एकूण 35 परिणाम
सप्टेंबर 02, 2019
नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेच्या सद्यःस्थितीस ‘नोटाबंदी’ व ‘जीएसटी’सारखे निर्णय कारणीभूत आहेत. किमान आतातरी सरकारने सूडाचे राजकारण बाजूला ठेवत या विषयातील तज्ज्ञांशी चर्चा करून अर्थव्यवस्थेला मंदीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी...
एप्रिल 11, 2019
गेल्या दशकभरात शेतीमालाचं उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. ते काही प्रमाणात देशाबाहेर काढलं, तरच देशांतर्गत बाजारभाव शेतकऱ्याला परवडतील असे राहू शकतात. मात्र, या आघाडीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी सुमार राहिली. याला कारणीभूत ठरली ती सरकारची शेतीच्या मुळावर उठलेली ग्राहकधार्जिणी धोरणं...
एप्रिल 09, 2019
हैलाकंदी (आसाम) : चौकीदार केवळ चोरच नाही तर भित्राही असून, ते महत्त्वाच्या प्रश्‍नांवर विरोधकांशी थेट बोलण्याचे टाळतात अशी टीका आज (मंगळवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. मोदींच्या योजना केवळ श्रीमंत उद्योगपतींसाठी फायदेशीर ठरतात. अनिल अंबानी, मेहुल चोक्‍...
मार्च 19, 2019
प्रयागराज : "गरीब नव्हे, श्रीमंत लोक चौकीदार ठेवतात. मला एका शेतकरी भावाने सांगितले, की चौकीदार तर श्रीमंतांचे असतात आम्ही शेतकरी तर स्वतःच स्वतःचे रखवालदार आहोत,'' अशा शेलक्‍या शब्दांत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी भाजपवर टीका केली.  लोकसभेच्या रणधुमाळीला रंग चढत असून कॉंग्रेसच्या...
फेब्रुवारी 06, 2019
नवी दिल्ली- स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली हे पहिले राज्य बनले आहे. दिल्लीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. केजरीवाल सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केल्याचे मानले जात आहे.  केजरीवाल सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या...
डिसेंबर 20, 2018
नवी दिल्ली : कर्जबाजारीपणा, हमीभाव यांसारख्या कारणांमुळे शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करत आहेत. मात्र, या आत्महत्यांची नोंदच सरकार दफ्तरी नसल्याचे समोर आले आहे. मागील तीन वर्षांपासून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे नाही. याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय कृषीमंत्री...
डिसेंबर 15, 2018
नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारकडून चार लाख कोटी रुपयांची कृषी कर्जमाफी होण्याची शक्‍यता वर्तविली जात असतानाच रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मात्र धोक्‍याचा इशारा दिला आहे. अशाप्रकारच्या कर्जमाफीमुळे सरकारसमोर असंख्य आर्थिक अडचणी...
डिसेंबर 04, 2018
नवी दिल्ली- नाशिकमध्ये कांद्याच्या कोसळलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याच्या बातम्यांवरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी "अनिल अंबानींचा हिंदुस्थान आणि शेतकऱ्यांचा हिंदुस्थान वेगळा आहे' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. गेल्याच आठवड्यात दिल्लीमध्ये...
नोव्हेंबर 30, 2018
नवी दिल्ली : जी व्यक्ती शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करेल अशी व्यक्तीच देशावर राज्य करेल, असे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच शेतकरी ज्या व्यक्तीला पाठिंबा देतील त्या व्यक्तीचीच देशात सत्ता येईल. त्यामुळे जी व्यक्ती शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करेल,...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : कर्जमाफी आणि दीडपट एमएसपीच्या मुद्द्यावर देशभरातील शेतकरी संघटनांनी दिल्ली दणाणून सोडण्याची तयारी पूर्ण केली आहे. देशभरातून शेतकरी आंदोलक दिल्लीत दाखल होत असून, उद्या (ता. 29) रामलिला मैदानावरील होणाऱ्या शक्तिप्रदर्शनातून सरकारला जाब विचारणार आहेत. शुक्रवारी (ता. 30) रामलिला...
नोव्हेंबर 16, 2018
प्रश्‍न - 'Dillichalo' "दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल?  पी साईनाथ - आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने या दोन दिवसीय दिल्ली मोर्चाचे आयोजन केले आहे. देशभरातील सुमारे दिडशे शेतकरी संघटना या मोर्चामध्ये...
सप्टेंबर 08, 2018
नवी दिल्ली : 'मोदी सरकार हे सर्व स्तरांवर अपयशी ठरले आहे,' असे मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. आर्थिक, कृषी व शेजारील राष्ट्रांशी संबंध टिकवण्यात मोदी सरकार कमी पडले आहे. तसेच त्यांनी केलेल्या विकासकामानेही नागरिक प्रभावित झालेले दिसत नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपील सिब्बल...
जुलै 12, 2018
नवी दिल्ली : 'स्वराज इंडिया'चे प्रमुख आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते योगेंद्र यादव यांच्या बहिणीच्या मालकीच्या दोन रुग्णालयांवर आयकर विभागाकडून छापेमारीची कारवाई करण्यात आली. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ''सूडबुद्धीचे राजकारण...
जुलै 04, 2018
नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरवात केली असून, आज (बुधवार) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरिप पिकांसाठी दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली. सरकारने  2018-19 साठी 14 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती...
जून 05, 2018
नवी दिल्ली - मंदसौर (मध्य प्रदेश) येथे शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने देशभरातील शेतकऱ्यांच्या संपाचा मुद्दा तापविण्याची रणनीती शेतकरी संघटनांनी आखली आहे. मंदसौरमध्ये राष्ट्रीय किसान महासंघातर्फे शुक्रवारी (ता. 8 ) श्रद्धांजली सभा होणार असून, यात माजी मंत्री यशवंत सिन्हा, भाजपचे बंडखोर...
जून 05, 2018
मुंबई : कर्जमाफी, योग्य भाव आणि इतर मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांनी दहा दिवसांचे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या पद्धतीबाबत अभिनेत्री रविना टंडन हिने नाराजी व्यक्त करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना अटक करण्याची आवश्‍यकता असल्याचे मत व्यक्त केल्यानंतर तिच्यावर काही नेटिझन्सनी टीका...
जून 02, 2018
चंदीगड : मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलने सुरू आहेत. परंतु, या आंदोलनाला कसलाही अर्थ नसून केवळ सरकारचे लक्ष विचलीत करण्यासाठी हे सगळ सुरू आहे. यातून शेतकऱ्यांचेच नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली. गुरूवार पासून मध्यप्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या अनेक...
मे 26, 2018
नवी दिल्ली : मोदी सरकारची 4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, मोदी सरकार हे देश चालवण्यात अपयशी ठरले आहे, असे आज (ता. 26) काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच काँग्रेसने 'विश्वासघात - 4 साल, 40 सवाल' हे मोदींच्या अपयशावर भाष्य करणारे पुस्तक प्रकाशित केले. 'फक्त...
मे 02, 2018
चिक्कोडी - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग कॉंग्रेसला कदापी मान्य नव्हता. त्यांच्या प्रतिभेमुळे कॉंग्रेस नेत्यांची दुकाने चालणार नाहीत, हे ओळखून त्यांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या पाडावासाठी सभा घेतल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेत सर्वाधिक फेरफार...
मार्च 29, 2018
नवी दिल्ली- जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांनी आज 7 दिवसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे घेतले आहे. लोकपालचा प्रश्न येत्या सहा महिन्यांत सोडविण्याचे आश्वासन सरकारकडून...