एकूण 33 परिणाम
जून 16, 2019
येसगाव : सर्वच डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. डाळी आवाक्‍याबाहेर झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तूरडाळीने शंभरी पार केल्याने खिचडीही बेचव झाली आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या जेवणात खिचडी हा आवडता खाद्यपदार्थ असतो. मात्र दरवाढीमुळे खिचडीतून तूरडाळ हद्दपार होताना दिसत आहे. त्याचबरोबर मठ, मूग, चवळी,...
मे 18, 2019
पुणे - रेशन दुकानातून कार्डधारकांना देण्यात येणाऱ्या तूरडाळीच्या दरात नुकतीच वाढ करण्यात आली असून, तूरडाळीचा दर सध्या प्रतिकिलो 55 रुपये आहे. त्यातच अन्नधान्य वितरण विभागाकडून तूरडाळीचा पुरवठा होत नसल्यामुळे रेशन दुकानातून तूरडाळ गायब झाली आहे. एकीकडे दरवाढ आणि दुकानात तूरडाळ नसल्याचा परिणाम थेट...
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
डिसेंबर 20, 2018
परभणी : उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे सुरु झालेली थंडीची लाट राज्यात पसरली आहे. त्यामुळे दोन दिवसापासून परभणी जिल्हा गारठुन गेला असून यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान गुरुवारी (ता.20) नोंदवले गेले. 7.05 अंश एवढ्या तापमानाची नोंद येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र...
नोव्हेंबर 05, 2018
पुणे : दिवाळीमुळे फराळांचे पदार्थ तयार करण्यासाठी आवश्‍यक मालाच्या मागणीत वाढ झाली आहे. बेसन, गहू, ज्वारी, बाजरी, तूरडाळ, हरभराडाळ, उडीद डाळीच्या भावात सलग दुसऱ्या आठवड्यात मोठी वाढ झाली आहे. मागणीपेक्षा बाजारात आवक कमी होत असल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या भावात तेजी निर्माण झाली आहे. परतीच्या...
सप्टेंबर 04, 2018
बेळगाव : दमदार पाउस झाल्याने जिल्ह्यातील यंदा कृषी क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी 91.9 टक्‍के पेरणी झाली होती. त्यामध्ये यंदा वाढ झाली असून 97.4 टक्‍के पेरणी झाली आहे. गतवर्षीपेक्षा 5.5 टक्‍के अधिक पेरणी झाली आहे.  कृषी खात्याच्यावतीने जिल्ह्यात यंदा 6.79 लाख हेक्‍टरमध्ये पेरणीचे उद्दिष्ठ ठेवण्यात...
जून 18, 2018
मिरज - एकीकडे संततधार बरसणारा पाऊस आणि दुसरीकडे जिभेला पाणी आणणारी गरमागरम कांदाभजी असा योग म्हणजे जणू ब्रह्मानंदी टाळीच! पण या भज्यांच्या रूपाने तुम्ही चक्क तळलेले भेसळयुक्‍त खाताय असे सांगितले तर? ब्रह्मानंदी पोहोचलेली टाळी झर्रकन्‌ खाली आल्याविना राहणार नाही. भजीशौकिनांसाठी ही अत्यंत चिंतेची आणि...
मे 07, 2018
राज्यात हमीभावाने हरभरा खरेदी रखडली असून एक मेपर्यंत उद्दिष्टाच्या केवळ ११ टक्के खरेदी पूर्ण झाली आहे. राज्यातील अपेक्षित उत्पादनाच्या केवळ दीड टक्का खरेदी झाली आहे. देशात महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यांनी हरभरा...
फेब्रुवारी 26, 2018
पुणे - गेल्या आठवड्याप्रमाणेच डाळींच्या दरातील चढ-उतार कायम राहिला. तूरडाळ, हरभराडाळ आणि उडीदडाळीच्या दरात क्विंटलमागे प्रत्येकी 100 ते 200 रुपयांची घसरण झाली आहे. तर खाद्यतेलांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. खाद्यतेलांच्या दरात 15 किलोच्या डब्यामागे 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे...
जानेवारी 12, 2018
उस्मानाबाद - जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात हरभरा पिकाचे क्षेत्र दुपटीने वाढले आहे. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल साडेतीन हजार ते तीन हजार ७०० रुपये दर आहे. पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या हरभऱ्याचे पीक काढणीला आले आहे. पुढील महिनाभरात बहुतांश शेतकरी काढणीची कामे आटोपण्याची शक्‍यता आहे....
डिसेंबर 11, 2017
येत्या हंगामात सुमारे शंभर लाख टनावर हरभरा उत्पादन अपेक्षित आहे. दरवर्षी दहा लाख टनापर्यंत आयात करावी लागत होती, ती वेळ आता येणार नाही. मात्र, ऐन हंगामात होणारी आवक थोपवण्यासाठी शेतकऱ्यांना आधारभावाद्वारे आश्वस्त करावे लागणार आहे... यंदा हरभरा उत्पादनात अपेक्षित मोठी वाढ,...
नोव्हेंबर 17, 2017
नवी दिल्ली : सर्व प्रकारच्या डाळींवरील निर्यातबंदी केंद्र सरकारने उठविली आहे. केंद्रीय अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने डाळींवरील निर्यातबंदी उठविण्यास मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी (ता. १६) दिली. या निर्णयानंतर कडधान्यांच्या दरात सुधारणा अपेक्षित आहे....
ऑक्टोबर 04, 2017
गतवर्षीच्या तुलनेत वस्तूंच्या किमती कमी झाल्याने खर्चात बचत पुणे - 'दिवाळी म्हटले की फराळ आलाच. त्यासाठी आवश्‍यक वस्तूंचे भाव कमी झाले ही समाधानाची गोष्ट आहे. यातून जी बचत होईल, ती दुसऱ्या कामासाठी उपयोगी पडू शकते...'' हे बोल आहेत हडपसर येथील गृहिणी छाया कुंजीर यांचे. फराळासाठी आवश्‍यक...
ऑगस्ट 01, 2017
अमरावती जिल्ह्यात चिंचोली बु. (ता. अंजनगावसूर्जी) येथे अमोल घोगरे यांची सुमारे १३ एकर शेती आहे. त्यात कांदा, कापूस, सोयाबीन अशी पिके असतात. आर्थिक उन्नतीसाठी अमोल यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्यायचे ठरवले. त्यांचा पिंडच व्यावसायिक असल्याने त्यातील नव्या बाबी शोधण्याचा प्रयत्न नेहमीच राहिला....
जून 06, 2017
हरभरा, तूर, मूग, उडीद ही प्रमुख कडधान्य पिके असून, मटकीचा समावेश दुय्यम कडधान्य पिकामध्ये केला जातो. मटकीला वर्षभर मागणी असून, कमी लागवड क्षेत्र व उत्पादकतेमुळे वर्षभर चांगला बाजारभाव मिळतो. राजस्थानमध्ये खरीप हंगामात कमी पावसाच्या प्रदेशात रेतीयुक्त हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये या...
जून 06, 2017
देवळाली प्रवरा (ता. राहुरी, जि. नगर) येथील नितीन मंजाबापू ढूस हे उत्तम प्रयोगशील शेतकरी म्हणून अोळखले जातात. रसायनशास्त्र विषयात त्यांनी पदवी मिळवली आहे. वडिलांचे मोठे मार्गदर्शन त्यांना मिळाले आहे. त्याचबरोबर मानोरी (ता. राहुरी) येथील कृषिभूषण व प्रयोगशील शेतकरी डॉ. दत्तात्रय वने यांचेही...
जून 02, 2017
बुलडाणा जिल्ह्यातील वळती येथील तेजराव जगताप व त्यांची मुले मोहन व घनश्याम यांनी सुमारे साडेचार एकरांवर फळपिकांचे विविध प्रयोग आकारास आणले आहेत. कोरडवाहू शेतीत नव्या तंत्राची जोड देत देशी गायींचे संगोपन, रोपवाटिका अशा उपक्रमांतून निसर्गपूरक व नफ्याच्या शेतीचे उत्कृष्ट मॉडेल तयार केले अाहे.  ‘जादू’...
जून 01, 2017
नाशिक - शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले असल्याने आज (ता. १)पासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील दिवसाची २६ कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे. संपाच्या काळात शेतमाल विक्रीसाठी न आणण्याच्या मुद्द्यावर शेतकरी ठाम असल्याने दीड लाख क्विंटल फळे-भाजीपाल्याची, तर ५० हजार क्विंटल भुसारची दररोजची आवक थांबणार आहे...
मे 31, 2017
भारतीय हवामान खात्याने यंदाच्या पावसाबाबतचा पहिला प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. यानुसार देशात ९६ टक्के पाऊसमानाचे भाकीत केले असून, यात कमी अधिक ५ टक्के गृहीत धरले आहे. आपल्या भागातील पावसाच्या प्रमाणानुसार पिकांचे नियोजन केल्यास उत्पादनामध्ये शाश्वतता मिळवता येते.  मागील पाच ते सहा वर्षांचा अनुभव...
मे 31, 2017
पंढरपूर - 'कोणत्याही शेतकऱ्यांना संप करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. संपामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी संप केला तर सरकारला काहीही फरक पडणार नाही,'' अशी मुक्ताफळे भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी मंगळवारी उधळली. खासगी कामाच्या निमित्ताने भांडारी आज पंढरपुरात आले होते...