एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवजयंती मोहोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली.  पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा सुरू झाला.   राष्ट्रवादी काँग्रेसचे...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - पुणे फेस्टिव्हलमध्ये यंदा शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, नाट्य, सूफी संगीताच्या मैफलीसह दिवंगत कवी गदिमा, गायक सुधीर फडके आणि साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘स्वरांजली’ एवढेच काय, तर बंगाल महोत्सव, भांगडा, पंजाबी, गुजराथी आणि महाराष्ट्रीय नृत्याविष्कारासहीत चित्रकला...
एप्रिल 06, 2018
पुणे - ""चंद्रकांतला सरकारी नोकरीत अनेकांनी आमिषं दिली असतील, तरीही आडमुठ्या लोकांना तोंड देत, शासकीय सेवेत त्याने चांगले कार्य केले. दळवीने कधीच जात-धर्माचा विचार केला नाही. नोकरीतही तो गावकऱ्यांची दुःखे समजून घेत राहिला,'' अभिनेते नाना पाटेकर बोलत होते आणि बहुसंख्य श्रोते त्यांचे शब्द...
फेब्रुवारी 01, 2018
देवगड - स्थानिक व्यापार वृद्धीसाठी पर्यटन हा सक्षम पर्याय असून पर्यटनामध्ये सिंधुदुर्ग मागे राहणार नाही, यासाठी आपले प्रयत्न आहेत. लवकरच विजयदुर्गपासून शिरोड्यापर्यंतचा सागरी किनारा पर्यटनातून विकसित झालेला दिसेल, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जामसंडे येथे केले. ग्रामीण भागातील छोट्या...
डिसेंबर 11, 2017
पुणे - ‘‘अलीकडे भारतीय चित्रपटांमध्ये हिंसा आणि लैंगिकतेचे भडक चित्रण केले जात आहे. मानवी जीवनाकडे विशेषत: महिलांकडे सन्मानपूर्वक पाहण्यास शिकवते, तीच एक उत्कृष्ट कलाकृती असते. डिजिटायझेशनच्या काळात चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी अधिक जबाबदारीने काम केले पाहिजे,’’ असे मत दिग्दर्शक सुमित्रा भावे...
जून 18, 2017
‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’ या प्रख्यात संस्थेला ८५ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त लंडनमध्ये नुकतंच मराठी भाषकांचं संमेलन (एलएमएस) झालं. ब्रिटनच्या भूमीवर मराठी संस्कृती टिकवून ठेवण्याचं, जपण्याचं आणि वाढवण्याचं काम तिथलं महाराष्ट्र मंडळ अखंडपणानं करत आहे. या कार्याचा, संमेलनाचा प्रत्यक्ष भेटीवर आधारित...