एकूण 10 परिणाम
December 17, 2020
नवी दिल्ली : सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी केली. ही सुनावणी करताना खंडपीठाने म्हटले आहे की, आता लगेच या कायद्यांच्या वैधतेचा निर्णय घेता येणार नाही. पुढे सुप्रीम कोर्टाने म्हटलंय...
November 25, 2020
मुंबई - स्टॅण्डअप कॉमेडियन म्हणून प्रसिध्द असणारा कुणाल कामरा कायम त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी तो सर्वोच्च न्यायालयावर केलेल्या टीकेमुळे सर्वांच्या टीकेचे लक्ष्य ठरला होता. सध्या त्याने भाजप आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे...
November 12, 2020
मुंबई - स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असतो. यावरुन आपल्यावर काय टीका होऊ शकते याची त्याला पर्वा नसते. आपल्या उपहासात्मक बोलण्याच्या शैलीमुळे तरुणाईच्या पसंतीस उतरलेल्या कुणालने आता थेट भारतातील प्रसिध्द वकील हरिष साळवे यांच्याशी पंगा घेतला आहे...
November 01, 2020
लंडन: काही दिवसांपुर्वीच माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे यांनी आता वयाच्या 65 व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. ते दुसरे लग्न करणार असल्याची बातमी गेल्या काही दिवसांपूर्वी आली होती. हरिश साळवे हे देशातील नामांकित अशा वकिलांपैकी एक आहेत. सध्या ते...
October 29, 2020
नवी दिल्ली : पाकिस्तानचे खासदार अयाज सादिक यांनी भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासंदर्भात एक सनसनाटी दावा केला आहे. ते म्हणालेत की, भारत हल्ला करेल अशा भीतीनेच पाकिस्तानने गडबडीत विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे परत सुपुर्द केलं होतं. पाकिस्तानी खासदारांच्या या वक्तव्यावर...
October 29, 2020
जम्मू काश्मीर हा भाग नेहमीच वादग्रस्त राहीला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत या प्रदेशावरुन नेहमीच तणावाचे वातावरण राहीलेले आहे. या प्रदेशावर पाकिस्तानने नेहमीच आपला दावा सांगितला आहे. येनकेन प्रकारे या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान नेहमीच कुरघोड्या करत असतो. या...
October 29, 2020
नवी दिल्ली : माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे यांनी आता वयाच्या 65 व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. ते दुसरे लग्न करणार असल्याची बातमी गेल्या काही दिवसांपूर्वी आली होती. हरिश साळवे हे देशातील नामांकित अशा वकिलांपैकी एक आहेत. सध्या ते ब्रिटनमध्ये...
October 26, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी 3 नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. येथील प्रचारही शेवटच्या टप्प्यात आहे. मतदानाची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. अमेरिकेत अशाप्रकारच्या मतदानाला 'अर्ली व्होटिंग' म्हटले जाते. दरम्यान, यंदाची निवडणूक ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची निवडणूक असल्याचे...
October 26, 2020
नवी दिल्ली - माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे वयाच्या 65 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. देशातील नामांकित वकिलांपैकी एक अससेले हरिश साळवे हे ब्रिटनमध्ये क्वीन्स कौन्सिल आहेत. गेल्याच महिन्यात साळवे यांनी त्यांची पहिली पत्नी...
October 15, 2020
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 14 सप्टेंबर रोजी एका दलित मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. चार आरोपींनी तिच्यावर केलेल्या या नृशंस घटनेनंतर 29 सप्टेंबर रोजी तिचा दिल्लीतील सफदरगंज हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूच्या रात्रीच कुंटुंबियांच्या उपस्थितीशिवाय त्या मुलीवर अंतिम संस्कार...