एकूण 9128 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 जालना : जालना लोकसभा मतदार संघात  पहिल्या फेरीत आतापर्यंत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मोठी आघाडी मिळाली असून दानवेंना 199207 मते मिळाली असून काँग्रेसचे विलास औताडे 90491 मतांसह दुसऱ्या स्थानी, वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे हे दोन हजार 17964 मतांसह तिसऱ्या स्थानी...
मे 23, 2019
लोकसभा 2019 निकाल औरंगाबाद - मतदान झाल्यानंतर तब्बल एक महिन्याने मतमोजणी करण्यात येत असून औरंगाबादचा खासदार कोण हे सायंकाळपर्यंत निश्‍चित होईल. लोकसभेसाठी 23 उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत मात्र, चार उमेदवारांमध्येच असेल. विद्यमान खासदारासमोर तीन विद्यमान आमदारांनी तगडे आव्हान दिले असून कोण...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघामधील तिसऱ्या फेरीची मतमोजणी दुपारी 12 वाजता पूर्ण झाली आहे. यामध्ये गिरीश बापट यांना 28 हजार 208 तर मोहन जोशी यांना 13 हजार 116 मते मिळाली. यामध्ये गिरीश बापट यांनी 15 हजार 92 मतांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांनी...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019  बीड : राज्यात चर्चेची आणि भाजप व राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघात खा. प्रितम मुंडे यांनी आघाडी घेतली असून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे पिछाडीवर आहेत. बीड मतदारसंघात भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे आघाडीवर असून त्यांना 224434 मते मिळाली आहेत तर,...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकांवर वंचित बहुजन विकास आघाडीने चांगलाच प्रभाव पाडला आहे. या पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी दखल घेण्याजोगी मते मिळविली आहेत. याचा फायदा भाजपला झाला असून काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र आपल्या पारंपरिक मतदारांना दूर ठेवल्याचा फटका बसला आहे. संपूर्ण निकालानंतर मावळमध्ये ही बाब नक्कीच...
मे 23, 2019
मोखाडा : शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित पुन्हा निवडून येत राजयोगी ठरणार असे भाकित वर्तविले गेले होते. सुरवातीला बळीराम जाधवांनी त्यांना धक्का देण्यास सुरवात केली आहे होती मात्र, गावितांनी आता जवळपास 11 हजारांची आघाडी घेतली आहे. पालघरमध्ये गावितांना 1,24,174 मतं तर बळीराम जाधवांना 1,13,327 मतं...
मे 23, 2019
रत्नागिरी -  दुसऱ्या फेरीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात  शिवसेनेच्या विनायक राऊत यांना 21881 तर निलेश राणे यांना 11993 मते मिळाली आहेत. विनायक राऊत हे 16924 मतांनी आघाडीवर आहेत.  दरम्यान पहिल्या फेरीत अंतिम मोजणीनंतर विनायक राऊत हे ७६३१ मतांनी आघाडीवर आहेत. विधानसभा मतदार संघ निहाय मते...
मे 23, 2019
नागपूर : पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज (गुरुवारी) होत असून, भाजप-शिवसेनेने आपला हा विदर्भातील गड कायम राखताना दिसत आहे. भाजप 5 आणि शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने ईव्हीएम मशिनबाबत आक्षेप घेतल्याचे येथील मतमोजणी ठप्प झाली आहे. त्यामुळे काँग्रसच्या कार्यकर्त्यांनी वाद घालण्यास सुरवात केली असून पोलिसही तेथे मोठ्या प्रमाणात हजर झाले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम तेथे...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाची पहिली फेरी नुकतीच पूर्ण झाली असून त्यामध्ये भाजप-सेना युतीची उमेदवार गिरिश बापट 8 ते 10 हजार मतांनी आघाडीवर असल्याचे समजते.  पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 23 एप्रिल रोजी मतदान झाले. यामध्ये भाजप-शिवसेना युतीकडून पालकमंत्री गिरीश बापट, कॉंग्रेस आघाडीकडून मोहन जोशी तर...
मे 23, 2019
पिंपरी - शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी बालेवाडी येथे होत आहे. यासाठी ७७ पोलिस अधिकारी आणि ८०० कर्मचारी बंदोबस्तासाठी असतील. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील गस्त वाढविण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त असणार आहे. अतिरिक्‍त आयुक्‍त मकरंद रानडे यांची या सर्वांवर देखरेख असेल. दरम्यान,...
मे 22, 2019
औरंगाबाद : पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या चाळीस सैनिकांच्या जन्मभूमी आणि स्मृतिस्थळावरील माती घेऊन पुलवामा येथे 15 फुटांचा भारताचा नकाशा बनविण्यात येणार आहे. यासाठी औरंगाबाद येथील कलावंत उमेश जाधव याने 'जन्मभूमी ते कर्मभूमी' ही मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत त्याने आतापर्यंत सहा...
मे 22, 2019
वैविध्यपूर्ण भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अदिती गोवित्रीकर. 2009 मध्ये अदितीने संजय जाधव यांच्या 'रिंगा रिंगा' या चित्रपटामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि आता लवकरच ती विक्रम फडणीस यांच्या 'स्माईल प्लीज' या दुसऱ्या मराठी चित्रपटात झळकणार...
मे 22, 2019
बारामती : राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांना खंडणीची मागणी करणाऱ्या 13 जणांवर मोकाअंतर्गत (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कारवाईस विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजूरी दिली आहे. उपविभागीय पोलिस...
मे 22, 2019
विटा - दुष्काळी पट्ट्यातील जोंधळखिंडी (ता. खानापूर ) येथील तालमीत 23 मुली कुस्तीचे मोफत प्रशिक्षण घेत आहेत. संजय अवघडे यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत व सायंकाळी सहा ते आठ असा कुस्तीचा न चुकता त्यांचा सराव सुरू असतो. आतापर्यंत या मुलींनी हरियाणा, मुंबई, वर्धा,...
मे 22, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रूम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला आठ वाजता सुरवात होणार असून, प्रथम टपाली मतपत्रिकेची...
मे 22, 2019
बीड/गेवराई - जिल्ह्यात मंगळवारी (ता. २१) वेगवेगळ्या तीन अपघातांत परभणी जिल्ह्यातील दोन कुटुंबांतील पाच ठार, तर पाचजण जखमी झाले. तिहेरी अपघातात कोळगाव (ता. गेवराई) येथे कारने पेट घेतल्याने महिला व मुलगी जळून ठार झाली, तर एकजण भाजला. ब्रह्मनाथ तांडा (ता. वडवणी) येथील अपघातात कुटुंबातील तिघे जागीच ठार...
मे 22, 2019
कोल्हापूर - भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवरावजी बागल पुरस्कार यंदा बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना जाहीर झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवरावजी बागल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. मंगळवारी (ता. २८) शाहू...
मे 22, 2019
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या वज्रेश्वरी मंदिरात मागील आठवड्यात दरोडा पडला होता. यावेळी दानपेटीतील सुमारे 8 ते 10 लाखस 2 रुपये लांबवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीणची स्थानिक गुन्हे शाखा करत होती. अवघ्या आठवड्याभरातच पोलिसांनी...
मे 22, 2019
रसायनी(रायगड) : जांभिवली येथील बामणोली धरणाच्या जँकवेल दुरूस्तीचे काम पाटबंधारे विभागाच्या अनास्थेमुळे रखडले आहे. यंदाच्या वर्षी दुबारा पिकाचा हंगाम संपल्यावर पाटबंधारे विभागाचे गळती रोखण्यासाठी जँकवेलचे काम सुरू होणार होते मात्र, सध्या काहीच हालचाली दिसत नसल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे. ...