एकूण 47 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद,  : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवस्वराज्य बहुजन पक्ष जिल्ह्यातील सहा विधानसभेच्या जागा लढवणार असल्याची माहिती पक्षाचे प्रमुख तथा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी (ता. 16) पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयामुळे जाधव हे अन्य पक्षात जाणार अल्याच्या...
ऑगस्ट 23, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे 647 पैकी 524 मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी आघाडीच्या बाबूराव कुलकर्णी यांचा दणदणीत पराभव केला. शिवसेना-भाजप युतीचे केवळ 292 मतदार असताना श्री. दानवे यांनी आपल्या पारड्यात तब्बल 524 मते खेचून...
ऑगस्ट 11, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतांच्या जुळवाजुळवीने वेग घेतला आहे. अंबादास दानवे यांच्या समर्थनार्थ अब्दुल सत्तार आणि हर्षवर्धन जाधव यांच्यासह समर्थकांची बैठक शहरात शनिवारी (ता. दहा) रात्री पार पडली.  श्री. सत्तार यांच्यासह औरंगाबाद...
जून 25, 2019
औरंगाबाद : राष्ट्रीय महामार्गावर हतनुर येथील उड्डाणपुलाची उंची वाढवावी, शेतकऱ्यांना पिकविमा मिळावा, यामागणीसाठी मंगळवारी (ता. 25) रस्त्यावर उतरत आंदोलन करणाऱ्या कन्नड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. जोपर्यंत...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 औरंगाबाद - गेल्या काही दिवसांपासून आता खैरे नको, अशी शहरवासियांकडून सोशलमिडीयातून झालेली टिका. अगदी काही महिन्यांपासून पक्षापासून दूर गेलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मैदानात घेतलेली उडी खैरेंसाठी सुरवातीपासूनच त्रासदायक ठरली होती. मराठा क्रांती मोर्चाची...
मे 24, 2019
औरंगाबाद : शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यातील उरलेल्या सात मतदारसंघांत शिवसेना-भाजप युतीने दणदणीत विजय मिळविला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या धक्कादायक पराभवाने मराठवाडाच नव्हे, तर राज्यभरातील कॉंग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीचा...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 औरंगाबाद ः लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघात परिवर्तन घडवून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांनी बाजी मारली. विजयश्री खेचून आणताना त्यांनी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. दलित-मुस्लिम हे पक्षाचे पारंपरिक मतदार आहेत, असा दावा करणाऱ्या कॉंग्रेसला या वेळी लाखभर मतेदेखील...
मे 23, 2019
औरंगाबाद : पहिल्यापासून चुरशीच्या ठरलेल्या औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत अखेर वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी बाजी मारली आहे. शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांचा त्यांनी पराभव केला आहे. जलील यांना या निवडणुकीत निसटता विजय मिळाला आहे. अधिकृत...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 जालना : जालना लोकसभा मतदार संघात पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या विलास औताडे यांचा पराभव केला आहे. जालना लोकसभा मतदार संघात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दुसऱ्या क्रमांकाची मते काँग्रेसच्या...
मे 23, 2019
लोकसभा 2019 निकाल औरंगाबाद - मतदान झाल्यानंतर तब्बल एक महिन्याने मतमोजणी करण्यात येत असून औरंगाबादचा खासदार कोण हे सायंकाळपर्यंत निश्‍चित होईल. लोकसभेसाठी 23 उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत मात्र, चार उमेदवारांमध्येच असेल. विद्यमान खासदारासमोर तीन विद्यमान आमदारांनी तगडे आव्हान दिले असून कोण...
मे 22, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रूम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला आठ वाजता सुरवात होणार असून, प्रथम टपाली मतपत्रिकेची...
मे 15, 2019
निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच चौथ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न. पुण्यात बापट मारणार बाजी... पुण्यात पहिल्यापासूनच भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. पण पुण्यात राज्यातील सगळ्यात कमी 53 टक्के...
एप्रिल 23, 2019
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानास सकळी सात वाजता सुरुवात झाली. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी सकाळपासून नागरिकांनी रांगा लावून मतदान केले. औरंगाबाद मध्ये  दुपारी तीन वाजेपर्यंत 46.44 टक्‍के मतदान झाले. यात सर्वाधिक कन्नड तालुक्‍यात 48.34 टक्‍के झाले.  औरंगाबाद लोकसभा...
एप्रिल 23, 2019
औरंगाबाद: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी दोनपर्यंत एकूण 46.44 टक्के मतदान झाले आहे. औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात लढत आहे. आज दुपारपर्यंत...
एप्रिल 15, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मोदींना हरवल्यानंतर त्यांना चौकीदाराचेच काम देऊ: शरद पवार पोरं दुसऱ्यांना झाली, मांडीवर खेळवण्याची वेळ आमच्यावर- गडकरी 'प्रवीण...
एप्रिल 15, 2019
लोकसभा 2019 औरंगाबाद : काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना सोमवारी (ता. 15) आपला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसने आपल्यावर अन्याय केला असून, जाधव यांना निवडून आणून अन्यायाचा बदला घेऊ, असा इशारा...
एप्रिल 04, 2019
औरंगाबाद : औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघात मनसे युतीच्या उमेदवारांच्या पराभवासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी पाठिंबा कुणाला द्यायचा, असा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे आमदार सुभाष झांबड आणि हर्षवर्धन जाधव यांची नावे राज ठाकरेंकडे पाठवण्यात आली आहेत. औरंगाबादेत...
मार्च 29, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होताच पहिल्या दिवशी गुरुवारी (ता. 28) 41 जणांनी 87 अर्ज घेतले. यामध्ये महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे 4, महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड 4, तर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 1 अर्ज घेतला. विशेष म्हणजे आमदार जाधव...
मार्च 21, 2019
औरंगाबाद - लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट सुरूच असून, बुधवारी (ता. 20) हा विषय थेट प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यापर्यंत गेला. जिल्ह्यातील प्रमुख कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून...
जानेवारी 21, 2019
औरंगाबाद - हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात शनिवारी (ता. १९) रात्री मृत्यू झाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या त्याच्या नातेवाइकांनी कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अन्य पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदविल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा...