एकूण 853 परिणाम
जानेवारी 16, 2019
हडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि घटना बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी येथील फडतरेमळा येथे उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी फरारी असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना...
जानेवारी 15, 2019
पुणे : हडपसर येथे सोमवारी रात्री साडेदहा वाजता एका तरुणावर त्याच्या मित्राने चाकूने वार करुन खून केला. राहुल पाटील व ( रा. हडपसर, मूळ जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आर्थिक वादातुन हा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. राहुल व त्याच्या मित्रामध्ये...
जानेवारी 15, 2019
बावधन - स्ट्रॉबेरी म्हटल्यावर सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे महाबळेश्‍वर. लाल रसाळ फळाचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी खवैय्यांची पावले तेथे वळतात. मात्र, पुणेकरांना हा आस्वाद आता भूगावमध्ये घेता येईल. भूगावमधील शेतकरी मधुकर गावडे यांनी सेंद्रिय पद्धतीने फुलवलेली स्ट्रॉबेरीची बाग पर्यटकांचे...
जानेवारी 14, 2019
हडपसर : येथे पुलांवर, भिंतीवर पत्रके चिटकवली आहे. जाहिरात कुठे लावावी अन् कुठे लावु नये हे पण कळत नाही या महाभागांना! शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी प्रशासनाकडुन विविध उपक्रम राबविले जातात. यासाठी चौकांचे सुशोभिकरण, बसथांब्याची सजावट, पुलाखाली पुलाच्या खांबाना सुरेख रंगकाम हे सर्व...
जानेवारी 13, 2019
हडपसर - बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला मारहाण करून त्याच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या टिपू पठाण व त्याच्या साथीदारांची हडपसर पोलिसांनी शनिवारी धिंड काढली.  पठाण हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने त्यास पोलिसी खाक्‍या...
जानेवारी 13, 2019
पुणे : पीएमपीची सेवा विस्तारण्यासोबत ती सुधारण्यावर व्यवस्थापनाने भर दिला असला, तरी बस गाड्यांना आग लागणार नाही, यासाठी उपाययोजना होत नसल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभरात आठ बस गाड्याना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.  सतत मार्गांवर धावणाऱ्या बसमधील ओव्हर हीट, जुनाट वायरिंग आणि कुलिंग यंत्रणा हे...
जानेवारी 12, 2019
पुणे : अतिक्रमण कारवाई केल्याच्या कारणावरून काही फेरीवाल्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांनाच धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजता महापालिकेच्या अतिक्रमण विभाग उपायुक्तांच्या कार्यालयात...
जानेवारी 08, 2019
पुणे : पुण्यात हेल्मेटसक्तीचा तीव्र निषेध होत आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यातील सर्व पक्ष संघटनांच्या कृतीसमितीच्या वतीने वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी करण्यात आला.  यापुर्वी हडपसर परिसरात हेल्मटसक्तीविरोधात हेल्मेटची प्रेत यात्रा काढण्यात आली होती. तसेच दुखवटा पाळण्यात आला होता....
जानेवारी 02, 2019
कोथरूड : पुणे स्मार्ट सिटी कंपनीने शहरभर स्मार्ट डिसप्ले लावलेले आहेत. जे १० फुट अंतरावरूनही दिसत नाहीत. आज कोथरूड येथे डिसप्लेच्या एक फुट अंतरावरून जी माहिती वाचली ती लोकांच्या काही कामाची नाही. कुठलातरी पुरस्कार मिळाला म्हणून हे लोक स्वतःचेच अभिनंदन करत आहेत. एकतर गुणवत्ता पुर्ण डिसप्ले लावून...
जानेवारी 02, 2019
ज्यांच्याकडे सगळ्याचाच अभाव आहे, त्यांच्यासाठी थोडा प्रेमभाव ठेवला आणि समाजाला हाक दिली. शेकडो हात पुढे आले. मागच्या वर्षी राजगडाच्या पायथ्याला आम्ही पाच शाळा दत्तक घेतल्या होत्या. तेव्हा मनात आले, जर हडपसर मेडिकल असोसिएशनसारखी संघटना यात उतरली, तर आपण अख्खा तालुका दत्तक घेऊ शकतो....
डिसेंबर 31, 2018
पुणे - सरत्या वर्षाला निरोप देतानाच (३१ डिसेंबर) पुणेकरांना नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करता यावे, यासाठी वाहतूक शाखेने प्रमुख रस्त्यांसह काही भागांमधील वाहतुकीमध्ये बदल केला आहे. काही भागांतील सिग्नल पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असून, रस्ते बंदी व काही ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आला आहे....
डिसेंबर 31, 2018
हडपसर - ‘‘पुढच्या टप्प्यात हडपसरला नक्कीच मेट्रो आणली जाईल. ससाणेनगर येथील भुयारी मार्ग अभ्यासपूर्वक उभारला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात भुयारी मार्गासाठी निधी नेमका कोठे खर्च झाला, याचा शोध घेऊ,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.  ससाणेनगर-सय्यदनगर येथे...
डिसेंबर 30, 2018
पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी 1 जानेवारी रोजी सुमारे दहा लाख नागरिक येतील, असा अंदाज आहे. त्यांना सुविधा पुरविण्यासह अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. येथील वातावरण सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण असून, मनात किंतु न बाळगता...
डिसेंबर 29, 2018
हडपसर : येथील डीपी रस्त्यावर साने गुरुजी हॉस्पिटलच्या मागील कॅनॉलची दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. तरी परिसरात अस्वच्छता आणि रोगराई पसरण्याची शक्यता आहे. संबधित प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.   
डिसेंबर 29, 2018
पुणे - शहरातील अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालल्याची धक्कादायक स्थिती आहे. ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणी गेल्या दोन ते तीन वर्षात पावणेतीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतांश जणांना चांदणी चौक ते उंड्रीपर्यंतच्या रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला आहे....
डिसेंबर 28, 2018
हडपसर : भर नागरी वस्तीमध्ये आलेल्या सांबाराला हडपसर अग्निशामक विभाग व कात्रज येथील प्राण्यांच्या अनाथलायातील रेस्क्यू टिमने मोठ्या शर्तीने पकडले. मात्र जखमी झालेल्या सांबरावरती उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली....
डिसेंबर 28, 2018
हडपसर : खराडी रस्त्यावर मुळा-मुठा नदीवर मुंढवा येथे नवीन पुल वाहतूकीस खुला करण्यात आला आहे. मात्र कामाचे लोखंडी सामान व राडारोडा न उचलल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देवून सर्व भंगार तातडीने हटवावे.  
डिसेंबर 27, 2018
हडपसरहडपसर वाहतूक शाखेच्यावतीने नियमांची पायमल्ली करत बेशिस्त अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२३ रिक्षांवर कारवाई करून जप्त करण्यात आल्या. गुरवारी दिवसभर हि कारवाई करण्यात आली. एकाच वेळी एवढया मोठया प्रमाणात कारवाई झाल्याने रिक्षा चालकांचे धाबे दणाणले. ही कारवाई...
डिसेंबर 27, 2018
हडपसर : फेरीवाले, विक्रेते, रिक्षाचालक, खासगी गाड्यांचा हडपसर बस स्थानकामध्ये खुला वावर आहे. त्यामुळे गाडीतळ येथील पीएमपीएल डेपो परिसरातील अतिक्रमण महापालिकेने हटवावे व प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. याबाबत सकाळ संवादमधून "सकाळ'चे वाचक...
डिसेंबर 26, 2018
वाघोली - पेरणे फाटा (ता. हवेली) येथील विजयरणस्तंभ अभिवादनासाठी येणारी गर्दी लक्षात घेता १ जानेवारी रोजी पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. १ जानेवारीला रात्री १२ वाजून १० मिनिटांपासून पुढे २४ तास हा बदल राहणार आहे. पुणे-नगर...