एकूण 12 परिणाम
ऑगस्ट 20, 2018
पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी साने गुरुजी स्मारकात महाराष्ट्रभरातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शेकडो कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी जमले आहेत.  निळू फुले कला मंदिर दालनात...
मे 04, 2018
पुणे - ""शाहाबानोप्रकरणी जी चूक केली, ती सुधारण्याची संधी प्रस्तावित केलेल्या तिहेरी तलाक विधेयकाच्या निमित्ताने पुन्हा आली आहे. कायदा कोणी आणला हे महत्त्वाचे नसून मुस्लिम स्त्रियांचे स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. या निमित्ताने पुरोगामी कोण हेदेखील कळेल,'' असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष...
सप्टेंबर 14, 2017
रोहिंग्या मुस्लिमांच्या समर्थनार्थ भारतात काही ठिकाणी मोर्चे निघू लागले आहेत तर काही मुस्लिम नेत्यांकडून राष्ट्रहिताचा विचार न करता रोहिंग्या साठी काही मागण्या देखिल केल्या जाऊ लागल्या आहेत. हे सगळं पाहिल्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी कैक वर्षांपूर्वी आपल्या "Thoughts on pakistan" या पुस्तकातील काही...
ऑगस्ट 27, 2017
मुस्लिम समुदायात प्रचलित असलेली ‘तलाक-ए-बिद्दत’ अर्थात तिहेरी तलाकची प्रथा घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला. ‘या प्रथेला कुराणाचाही आधार नसल्यानं ती अस्वीकारार्ह आहे,’ असं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे. या निकालाचे काय परिणाम होतील? तो सामाजिक, राजकीय दृष्टीनं...
जून 09, 2017
पुणे - मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक तसेच धर्मनिरपेक्ष भारताचे पुरस्कर्ते समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई (वय 86) यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी 11 वाजता निधन झाले. शहरातील कॅम्प परिसरात त्यांचे घर आहे....
जून 08, 2017
पुणे- मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक तसेच सेक्युलर भारताचे पुरस्कर्ते समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरून्निसा दलवाई (वय 86) यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी 11 वाजता निधन झाले. शहरातील कॅम्प परिसरात त्यांचे घर आहे. बुधवारी...
मे 04, 2017
पुणे - ""काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक लेखकांना धर्माच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या धमक्‍यांना वेळोवेळी सामोरे जावे लागले आहे. कित्येकांना देश सोडून जावे लागले आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्याचे धोके कधीपर्यंत सहन करावे लागणार आहेत?... धर्मातील चुकीच्या चालीरीतींना, अन्यायाला वाचा...
मे 04, 2017
पुणे - ""देशातील महिलांचे प्रश्‍न हे कुठल्या एकाच धर्मापुरते मर्यादित नसून, ते सर्वच धर्मांत पाहायला मिळतात. आज लाखोंच्या संख्येत घटस्फोटित आणि परित्यक्‍ता महिलांचे प्रश्‍न गंभीर स्वरूपात उभे आहेत. ते सोडवायचे असतील तर, समाजवादी विचारसरणीवर आधारित समाजाची निर्मिती आवश्‍यक ठरेल,'' असे मत सर्वोच्च...
जानेवारी 09, 2017
पुणे - ""अमेरिकेत ट्रम्प निवडून आले. आपल्याकडेही तशाच विचारधारेची माणसे सत्तेवर आहेत. सगळीकडे कट्टरता प्रबळ होत चालली आहे. त्यामुळे जगभरात अस्वस्थता वाढताना दिसत आहे,'' अशी खंत सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांनी रविवारी व्यक्त केली.  साधना प्रकाशनतर्फे आयोजित समारंभात हमीद ...
डिसेंबर 21, 2016
सातारा- साधना ट्रस्ट व महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका यांच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. यामध्ये अतुल पेठे, अरुण साधू, हमीद दलवाई यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.  नाट्यकर्मी अतुल पेठे यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार, साहित्यिक अरुण साधू...
डिसेंबर 16, 2016
अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजातील तोंडी तलाकच्या प्रथेवर कडक ताशेरे ओढले आहेत. हीना नावाच्या एका मुस्लिम महिलेने आणि तिच्या पतीने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पतीच्या पहिल्या बायकोकडून आणि तिच्या आईकडून आपल्याला त्रास दिला जात असल्यामुळे संरक्षण मिळावे, अशी ती याचिका...
ऑक्टोबर 18, 2016
भारताने संविधान स्वीकारून 67 वर्षे झाली. संविधान स्वीकारण्यापूर्वीच्या काळात या विषयावर चर्चा करताना वादविवादांमुळे हा विषय न टाळता तो संधिधानाच्या चौथ्या भागातील कलम 44 मध्ये समाविष्ट करून... या विषयावर जनमत तयार करून त्याच्या अंमलबजावणी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा करण्यात आली. या विषयावर सर्व...