एकूण 2 परिणाम
January 13, 2021
क्रिकेट कसोटी सामन्यात मैदानावर आणि मैदानाबाहेरही भारतीय खेळाडूंना जी वर्णद्वेषी वागणूक मिळाली, ती निषेधार्हच आहे; परंतु त्यामुळे विचलित न होता खेळाडूंनी सामना वाचवला. आपल्याला प्रक्षुब्ध करणाऱ्यांना उत्तर देण्याची ही सर्वोत्तम पद्धत म्हणायला हवी. ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यापेक्षाही अधिक जहरी ठरू...
December 29, 2020
हिंगणघाट (जि.वर्धा) : शेतातील कामासाठी हिंगणघाटवरून सेलू (मुरपाड) या गावाकडे शेतमजूर घेऊन जाणाऱ्या ऑटोला भरधाव टिप्परने धडक दिली. यात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर ऑटोचालकासह पाच जण गंभीर झाले. यातील एक घटनास्थळीच ठार झाली तर दुसरीचा मृत्यू सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. ही घटना सावली (वाघ...