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी तीस वर्षीय महिलेने फिर्याद...
मे 18, 2019
पुणे : पुण्यात एका महिलेने रिक्षा चालकाबरोबर भांडण केले. सदर रिक्षाचालक तिच्याविरुध्द तक्रार देत असतानाच तिने महिला पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सकाळी साडे दहा वाजता फुरसुंगी येथे घडला. याप्रकरणी स्वप्नाली शिंदे ( वय 27, रा. भेकराईनगर) या महिलेस...
मे 16, 2019
धायरी : वडगाव बुद्रुक येथील सिंहगड महाविद्यालयाजवळील सिंहगड फाऊंटन हॉटेलमध्ये पीएमपीएमएलची बस घुसली. संबंधित बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. ही घटना आज (गुरुवार) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. सिंहगड महाविद्यालयाकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएमएलच्या बसला हा अपघात झाला. सुदैवाने या...
मे 16, 2019
पुणे - प्रशिक्षणात सहभागी होताना लाच दिली नाही म्हणून पोलिस कॉन्स्टेबल तरुणाचा शारीरिक आणि मानसिक छळ करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील दोन प्रशिक्षकांची शिक्षा न्यायालयाने कामय ठेवली आहे.   याप्रकरणी सहायक सत्र न्यायाधीशांनी प्रशिक्षक नानासाहेब भीमराव साळुंखे (वय...
मे 14, 2019
पुणे - जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे गुरुवारी (ता. १६) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. शुक्रवारी (ता. १७) सकाळी पाणीपुरवठा उशिरा व कमी दाबाने होण्याची शक्‍यता आहे.  पर्वती जलकेंद्राअंतर्गत पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग स्टेशनद्वारे...
मे 14, 2019
पुणे - गाडीत पेट्रोल भरण्यासाठी तो वर्षभर पेट्रोल पंपावर यायचा. पेट्रोल भरून पंपावरील कर्मचाऱ्याकडे स्वाइप मशिनमध्ये एटीएम कार्डद्वारे पैसे देत असे. रोख रक्कम पाहिजे असल्याचे सांगत तो पेट्रोलच्या बिलापेक्षा अधिक रक्कम कार्ड स्वाइप करून घेण्यास सांगत असे. त्यानंतर पैसे भरल्याची स्लीप दाखवत तो...
मे 12, 2019
शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढे पाणी; पालख्यांसाठीही पाणी राखीव खडकवासला - खडकवासला धरणातून शेतीला देण्यात येणारे आवर्तन शुक्रवारी दुपारी बंद केल्यानंतर प्रकल्पात ४.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील ३.७५ टीएमसी पाणी ३१ जुलैपर्यंत शहर आणि परिसराला पुरेल. उर्वरित १.०५ टीएमसी पाणी पालख्या व...
मे 10, 2019
फुरसुंगी / लोणी काळभोर - हडपसर-सासवड मार्गावर उरुळी देवाची (ता. हवेली) हद्दीत राजयोग साडी डेपो या कापड दुकानाला गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. यातील चार कामगार राजस्थानचे असून, एक लातूर जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात...
मे 09, 2019
उरुळी देवाची (ता. हवेली): हडपसर-सासवड मार्गावर उरुळी देवाची हद्दीतील राजयोग बोलेल साडी सेंटर या कपड्यांचा दुकानाला गुरुवारी (ता. 9) पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या भीषण लागली. या आगीमध्ये दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, यावेळी दुकानाला बाहेरून कुलुप होते,...
मे 09, 2019
लोणी काळभोर (पुणे) : हडपसर - सासवड मार्गावर ऊरुळी देवाची (ता. हवेली ) हद्दीतील राजयोग साडी डेपो या कापड दुकानाला गुरुवारी (ता. 09) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत, दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यात चार कामगार राजस्थानी असुन एक...
मे 07, 2019
आमदार महेश लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला; महायुतीच्या मताधिक्‍याबाबत कमालीची उत्सुकता पिंपरी - गेल्या दोन विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अर्थात मतविभाजन आणि उमेदवारांच्या वैयक्तिक प्रभावाचा तो परिणाम होता. मात्र, दोन्ही निवडणुकांत...
मे 06, 2019
मांजरी : रिक्षामध्ये लिफ्ट देऊन प्रवाशांची लूट करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन नासिर शेख (वय 45 रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी त्याबाबत फिर्याद दिली होती. गौरव शिवराम गायकवाड (वय 19, रा. टाळगाव, चिखली), जयदीप नवीन कुमार शहा (वय 19, रा. भुजबळ वस्ती,...
मे 06, 2019
पुणे : रिक्षामध्ये लिफ्ट देऊन प्रवाशांची लूट करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन नासिर शेख (वय ४५ रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी त्याबाबत  फिर्याद दिली होती. गौरव शिवराम गायकवाड (वय १९, रा. टाळगाव, चिखली), जयदीप नवीन कुमार शहा (वय १९, रा. भुजबळ वस्ती,...
मे 06, 2019
पुणे : सकाळ सोसायटी क्रिकेट लिग स्पर्धेत दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या शतकाची नोंद झाली. श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी बी संघाच्या मयूर मानकर याने ही कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या संघाचा मिथिला नगरीविरुद्ध विजय झाला. सिराटेक ग्रीन्स आणि सूर्यगंगा यांच्यातील सामना टाय झाला. त्यामुळे स्पर्धेतील रंगत कायम...