एकूण 282 परिणाम
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद - 'बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण सर्वत्र वाढत चालले आहे. राज्यात 53 टक्‍के बालके बाल लैंगिक अत्याचाराने पीडित आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणारे 90 टक्‍के लोक परिचित, जवळचे नातेवाईक असतात. त्यांच्याच विरोधात आता आवाज उठविण्याची वेळ आली आहे. देशात निर्भया, कोपर्डी, उन्नान, कथुआ या घटनांची...
डिसेंबर 02, 2018
मुंबई - राज्यातील मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर धनगर आणि मुस्लिम समाजासाठीच्या राखीव जागांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गुजरातमधील समस्त ब्राह्मण समाजाने ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली असतानाच महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजानेही आरक्षण मागणीच्या सुरात सूर मिसळला आहे....
नोव्हेंबर 30, 2018
गुडगाव : हरियानातील गुडगावमध्ये एका व्यक्तीचे पत्नीसोबत भांडण झाले. या भांडणानंतर त्याने आपल्या तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. ही घटना गुडगावच्या सरस्वती एनक्लेव कॉलनी येथे घडली. या घटनेनंतर नराधम बापाला अटक करण्यात आली. या घटनेतील आरोपी उत्तरप्रदेशातील कासगंज येथील मूळचा रहिवासी आहे. मात्र,...
नोव्हेंबर 30, 2018
गुजरातमधील पाटीदार समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल काही महिन्यांपर्यंत आरक्षण मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे आकर्षण होते. आता भूमिका बदलल्या आहेत. गेल्या १५ नोव्हेंबरला महाराष्ट्रात मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल सरकारला सादर केल्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळणार हे जवळपास...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए) उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये अव्वल ठरणारे विद्यार्थी बहुतांश वेळा आपल्या घरातील लष्कराचा वारसा पुढे घेऊन जातात. पण, या तुकडीत अव्वल ठरणाऱ्या तीनही विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातूनच लष्करीसेवेचा ‘श्रीगणेशा’ केला. लष्कराचा गणवेश हेच स्वप्न लहानपणापासून...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - पूर्ण ताकदीनिशी खेळूनही यू मुम्बाला दुबळ्या हरियाना स्टीलर्सकडून ३१-३५ पराभवाचा धक्का बसला. घरच्या मैदानावर खेळताना मुंबई संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. रविवारी तुल्यबळ गुजरातकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. बचावात फझल अत्राचली, चढाईत सिद्धार्थ देसाई असे स्पर्धेतले सर्वाधिक...
ऑक्टोबर 25, 2018
पुणे - कर्वे रस्त्यावर भरदिवसा एटीएममध्ये ‘स्मार्ट’ बदल करून रोकड पळविण्याच्या आरोपावरून दोन युवकांना डेक्कन पोलिसांनी जागेवरच मंगळवारी पकडले. त्यांच्याकडून २० कार्ड जप्त करण्यात आली आहेत. हरियानातून केवळ एटीएम फोडण्यासाठी ते शहरात आले होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे.  याप्रकरणी संजय नलावडे (वय...
ऑक्टोबर 25, 2018
रायपूर (पीटीआय) : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने बुधवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. कॉन्स्टेबल कुलदीप सिंह असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून, तो सीआरपीएफच्या दुसऱ्या बटालियनमध्ये कार्यरत असून त्याने स्वत:च्या...
ऑक्टोबर 22, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्र्यांविरोधात 2014 ते 2017 या काळात आलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची आणि त्यांच्यावर केलेल्या कारवाईबाबतची माहिती जाहीर करण्याचा आदेश केंद्रीय माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला दिले आहेत.  भारतीय वनसेवेतील अधिकारी संजीव चतुर्वेदी यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीनंतर...
ऑक्टोबर 17, 2018
हिस्सार (हरियाना) : खुनाच्या दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरविलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू रामपाल याला आज (बुधवार) दुसऱ्या गुन्ह्यातही जन्मेठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली.  रामपालला हिसार न्यायालयाने नुकतीच एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आज त्याला दुसऱ्या गुन्ह्यातही...
ऑक्टोबर 15, 2018
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने "चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध लागतील. वेळापत्रकानुसार ठरल्यास एप्रिलचा पूर्ण महिना व मेच्या पहिल्या दहा दिवसांपर्यंत मतदानाचे टप्पे व त्यानंतर मतमोजणी, निकाल असा कार्यक्रम...
ऑक्टोबर 15, 2018
गुडगाव (वृत्तसंस्था) : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी झुगारून देत हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात भातपिकाचे अवशेष अद्यापही जाळत असल्याचे चित्र समोर आले आहे. जमिनीतील पिकांचे अवशेष नष्ट करण्यासाठी सरकारकडून कुठल्याही प्रकारचे आर्थिक साह्य मिळत नसल्याचा दावा करीत पिकांचे अवशेष...
ऑक्टोबर 12, 2018
चंडीगड (पीटीआय) : हरियानाच्या झज्जर जिल्ह्यात एका अनोळखी व्यक्तीने 45 वर्षीय महिलेवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. पीडित महिला जेव्हा एकटी घरात होती त्या वेळी ही घटना घडली. या महिलेचा मृतदेह हा घरात सापडला असून, तिचे दोन्ही हात...
ऑक्टोबर 05, 2018
धनबाद : लोहमार्गावर गेली 152 वर्षे धावणाऱ्या कालका मेल या ऐतिहासिक गाडीचे रूपडे रेल्वेने बदलले आहे. स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस याच गाडीतून गोमो स्थानकातून पेशावरला गेले होते. पश्‍चिम बंगालमधील हावड्यापासून हरियानातील कालकापर्यंत ही गाडी धावते. गांधी जयंतीचे निमित्त साधून रेल्वेने या गाडीला...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्वच्छता ही सेवा मोहिमेची सुरवात केली आणि हातात झाडू घेत येथील बी. आर. आंबेडकर शाळेत सफाईचे काम केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करूया, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. सरकारमधील मंत्री तसेच भाजपचे नेते आणि...
सप्टेंबर 15, 2018
चंडीगड : हरियानाच्या महेंद्रगड जिल्ह्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला अमलीपदार्थ देऊन तीन जणांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे, असे पोलिसांनी आज सांगितले. शिकवणीला जाण्यासाठी कनिना बसस्थानकावर उभ्या असलेल्या या मुलीचे दोन दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आले होते.  पीडित मुलगी ही शाळेतील टॉपर...
सप्टेंबर 09, 2018
मुंबई- दीडशेहून जास्त आंतरराष्ट्रीय लढती खेळूनही हॉकी गोलरक्षिका सविता पुनिया नोकरीच्या प्रतीक्षेत होती, पण आता तिचा हा प्रश्‍न क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांच्या हस्तक्षेपामुळे सुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे सविता आंतरराष्ट्रीय हॉकी खेळत आहे. तिचे वडील हरियानातील...
सप्टेंबर 07, 2018
नागपूर - यजमान महाराष्ट्राच्या मधुरा पाटील, देविका घोरपडे व सना गोन्साल्विस यांनी आगेकूच कायम ठेवत १४ वर्षांखालील मुलींच्या महापौर चषक राष्ट्रीय सबज्युनियर मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सिमरन वर्मा, स्वप्ना चव्हाण, श्रेया सावंत व साक्षी वाघिरे यांचे आव्हान संपुष्टात आले.  ऑलिंपियन...
सप्टेंबर 06, 2018
नाशिक - भारत-पाकिस्तान सीमा बंद असल्याने पुरेशा निर्यातीअभावी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोला भाव नाही. त्यामुळे टोमॅटो दरातील सततची घसरण थांबविण्यासाठी टोमॅटोसह इतर नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी भारताच्या सीमा कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्यात, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आणि पिंपळगाव...
सप्टेंबर 05, 2018
नवी दिल्ली : ब्राम्हण समाजाचा डीएनए काँग्रेस पक्षाच्या रक्तात आहे, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (बुधवार) सांगितले.  हरियानाच्या कुरक्षेत्र येथे ब्राम्हण समाजाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुरजेवाला बोलत होते. ते म्हणाले, ब्राम्हण समाजाच्या...