एकूण 202 परिणाम
सप्टेंबर 13, 2019
चिपळूण - भास्कर जाधव यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, यासाठी शिवसेनेकडून विशेष विमानाची सोय करण्यात आली. या विमानाने ते औरगांबादला गेले आणि विधानसभा सभापतींकडे राजीनामा दिला. यावरुन भास्कर जाधवांचा प्रवेश शिवसेनेसाठी किती महत्वाचा आहे, हे अधोरेखित झाले. ...
सप्टेंबर 13, 2019
औरंगाबाद:  राष्ट्रवादी काँग्रेसचे  माजी मंत्री गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार  भास्कर जाधव  यांनी शुक्रवारी (ता.13) औरंगाबाद गाठत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे याच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला आहे.  भास्कर जाधव शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर ,अनिल परब यांच्यासह यांनी...
सप्टेंबर 09, 2019
करमाड  (जि.औरंगाबाद) : चित्तेपिंपळगाव (ता. औरंगाबाद) येथील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याची 19 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. आठ) कारखाना परिसरात झाली.मागील हंगामातील नफ्याचा विचार करता सभासदांना 10 टक्‍के बोनस शेअर्स देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी विधानसभा...
सप्टेंबर 03, 2019
फुलंब्री, ता. 2 (जि.औरंगाबाद) ः आमदार अब्दुल सत्तार यांनी एकीकडे शिवसेनेत प्रवेश केला, तर दुसरीकडे त्यांनी दिलेला आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंजूर केला आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाणार की शिवसेनेत याबाबत...
सप्टेंबर 02, 2019
औरंगाबाद : काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी आज (सोमवार) अखेर शिवसेनेची वाट धरत शिवबंधऩात अडकण्याचा निर्णय घेतला. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा औरंगाबाद येथे आली असता ते स्टेजवर...
सप्टेंबर 01, 2019
श्रीरामपूर : काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे. आमदार कांबळे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आज विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे...
सप्टेंबर 01, 2019
नागपूर : शहरात भाजपचे शेकडो उमेदवार लढण्यास इच्छुक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूर्व नागपूरमधून एकाही इच्छुकाने लढण्याचा दावा केला नाही. भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी रविभवन येथे घेण्यात आल्या. विधानसभाध्यक्ष...
सप्टेंबर 01, 2019
नागपूर : माजी महापौर आणि भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी मध्य नागपूर तर माजी आमदार मोहन मते यांनी दक्षिण नागपूरवर दावा केला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघांत भाजपचेच आमदार आहेत. विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी रविभवन येथे सहा विधानसभा...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : सातारा जिल्ह्याच्या माण मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज (शुक्रवार) विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला. यावेळी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.  लोकसभा निवडणुकीत गोरे यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर...
ऑगस्ट 30, 2019
दहिवडी : माणचे काॅंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज (शुक्रवार) आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. यावेळी सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. माढा मतदारसंघात लाेकसभा...
ऑगस्ट 30, 2019
औरंगाबाद - लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाला महापालिका एक कारण असू शकते. इतर कारणे आता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हेच समोर आणतील, असे प्रत्युत्तर महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी (ता.29) दिले.  "महापौर भरपूर काम करतात...
ऑगस्ट 30, 2019
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांसाठी तब्बल 56 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. वाळूजच्या हायटेक अभियांत्रिकी महाविद्यायात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी या मुलाखती घेतल्या. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अतुल सावे यांच्या...
ऑगस्ट 28, 2019
औरंगाबाद: कॉंग्रेसेच बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशावरून सुरु असलेला गोंधळ आता दुर होण्याची शक्‍यता आहे. कारण बुधवारी (ता.28) सिल्लोडला आलेल्या मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेत देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अब्दुल सत्तार यांना हात देत रथात बसविले. मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी...
ऑगस्ट 28, 2019
फुलंब्री, ता.28(जि.औरंगाबाद) : विरोधक नेहमीच ईव्हीएम मशीन वरून आक्रमक होतात, मात्र ईव्हीएममध्ये बिघाड नसून ती विरोधकांच्या डोक्‍यात बिघाड झाली असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फुलंब्री येथे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सभेचे आयोजन बुधवारी (ता.28) करण्यात आले होते. त्यावेळी ते...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांनी आज (बुधवार) अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे. दिलीप सोपल यांनी सदस्यत्वाचा राजीनामा...
ऑगस्ट 28, 2019
औरंगाबाद : मराठवाडा दुष्काळी भाग आहे, सततचा दुष्काळ किती दिवस सहन करणार? वॉटरग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातला दुष्काळ संपवून इथल्या सर्वसामान्यांची तहान भागवणार आहे. पुढील पिढीस दुष्काळ पाहू देणार नाही, असे सांगत औरंगाबादचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची सोळाशे कोटींच्या...
ऑगस्ट 27, 2019
औरंगाबाद - सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांनी आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी आज (ता. 27) थेट विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे औरंगाबाद जिल्ह्यातील गाव गाठले. चित्तेपिंपळगाव (ता. औरंगाबाद) येथे जाऊन आमदार सोपल यांनी राजीनामा...
ऑगस्ट 25, 2019
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेला तालुक्‍यात पुन्हा एकदा उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागताचे फलक श्री. सत्तार व समर्थकांच्या वतीने शनिवारी (ता.24) शहरातील मुख्य चौकांमध्ये लावण्यात आल्यामुळे...
ऑगस्ट 23, 2019
औरंगाबाद - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यातील अनेक दिग्गज नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप-शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते-पदाधिकारी सैरभैर झाले असून, त्याचा जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही कॉंग्रेस उमेदवाराला मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत महाआघाडीचे...
ऑगस्ट 17, 2019
औरंगाबाद - कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणखी 16 आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून, ते आमच्या संपर्कात आहेत. एवढेच नव्हे, तर कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेतेही रांग लावून उभे आहेत, असा गौप्यस्फोट केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी (ता.17) येथे केला.  चिकलठाण्यात...