एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 28, 2018
नवी दिल्ली : ''पाकिस्तानकडून भारताविरोधात चालू असलेल्या दहशतवादी कारवाया जोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत त्या देशाशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधला जाणार नाही'', असा इशारा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज (बुधवार) दिला. तसेच भारत 'सार्क' परिषदेला उपस्थित राहणार नाही, असेही त्या म्हणाल्या. ...
मार्च 14, 2018
नवी दिल्ली : समाजवादी पक्षातून भाजपमध्ये उडी घेताघेताच खासदार जया बच्चन यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी करणारे भाजप नेते नरेश आगरवाल यांच्यावर भाजपसह सर्वपक्षीय महिला खासदारांनी चौफेर हल्ला चढविला. खुद्द भाजप व 'एनडीए'च्याही महिला नेत्यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. इतका गोंधळ झाल्यावर आगरवाल...
मार्च 03, 2018
सातारा - शीतगृह प्रकल्पांना चालना देण्यासाठी कमी दरात अखंडित वीज देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. दरम्यान, शेतीच्या उत्पन्नाला शाश्‍वत करण्यासाठी फूड पार्क हा महत्त्वाचा घटक असून, केंद्राच्या फूड पार्कची योजना अत्यंत जलद गतीने विस्तारत आहे. केंद्राच्या या धोरणाला सुसंगत...
मार्च 02, 2018
सातारा : "फूड पार्कची संकल्पना शरद पवारांची आहे. यातूनच आता देशात असे मेगा फूड पार्क उभे राहत आहेत. सातारा मेगा पार्कमध्ये 5000 युवकांना रोजगार मिळणार आहे. हा पार्क झाल्यामुळे 25 हजार शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. दरम्यान, आता मिनी फूड पार्कसाठीही 10 कोटी रुपये अनुदान दिले जाणार आहे'', अशी...
मार्च 01, 2018
सातारा - प्रक्रिया उद्योग व शीतगृहांअभावी नाशवंत शेतीमालाची होणारी नासाडी कमी करण्यासाठी बीव्हीजी इंडिया या कंपनीने देगाव येथे मेगा फूड पार्क सुरू केला आहे. या पार्कमधून कन्सेप्टपासून कमिशनिंगपर्यंतची सर्व सेवा उपलब्ध केली जाणार आहे. 64 एकरांवर उभारला गेलेल्या या पार्कमध्ये अन्न प्रक्रिया...
नोव्हेंबर 05, 2017
नवी दिल्ली : भारताचे पारंपरिक खाद्य असलेली खिचडी थेट "गिनेस बुक'मध्ये जाऊन बसली आहे! इंडिया गेटवर सुरू असलेल्या "वर्ल्ड फूड इंडिया- 2017' या खाद्यमहोत्सवात आज विख्यात शेफ संजीव कपूर यांच्या नेतृत्वाखाली देशातील 50 उत्तमोत्तम बल्लवाचार्यांनी तब्बल 918 किलो खिचडी तयार करण्याचा विश्‍वविक्रम स्थापित...