एकूण 640 परिणाम
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 23, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा एकहाती सांभाळत तीनशेपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही उत्तर भारतातील सर्वच राज्यात भाजपने विरोधकांचा धुव्वा उडविला. उत्तर प्रदेशातही त्यांनी महागठबंधनला रोखून ठेवले. उत्तरप्रदेशात 80 पैकी 63 जागांवर आघाडी मिळवित...
मे 22, 2019
लोकसभा निवडणुकीचे प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यास अवघे 24 तास असताना मतदानयंत्राचा (ईव्हीएम) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे बिहार, पंजाब, हरियाना अशा काही राज्यांत "ईव्हीएम' एका ठिकाणांहून अन्यत्र हलवण्याचे काम खासगी गाड्यांमधून आणि सुरक्षेविना होत असल्याचे "व्हिडिओ' मंगळवारी...
मे 13, 2019
पहिल्या इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीगच्या (आयपीकेएल) निमित्ताने कबड्डीतील नव्या अध्यायासाठी पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल सज्ज झाले आहे. "अ' गटातील पहिल्या सामन्यात यजमान पुणे प्राइड संघाची गाठ हरियाना हिरोज संघाशी पडणार आहे. भारतीय क्रीडा...
मे 13, 2019
व्यापक जनहिताच्या दृष्टिकोनातून सरकारने कायदेकानू केले वा निर्बंध लादले, तर हितसंबंधी शक्तींची साखळी त्यातून पळवाटा तर काढतेच, पण आपले ईप्सित साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास मागेपुढे पाहत नाही. मानवी आरोग्याला अपायकारक ठरण्याच्या शक्‍यतेमुळे आपल्या देशात बंदी असलेल्या बीटी वांग्याची...
मे 12, 2019
मतदानाच्या शेवटच्या टप्प्यातील दोन्ही रविवार भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, तेथील जागा राखण्यात यश मिळविले, तर केंद्रातील सत्ता त्यांच्या आवाक्‍यात येईल. या दोन टप्प्यातील 118 जागांपैकी भाजपच्या 77, तर त्यांच्या एनडीएतील मित्र पक्षांच्या आठ जागा आहेत. या जागा, तसेच विरोधकांच्या उर्वरीत 33...
मे 12, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज (ता. 12) मतदान होईल. चार केंद्रीय मंत्री, तीन माजी मुख्यमंत्री, दोन प्रदेशाध्यक्ष आणि पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेशमधील दोन मंत्री या टप्प्यात भाग्य आजमावत आहेत. अंतिम टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होणार असून, 23 मे रोजी मतमोजणी होईल. या सहाव्या...
मे 12, 2019
हिमाचल प्रदेश...हिमालयाच्या कुशीत वसलेलं पर्वतराजीचं राज्य. साहजिकच इतर राज्यांपेक्षा इथली खाद्यसंस्कृती काहीशी निराळीच असणार. खाद्यपदार्थांच्या नावांवरूनच ते लक्षात यावं. अशाच काही खास खाद्यपदार्थांविषयी... हिमाचल प्रदेशाच्या एका बाजूला जम्मू-काश्‍मीर, हरियाना, उत्तर प्रदेश, दुसऱ्या...
मे 11, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार शुक्रवारी थांबला. या टप्प्यातील 59 जागांसाठी रविवारी (ता. 12) मतदान होणार आहे. आजी, माजी मंत्र्यांसह अनेक दिग्गजांच्या भाग्याचा निर्णय यात होईल.  सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी सहावा टप्पा महत्त्वाचा आहे. यातील 59 जागांपैकी 44 जागा...
मे 11, 2019
डबवाली (सिरसा, हरियाना) : हरियानात धार्मिक आखाड्याबरोबरच राजकीय आखाड्यातही डेऱ्यांचे महत्त्व कायम आहे. डेरा सच्चा सौदाचा वादग्रस्त प्रमुख गुरुमित रामरहीम लैंगिक छळाच्या आरोपांखाली सध्या तुरुंगात, तर सिरसा लोकसभा मतदारसंघामध्ये किंगमेकरच्या भूमिकेत असलेले डेरा अनुयायी मौनात आहेत....
मे 08, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि महागावच्या संत गजानन महाराज शिक्षण समूहातर्फे गुरुवार (ता. ९)पासून यूथ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. १३, १५ आणि १८ वर्षांखालील स्पर्धेसाठी रोख एक लाख रुपयांची पारितोषिके आहेत. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या...
मे 07, 2019
भिवानी (हरियाना) : बेरोजगारीशी लढण्यासाठी "बॉक्‍सर' मोदी रिंगमध्ये उतरले; पण अखेर त्यांनी आपल्या प्रशिक्षकालाच (अडवानी) पंच मारले, असा टोला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मारला.  मुष्टीयोद्‌ध्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवानी येथील सभेत राहुल यांनी तोच संदर्भ देत...
मे 06, 2019
भिवानी (हरियाना) : बेरोजगारीशी लढण्यासाठी "बॉक्‍सर' मोदी रिंगमध्ये उतरले; पण अखेर त्यांनी आपल्या प्रशिक्षकालाच (अडवानी) पंच मारले, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) मारला. मुष्टीयोद्‌ध्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवानी येथील सभेत राहुल यांनी तोच संदर्भ देत...
मे 05, 2019
महाराष्ट्रानं नुकतीच उष्णतेची लाट अनुभवली. अकोल्यातला पारा 46.9 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोचला, तर पुण्यात सव्वाशे वर्षांतलं सर्वांत जास्त तापमान पाहायला मिळालं. ही लाट नेमकी कशामुळं येते, तिचे परिणाम काय होतात, जगभरात काय स्थिती असते, उष्णतेच्या लाटेची नेमकी व्याख्या काय आदी सर्व गोष्टींवर एक नजर...
मे 04, 2019
जळगाव : बांधकाम व्यवसायाची विश्‍वासार्हता वाढविण्यासोबतच ग्राहकांसाठी उपयुक्त ठरलेल्या "रेरा' कायद्यांतर्गत प्रकल्पांची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत देशभरात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. देशभरात दोन वर्षांत नोंदणी झालेल्या 41 हजारांवर प्रकल्पांमध्ये राज्यातील 20 हजारपेक्षा अधिक प्रकल्पांचा समावेश असून...
मे 01, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून गृह खात्याने बजावलेल्या नोटिशीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने असले मुद्दे म्हणजे भाजपची बौद्धिक दिवाळखोरी असल्याची टीका केली. जनतेशी निगडित प्रश्‍नांची उत्तरे देणे शक्‍य नसल्यामुळेच लक्ष दुसरीकडे वळविणारे यासारखे निरर्थक...
एप्रिल 29, 2019
हुंडा, पोलिसांची उदासीनता, कौटुंबिक हिंसेच्या तक्रारींमध्ये वाढ नागपूर - स्रियांनी सर्वच क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असला तरी, अजूनही तिला आपल्या सन्मानासाठी टाहो फोडावा लागत असल्याचे वास्तव राज्य महिला आयोगाच्या २०१७-१८ च्या पाहणी अहवालातून समोर आले आहे. राज्य महिला आयोगाकडे दाखल...
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली : मार्च ते एप्रिलअखेर या कालावधीत पडणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसामध्ये 27 टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे भारतीय हवामान विभागाने आज सांगितले. देशातील काही भागांमधील पिकांसाठी आवश्‍यक असणारा हा पाऊस रुसल्याने शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.  यंदा एक मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत देशभरात 43.3...
एप्रिल 28, 2019
जागावाटप, समझोत्याचे गुऱ्हाळ अयशस्वी ठरल्याने दिल्लीतल्या सातही जागांसाठी आता तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप, काँग्रेसने दिग्गजांना रिंगणात उतरवलंय, तर ‘आप’ची मदार तरुणांवर आहे. दिल्लीतल्या सातही जागांसाठी काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध आप (आम आदमी पक्ष) अशा तिरंगी लढत रंगेल, हे स्पष्ट झालंय. काँग्रेस...
एप्रिल 26, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी 303 मतदारसंघात मतदान झाले. आता उर्वरीत लढाई आहे ती भाजपच्या एरियातच. कॉंग्रेस व प्रादेशिक पक्षांकडे गमावण्यासारखे काहीच नाही. त्यांचे नेते जमिनीवरील प्रश्‍न मांडत हल्ले तीव्र करीत आहेत. त्या तुलनेत भाजपचा प्रचार फ्लॉप ठरू लागलाय. भाजपच्या दृष्टीने पुढील तीन आठवड्यातील प्रचाराची...