एकूण 52 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नेरळ ः कर्जत विधानसभा मतदारसंघात सोमवारी (ता. 21) होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. कर्जत मतदारसंघातील 326 मतदान केंद्रांवर 2 लाख 82 हजार 247 मतदार मतदान करणार आहेत. पावसाची संततधार सुरू असल्याने मतदान प्रक्रियेसाठी लागणारी ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट, आणि कंट्रोल युनिट हे सर्व...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : तो येणार, कोसळणार अशी नुसती आवईच उठली. प्रत्यक्षात गहुंजेच्या मैदानावर पाऊस नाही पण, धावांच्या सरी नक्कीच बरसल्या. संथ फलंदाजीतही मयांक अगरवालचे सलग दुसरे शतक आणि चेतेश्वर पुजारा,  कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : पुणेकरांच्या मनात धडकी भरविणाऱ्या पावसाने किमान गहुंजे येथे विश्रांती घेतली आणि काहिशा धुक्याने दाटलेल्या हवामानात सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट कसोटी सामन्यात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर फलंदाज आणि गोलंदाजांच्या क्षमतेची कसोटी पाहिली गेली. कसोटी सामन्याच्या पहिल्या...
ऑक्टोबर 10, 2019
गहुंजे : पावसाचे सावट असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरवात झाली असून, भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात अष्टपैलू हनुमा विहारीऐवजी वेगवान गोलंदाज उमेश यादवला स्थान देण्यात आले आहे. #INDvSA दूसरा टेस्टः भारत ने टॉस जीतकर पहले...
ऑक्टोबर 03, 2019
विशाखापट्टणम : मयांक आगरवाल ( 215 धावा ) आणि रोहित शर्मा (176 धावा) यांनी सलामीला रचलेल्या त्रिशतकी भागीदारीमुळे भारतीय संघाला विशाखापट्टणम कसोटी सामन्यात 7 बाद 502 चा डोंगर उभारता आला. 136 षटकांचे क्षेत्ररक्षण करून थकल्या अवस्थेत दक्षिण आफ्रिकेला एक तास फलंदाजी करायला लावली. सामन्याचा दुसरा दिवस...
ऑक्टोबर 03, 2019
विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 502 धावा करुन आपला डाव घोषित केला आहे.  भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांती धुलाई करत 317 धावांची विक्रमी भागीदारी रचली. या भागीदारीसह त्याने अनेक विक्रम मोडले. मात्र...
ऑक्टोबर 01, 2019
विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून सुरवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीपूर्वी भारताने पहिल्या सामन्यासाठी अतिंम संघ जाहीर केला आहे. या संघात एक धक्कादायक बदल करण्यात आला आहे.  INDvsSA : खेळाडू नाही तर पाचही दिवस पाऊसच घालणार धुमाकूळ युवा यष्टीरक्षक...
सप्टेंबर 30, 2019
विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला अवघे दोन दिवस बाकी राहिले असताना विसाखापट्टणमला पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय संघ हल्ली सामन्याच्या दोन दिवस अगोदर जोरदार सराव करतो आणि सामन्याच्या आदल्या दिवशी हलका सराव करतो. त्याच जोरदार सरावाचे विचार मनात असताना सकाळी पावसाच्या...
सप्टेंबर 11, 2019
नवी दिल्ली : केएल राहुलची अपयशाची मालिका चिंताजनक आहे. त्यामुळे आता कसोटीतही रोहित शर्माला सलामीला पाठवण्याचा विचार होत असल्याचे संकेत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिले. रोहित मर्यादित षटकांच्या लढतीत सलामीला यशस्वी ठरला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके केली आहेत; तर ट्...
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली  - वेस्ट इंडिज दौऱ्यात फलंदाज म्हणून आपली ओळख ठळक करणारा हनुमा विहारी याने आपण प्रत्येक कसोटी सामना अखेरचा मानूनच खेळ करतो. त्यामुळे मला सर्वोत्तम खेळ करण्याची प्रेरणा मिळते असे सांगितले.  विंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात 25 वर्षीय विहारीने सर्वाधिक 291 धावा...
सप्टेंबर 03, 2019
किंग्स्टन (जमैका) : भारताने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशी विंडीजला २५७ धावांनी हरविले. ४६८ धावांच्या आव्हानासमोर विंडीजचा दुसरा डाव २१० धावांत आटोपला. भारताचे सलग दुसऱ्या विजयासह १२० गुण झाले.  मालिकेतील २-० अशा धवल यशासह भारताने जागतिक कसोटी मालिकेत निर्विवाद आघाडी घेतली. दोन विकेट...
सप्टेंबर 02, 2019
जमैका : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व मिळविले असून, तिसऱ्या दिवसअखेर भारताने ठेवलेल्या 468 धावांच्या आव्हानापुढे विंडीजची 2 बाद 45 अशी अवस्था झाली आहे. पहिल्या डावात हनुमा विहारीच्या शतकामुळे हतबल झालेल्या वेस्ट इंडीज संघाचे पहिल्या डावात कंबरडे...
सप्टेंबर 01, 2019
जमैका : भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या माऱ्यासमोर दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजची अवस्था 7 बाद 87 अशी केविलवाणी झाली होती. बुमराहने विंडीजच्या सहा फलंदाजांना लवकर तंबूत धाडले. त्यामुळे भारताकडे 329 धावांची भक्कम आघाडी राहिली. प्रथम फलंदाजी करताना भारताने कर्णधार विराट...
सप्टेंबर 01, 2019
जमैका : अष्टपैलू हनुमा विहारीच्या शतकी खेळीनंतर भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराने मिळविलेल्या हॅटट्रिकमुळे भारताने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वर्चस्व मिळविले आहे. भारताचा डाव 416 धावांत संपुष्टात आल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर विंडीजच्या 7 बाद 87 धावा झाल्या आहेत....
ऑगस्ट 31, 2019
जमैका : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर मयांक अगरवाल यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर 5 बाद 264 धावांपर्यंत मजल मारली.  वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. काहीशा हिरव्या वाटणाऱ्या खेळपट्टीवर विंडीज...
ऑगस्ट 30, 2019
जमैका : आजपासून सुरु होणारा वेस्ट इंडीजविरुदधचा दुसराही कसोटी सामना जिंकून भारतीय संघ निर्भेळ यशासाठी सज्ज झाला आहे, पण या सामना रिषभ पंतसाठी "कसोटी'चा ठरणार आहे. फलंदाजीत सातत्याने येणारे अपयश आणि संधीची वाट पाहत असलेले दुसरे यष्टीरक्षक पंतवरचे दडपण वाढवणारे आहे.  पहिला सामना 318 धावांनी जिंकणारा...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : भारतीय संघात स्थान मिळवायचं म्हणजे स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी लागते. हनुमा विहारी, मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्यांना भारतीय संघात स्थान मिळाले आणि ते आज या संधीचे सोनं करत आहेत. अशातच एक...
ऑगस्ट 27, 2019
अॅंटीगा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मधल्या फळीत उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे याने शानदार शतक झळकावून आपल्या फॉर्मविषयी टिका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले. त्याने हे शतक कठीण प्रसंगी त्याची साथ देणाऱ्यांना समर्पित केले आहे.  ''पहिल्या डावात माझी खेळी संघासाठी खूप...
ऑगस्ट 26, 2019
नॉर्थ साउंड (अँटिगा) : जसप्रीत बुमरा, ईशांत शर्मा आणि महंमद शमी या भारतीय वेगवान गोलंदाजांनी वेस्ट इंडीजच्या फलंदाजांची भंबेरी उडविल्याने भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तब्बल 318 धावांनी विजय मिळविला. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने...
ऑगस्ट 26, 2019
नॉर्थ साऊंड (अँटिगा)  - विजयासाठी भारताने ठेवलेल्या 419 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी चहापानाला खेळ थांबला तेव्हा विंडीजचा निम्मा संघ 7.3 षटकांतच 15 धावांत गारद झाला होता. विजयासाठी त्यांना अजून 404 धावांची गरज आहे. त्यापूर्वी अजिंक्‍य रहाणे (102) आणि हनुमा ...