एकूण 929 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''वचननाम्यातील'' एक वचन शेतकऱ्यांसाठी काळजी वाटण्यासारखे आहे. पण त्या आश्वासनाकडे वळण्याअगोदर ग्राहक आणि शेतकरी यांच्यातील हितसंबंध कसे असतात हे पाहूया. ग्राहकाला माल स्वस्त मिळावा म्हणून निर्यातबंदीसारखे हत्यार उपसले आणि शेतीमालाचे भाव पाडले तर ते...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : प्रत्येकाला घटनेने सुरक्षित केले आहे. एकदा आमदार झाले, की पेन्शन सुरूच राहते. मग शेतकऱ्यांसाठी कायद्याने का सुरक्षितता नाही? 2006 पासून देशात एक लाख 86 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, त्यास सरकार जबाबदार आहे. सरकारने "इर्मा' कायदा लागू करावा, अशी माझी मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र...
ऑक्टोबर 17, 2019
सोलापूर - जिल्हा बॅंका अडचणीत अन्‌ राष्ट्रीयकृत बॅंकांचा कर्जवाटपात हात आखडता, या कारणांमुळे बऱ्याच बळिराजाला खासगी सावकारांचा दरवाजा ठोठावावा लागतो. २०१५ ते २०१८ पर्यंत राज्यात सरासरी साडेबारा हजार खासगी सावकार होते. मात्र, मागील वर्षीचा दुष्काळ अन्‌ उत्पन्नात झालेली घट पाहून या वर्षी राज्यातील...
ऑक्टोबर 16, 2019
सोलापूर - सोलापुरातील प्रचार रॅलीदरम्यान सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांना अपघात झाला आहे. या अपघातात त्यांना किरकोळ जखम झाली असून माझी प्रकृती उत्तम असून पुढील नियोजित दौरे करणार असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन म्हटले आहे. सोलापूर येथे पत्रकार...
ऑक्टोबर 16, 2019
सोलापूर  : लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधी बोलणाऱ्यांना ईडीची भिती दाखविली जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ईडीने नोटीस बजावली. राज ठाकरे यांची सुनावणीही पार पडली. मात्र, ऍड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर हे लोकशाही वाचविण्यासाठी कायम सरकारविरोधी भूमिका...
ऑक्टोबर 15, 2019
अकोला : मताधिक्य मिळविण्यासाठी सर्वच नेते निवडणुकीवेळी शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करून, शेती व शेतकऱ्यांचा विकास साधण्याचे आश्वासन देतात आणि निवडणूक आटोपताच सर्व आश्वासने विसरतात. सध्याही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अशीच शेती व शेतकरी, प्रचाराच्या केंद्रस्थानी असून, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी...
ऑक्टोबर 14, 2019
पारशिवनी(जि.नागपूर) : दिवाळीसारखा सण जवळ आला दिसून शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल, अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. सोयाबीन हे नगदी पीक असून या भागातील सोयाबीन अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात आले नसून शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाच्या पेऱ्यात तीन वर्षांपासून घट होत आहे...
ऑक्टोबर 14, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शासनाने शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती मागील तीन वर्षांपासून ठप्प आहे. व्यवहार ठप्प असल्याने बाजार समितीतून अडतेही गायब झाले आहे. नाफेड खरेदी केंद्र नाकारल्याने बाजार समितीत स्मशान शांतता पसरली आहे. ...
ऑक्टोबर 13, 2019
मंठा (जि. जालना) - सणासुदीचे दिवस, त्यातच शेतमजुरांची काढणीसाठीची मजुरी देण्यासाठी शेतकरी सध्या मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री करीत आहेत. ओलसरपणाचे कारण देत सोयाबीनला भावही कमी मिळत आहे, शिवाय सोयाबीन वाळत घालण्यासह स्वच्छ करण्यासाठीही व्यापाऱ्यांना कष्ट घ्यावे लागत आहेत.  ग्रामीण भागात सोयाबीन...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - शिवसेनेचा विधानसभा निवडणूकपूर्व ‘वचननामा’ शनिवारी (ता. १२) सकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’वर प्रकाशित होणार आहे. या ‘वचननाम्या’त राज्यातील गरीब जनतेला १० रुपयांत थाळी आणि एक रुपयात आरोग्य तपासणीचा समावेश असेल. या ‘वाचनानाम्या’त आश्वासनांचा...
ऑक्टोबर 10, 2019
वांगी - ‘आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, अशा सर्वच आघाड्यांवर भाजप-सेना युती सरकार अपयशी ठरले आहे. एकछत्री अंमल राबवून विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे. पुराव्यांसह २१ मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड केला, तरी कारवाई केली जात नाही. सत्तेतून युतीला हाकलल्याशिवाय पर्याय नाही. आता त्यांना जागा दाखवा,’ असे...
ऑक्टोबर 05, 2019
सोलापूर - मागील वर्षीचा दुष्काळ तर या वर्षीची अतिवृष्टी व पुरामुळे राज्यभरातील 39 लाख शेतकऱ्यांचे 27 लाख हेक्‍टरवरील पिकांचे 30 हजार 790 कोटींचे नुकसान झाले. सरकारच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना मागील वर्षी सात हजार 100 कोटींची मदत मिळाली, तर यंदा अतिवृष्टी व पुरामुळे दोन हजार कोटींहून अधिक नुकसान...
सप्टेंबर 30, 2019
 सटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला....
सप्टेंबर 26, 2019
कळमेश्वर (जि.नागपूर) ः तालुक्‍यातील 3003 शेतकऱ्यांना खरीप हंगामाची नुकसानभरपाई म्हणून 13 कोटी सहा लाख रुपयांची मदत देण्यात आली. मात्र, योग्य नियोजन आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे 1017 शेतकरी या योजनेतून वगळण्यात आले. या शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची रक्कम रुपये 79 लाख शासनाने परत मागितली. शेतकऱ्यांचे...
सप्टेंबर 26, 2019
जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या 112 टक्के पावसामुळे यंदा खानदेशातील कापसाचे उत्पादन भरघोस येणार आहे. यंदा 20 ते 25 टक्के कापूस उत्पादन अधिक येऊन जिनिंग- प्रेसिंग व्यवसायाला झळाळी येणार आहे. शेतकऱ्यांना कापूस उत्पादनाबाबत "अच्छे दिन' येण्याची चिन्हे आहेत. शासनाने कापसाला यंदा पाच हजार 550 चा...
सप्टेंबर 23, 2019
यवतमाळ : शासनाने खासगी बाजार समित्यांना परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता शासकीय बाजार समित्यांसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सात खासगी बाजार समित्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला हमीभाव मिळण्याची शक्‍यतादेखील यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे....
सप्टेंबर 23, 2019
पिंपरी : "विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार हे निश्‍चित आहे. सध्याची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील राहिलेली नाही, ती बॅकफूटला आहे. पूर्वी बाळासाहेब ठाकरे "कमळाबाई'ला वाकवायचे आता उलटे सुरू आहे,'' अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली. ...
सप्टेंबर 22, 2019
पिंपरी : "विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार हे निश्‍चित आहे. सध्याची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील राहिलेली नाही, ती बॅकफूटला आहे. पूर्वी बाळासाहेब ठाकरे "कमळाबाई'ला वाकवायचे आता उलटे सुरू आहे,'' अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली. ...
सप्टेंबर 20, 2019
काटोल (जि. नागपूर) :  काटोल-नरखेड तालुक्‍यामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे व सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी हतबल झाला असून त्याच्यासमोर जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे, म्हणूनच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा या मुख्य मागणीचे निवेदन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने काटोलच्या...
सप्टेंबर 16, 2019
यवतमाळ : कापूस खरेदीचा मुहूर्त जवळ येत आहे. त्यासाठी राज्य कापूस पणन महासंघाचे नियोजन सुरू आहे. यंदाही दसऱ्यानंतर "पणन'च्या खरेदीचा मुहूर्त निघणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. गेल्यावर्षी असलेल्या हमीभावात यंदा 100 रुपयांची वाढ करण्यात आली असून, दर पाच हजार 550 रुपयांवर आहे. शासनाने जाहीर...