एकूण 454 परिणाम
नोव्हेंबर 01, 2017
अमरावती -‘नॉन एफएक्‍यू’ शेतमालाच्या शासकीय खरेदीचे राज्य शासनाचे धोरणच नाही. याचाच फायदा घेत व्यापाऱ्यांकडून शेतमालाची बेभाव खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक कुचंबणेला शासकीय अनास्थाच कारणीभूत असल्याचे दिसून येते.  शासनाने मूग, उडीद, सोयाबीन व कपाशी किमान आधारभूत किमतीने खरेदीसाठी एफएक्‍यू...
ऑक्टोबर 31, 2017
जालना - सोयाबीनचा हमीभाव वाढवून शासनाने हमीभावानेच खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. त्याच वेळी जालना येथे ‘नाफेड’ला सब-एजंट मिळत नसल्याने आतापर्यंत सोयाबीन, मूग, उडिदाचे खरेदी केंद्र सुरूच झाले नाही. मात्र, आता ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रावर जडाई माता प्रोड्युसर कंपनी लिमिटेड...
ऑक्टोबर 31, 2017
कोल्हापूर - ‘‘ऊसदर देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारचे असे दोन कायदे असताना आम्ही मागेल तेवढाच दर द्या, अन्यथा धुराडी पेटू देणार नाही, वाहने फोडू असली दादागिरी खासदार राजू शेट्टी कशाला करतात,’’ असा सवाल करीत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी, ‘‘या प्रश्‍नात सरकारने हस्तक्षेप करावा,...
ऑक्टोबर 30, 2017
अमळनेर : हमीभावावरून दोषी व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारणावरून आज सकाळपासून व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवला. आज सोमवारचा बाजार असल्याने आवक मोठ्या प्रमाणात होती. लिलाव होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव सुरू करण्याची मागणी केली. बैठक सुरू असताना संतप्त शेतकऱ्यांनी सभापती दालनातील काचा...
ऑक्टोबर 30, 2017
फुलंब्री  - खरीप हंगामात झालेल्या पावसाअभावी हवालदिल झालेला शेतकरी तोकड्या प्रमाणात निघालेली उत्पादने बाजारात विक्रीसाठी आणत आहे. मात्र येथेही व्यापारी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. पांढरे सोने असलेला कापूस कवडीमोल दराने खरेदी करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम व्यापारी करू लागले आहेत. या...
ऑक्टोबर 30, 2017
नागपूर - केंद्र आणि राज्याच्या कृषी मूल्य आयोगाकडून सूचविण्यात येणाऱ्या शेतमालाच्या भावामधील तफावतीची रक्कम देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही शेतमालाला भाव द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते  आणि विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी   ...
ऑक्टोबर 30, 2017
महावितरणची राज्यभर मोहीम; 19 हजार 885 कोटी रुपयांची थकबाकी सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमाफी देऊन सरकारने दिलासा दिला आहे. मात्र, त्याची वसुलीही वेगळ्या मार्गाने सुरू केली आहे. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडे थकीत असलेली कृषिपंपांची वीजबिले भरण्याचा तगादा सुरू आहे. वीजबिल न...
ऑक्टोबर 29, 2017
लातूर - खरिपातील मूग व उडदानंतर सोयाबीनची आवक सुरू होताच बाजारपेठेत हमीभावाचा तिढा निर्माण झाला आहे. शेतकरी संघटनेची मागणी व सरकारच्या सूचनेनंतर शुक्रवारी (ता. 27) जिल्हा उपनिबंधकांनी घेतलेल्या बैठकीत हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमालाची खरेदी न करण्याचे आदेश कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिले....
ऑक्टोबर 29, 2017
लातूर - कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सल्लागार त्यांना पूर्वीपासूनच चुकीचा सल्ला देत आहेत. सल्लागारांमुळेच श्रीमती गांधी यांना चुकीचे निर्णय घ्यावे लागले. या सर्व सल्लागारांच्या तक्रारी आल्याने कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी निश्‍चितच बदल करतील, अशी आशा व्यक्त करीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ...
ऑक्टोबर 29, 2017
जयसिंगपूर -  यंदाच्या हंगामात उसाला प्रतिटन विनाकपात पहिली उचल ३४०० रुपये मिळाल्याशिवाय ऊस तोडी द्यायच्या नाहीत, असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोळाव्या ऊस परिषदेत येथे करण्यात आला. हा दर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखान्यांना लागू असला तरी चर्चेतून दर निश्‍चित करण्याचीही तयारी...
ऑक्टोबर 28, 2017
मुंबई - तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या बोलघेवड्या, कृतिशून्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आंदोलन करणार आहे. 31 ऑक्‍टोबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या आंदोलनाद्वारे सरकारचा निषेध नोंदवणार असल्याची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तर, आठ...
ऑक्टोबर 28, 2017
पुणे - सोयाबीनचे देशातील उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज असला, तरी शिल्लक साठ्याचे मोठे प्रमाण आणि जागतिक बाजारातील पुरवठ्याची स्थिती यामुळे हंगामाच्या सुरवातीलाच सोयाबीनचे दर गडगडले आहेत. राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा खाली उतरल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या...
ऑक्टोबर 27, 2017
अकोला - या हंगामात सोयाबीनचे दर गेल्या दहा वर्षांत सर्वांत नीचांकी पातळीवर उतरले आहेत. बाजारपेठेत १४०० ते २५०० दरम्यान सोयाबीन विकत असून, बहुतांश शेतकऱ्यांना सरासरी दोन हजारांचाही दर मिळवताना त्रास होत आहे. त्यातच उत्पादकतासुद्धा अवघी एक ते चार क्विंटलपर्यंत असल्याने अनेकांना उत्पादन खर्चही...
ऑक्टोबर 27, 2017
दरवर्षी 25 टक्के कापूस राज्याबाहेर; येथील कापड उद्योगाला खीळ अकोला - राज्यात दरवर्षी 80 ते 90 लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन होते. परंतु, यातील जवळपास 25 टक्के कापूस गुजरातमध्ये विकला जातो. उत्तर व दक्षिणोत्तर राज्यांतसुद्धा महाराष्ट्रातून 10 ते 12 टक्के कापसाची विक्री होते. त्यामुळे...