एकूण 366 परिणाम
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...
मे 14, 2019
निवडणुकीत उमेदवारांना लागणारा पैसा अनेकदा भांडवलदारांकडून येतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर नेते त्या भांडवलदारांचे भले करण्यापलीकडे जात नाहीत. परिणामी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, असे समीकरण बनले आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य, ही व्याख्या वास्तवात आणायची असेल तर लोकप्रतिनिधींना...
मे 11, 2019
नवी मुंबई - नेरूळ येथील मोडकळीस आलेल्या श्री गणेश रहिवाशी सोसायटीच्या इमारतीत छताचे प्लास्टर कोसळून दोन जण जखमी झाले. अवघ्या तीनच दिवसांच्या अंतराने प्लास्टर कोसळण्याच्या घटनेमुळे सोसायटीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पुनर्विकासात अडथळा आणणाऱ्यांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या...
मे 10, 2019
ठाणे : ठाण्यातील प्राईड प्रेसिंडेन्सी लक्झेरिया, ढोकाळी नाका, ढोकाळी, ठाणे (प.) येथे गुरुवारी (ता. 9) मध्यरात्रीच्या सुमारास 8 कामगार एसटीपी प्लांटच्या सफाईचे काम करत असताना गुदमरले. या दुर्घटनेत 3 कामगारांचा दुर्देवी मृत्यु झाला. सदर एसटीपी प्लांट हा एकूण 130 घनमीटरचा आहे. या घटनेची माहिती मिळताचा...
मे 09, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते व पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या दिशेने प्रचारादरम्यान एका महिलेने चप्पल फेकल्याची घटना घडली. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हरियाणामधील रोहतकमध्ये काँग्रेसचे उमदेवार दिपेंद्र हुड्डा यांच्या प्रचारार्थ नवज्योतसिंग सिद्धू यांची बुधवारी (ता. 8) सभा झाली....
मे 09, 2019
चंडीगड - लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबमधून २८७ उमेदवार उभे असले, तरी त्यातील दोघांनी त्यांच्या वेगळेपणामुळे मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील एक आहेत ‘बर्गरवाले’ आणि दुसरे आहेत ‘मॅगीवाला’. पंजाबमध्ये १९ मे रोजी मतदान होईल. ‘बाबाजी बर्गरवाले’ या दुकानामुळे लुधियाना मतदारसंघातील रविंदरपाल सिंग...
मे 07, 2019
पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दुष्काळी दौरा आटोपल्यानंतर थेट वाघा बाॅर्डरला गेले. कृषी अभ्यास दौऱ्यानिमित्त पवार हे पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, रोहित पवार आदी त्यांच्यासोबत आहेत. शिष्टमंडळातील इतर मंडळी अभ्यास...
मे 06, 2019
संगरूर (पंजाब) : विकासाच्या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नावर चिडून माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्ठल यांनी एका युवकाच्या श्रीमुखात लगावली. यानंतर कार्यकर्त्यांनीसुद्धा त्या तरुणाला फरपटत दुसऱ्या नेऊन बेदम मारहाण केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेसच्या माजी...
एप्रिल 30, 2019
सोलापूर : आपलं शहर सुरक्षित राहावं यासाठी ऑन ड्यूटी 24 तास दक्ष असणाऱ्या पोलिस दलात डॉग स्कॉडची भूमिका महत्त्वाची आहे. पोलिस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि गुन्हे शाखा पथकाकडे डॉग स्कॉड कार्यरत आहे.  सोलापुरात बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि गुन्हे शाखा यांची दोन श्‍वान पथके आहेत. बॉम्ब शोधक व...
एप्रिल 27, 2019
वाराणसीतील भव्य ‘रोड शो’ आणि मित्रपक्षांच्या नेत्यांची मांदियाळी यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन तर केलेच, पण त्यांनी संपूर्ण देशाची निवडणूक या दोन दिवसांत केवळ वाराणसी मतदारसंघात नेऊन ठेवली आणि तीही राष्ट्रवाद व हिंदुत्वाच्या गजरात!   लोकसभा निवडणुकीच्या सध्या...
एप्रिल 26, 2019
नवी दिल्ली : अभिनेते सनी देओल यांच्यानंतर प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दिल्ली कार्यालयात दलेर मेहंदी यांचा पक्षप्रवेश पार पडला. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्यासह उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघातून भाजप...
एप्रिल 26, 2019
नागपूर - रामबाग परिसरातील गुंड बादल गजभिये याच्या खून प्रकरणाचा इमामवाडा पोलिसांनी १२ तासांच्या आत छडा लावला. भावाची पत्नी आणि सासूला मानसिक त्रास देत असल्याने भावाच्या साळ्यानेच अन्य मित्रांच्या मदतीने त्याचा काटा काढल्याची बाब समोर आली. या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात...
एप्रिल 26, 2019
वाराणसी : आम्हाला कोणाला हरवायचे नसून जनतेची मनं जिंकायची आहेत, जनतेच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत व त्या आम्हीच पूर्ण करणार,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (ता. 26) वाराणसीत सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. 26) वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी देशभरातून...
एप्रिल 26, 2019
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. 26) आपला लोकसभा निवडणूकीसाठीचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्राचे वाचन केले. यावेळी वाराणसीतील जुने कार्यकर्ते सुभाष गुप्ता यांनी प्रास्तावक म्हणून तर अन्नपूर्णा शुक्ला आणि जगदीश चौधरी अनुमोदक म्हणून भूमिका...
एप्रिल 18, 2019
नागपूर : येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी चाचणी असलेल्या 23व्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी 43 सदस्यीय भारतीय संघ गुरुवारी दिल्ली येथून दोहाला रवाना झाला. दोहा येथील खलीफा स्टेडियममध्ये 21 ते 24 एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. भालाफेकपटू दविंदर सिंग कांग याची...
एप्रिल 07, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली असली, तरी नेत्यांचे मनोमिलन अद्याप झालेले नाही. त्यामुळे राज्यातील युतीच्या अनेक जागा "डेंजर झोन'मध्ये असल्याचे सध्याचे चित्र आहे.  लोकसभा निवडणूक लढण्यासाठी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आले आहेत. जागावाटप झाले असले; तरी स्थानिक...
एप्रिल 04, 2019
औरंगाबाद : निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार सर्व यंत्रणांनी काम करावे, अशा सूचना नोडल अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिस प्रशासनाला निवडणूक निरीक्षक ब्रज मोहन कुमार यांनी आज (ता.04) दिल्या आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित...
मार्च 31, 2019
मल्टीस्टारर 'कलंक' या चित्रपटाचे शिर्षक गीत प्रदर्शित झाले आहे. या आधी 'घर मोरे परदेसियाँ' आणि 'बाकी सब फर्स्ट क्लास है' ही दोन गाणी प्रदर्शित झाली होती. प्रेक्षकांचा या गाण्यांना प्रतिसाद पाहता चित्रपटाविषयीची उत्सुकता दिसून आली.  काही काही क्षणांपूर्वीचे यु ट्यूबवर झी म्युझिकतर्फे 'कलंक नहीं,...
मार्च 30, 2019
गांधीनगर : सत्तेत सहभागी असूनही पाच वर्षे सातत्याने भाजपवर जोरदार टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपशी पुन्हा युती झाल्यानंतर आज (शनिवार) भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित होते.  शिवसेना सध्या 'झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे' या...
मार्च 30, 2019
गांधीनगर : भाजप अध्यक्ष अमित शहा हे आज (शनिवार) गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना त्यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. यावेळी घडलेला किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अमित शहा यांची नात भाजपची टोपी घालण्यास नकार देत असल्याचे व्हिडिओतून दिसत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष @...