एकूण 22370 परिणाम
मे 27, 2019
यवतमाळ : लोकसभा निवडणूक सलग पाचव्यांदा जिंकणाऱ्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. आज सायंकाळीच किंवा फारच फार उद्या सकाळपर्यंत याबाबत निर्णय होणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी "सकाळला सांगितले. सलग पाच वेळा निवडून...
मे 27, 2019
खोपोली (रायगड) : सोमवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या (बस क्रमांक एमच 04 एफ के 0201) खासगी प्रवासी आराम बसचा खंडाळा घाटातील अवघड वळणावर अपघात झाला. घाटातील अवघड चढावरून वळण घेताना ही बस पाठीमागे येऊन सुरक्षा कठड्यावर अडकली. या अपघातात बसमधील 06 प्रवासी किरकोळ जखमी झाले...
मे 27, 2019
नाशिक रोड पूर्व - सिन्नर फाटा नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी केलेल्या काठीहल्ल्यात गंभीर जखमी झालेला माझा मुलगा शुभम याला न्याय मिळत नसून या प्रकरणात पोलिसांनी हात वर केले आहेत. संबंधित पोलिसांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा; अन्यथा आपण आंदोलन छेडणार असल्याचे पूजा महाले यांनी रविवारी (ता...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 27, 2019
अमळनेर ः हतनूर धरणात अत्यल्प जलसाठा असल्याने शहरासाठी यंदा दोनच आवर्तन मिळाले. जळोद डोहही आटत असल्याने शहरास तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा सात दिवसांवर गेला आहे. यावर मात करण्यासाठी पालिकेने गंगापूरी डोहापाठोपाठ आता कलाली डोहातील 'डोम'चा अडसर दूर करून पाणी खेचून आणण्यास यश मिळविले. मात्र,...
मे 27, 2019
भोकर (ता. जळगाव), ता. 26 ः मार्च, एप्रिलमध्ये लागवड केलेल्या तापी नदीपट्ट्यातील केळीबागांना पाणीटंचाई जाणवत असून, निसवण झाडे व चालू स्थितीत असलेली लहान झाडे करपली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन तातडीने शेतकऱ्यांना भरपाईचा दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून...
मे 27, 2019
बारामती : लोकसभेच्या काँग्रेसच्या मुंबईतील उमेदवार सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह अशा पोस्ट फेसबुकवर टाकल्याबद्दल बारामती शहर पोलीस स्टेशनला धनंजय कुडतरकर या व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. बारामती येथील राष्ट्रवादीच्या...
मे 27, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्रात शिक्षक भरती प्रक्रियेला सुरवात झाली आहे. सुमारे १२ हजार शिक्षक पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत आहे. राज्यात तब्बल नऊ वर्षांनंतर शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे. राज्यात डीएड व बीएड बेरोजगार उमेदवारांची...
मे 27, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारासाठी झटलेल्या भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्यांनी संपर्क मोहिमेचे नियोजन केले आहे. सर्वसामान्य शेतकरी व जनतेसाठी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी...
मे 27, 2019
आघाडीचे नेते भाजपच्या वाटेवर; "मनसे' आघाडीत येण्याची शक्‍यता  मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आगामी विधानसभेच्या तोंडावर दोन्ही कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस आघाडीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  मागील लोकसभा निवडणुकीच्या...
मे 27, 2019
ढेबेवाडी - सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीला झालेल्या मोठ्या मतदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले असले, तरी सातारकरांनी जिल्ह्यात विकासासाठी परिवर्तन घडविण्यासाठी पूर्ण कौल न दिल्याने खंतही व्यक्त केल्याची माहिती अण्णासाहेब पाटील...
मे 27, 2019
मुंबई - रस्तेदुरुस्ती, नूतनीकरणाची कामे जलद गतीने पूर्ण करा, तसेच पावसाळ्यानंतर उद्‌भवणारी रस्तेदुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. राज्यातील रस्ते विकास आणि शासकीय इमारतींच्या बांधकामांच्या सद्यःस्थितीचा आढावा...
मे 27, 2019
कोल्हापूर - तारुण्य... नवप्रेरणांचा खळाळता झरा... ज्वलंत धमन्यांची अविरत स्पंदने... मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखविण्याचा उमेदीचा काळ... शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही गप्प बसू देत नाही.... या पार्श्‍वभूमीवर ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग...
मे 27, 2019
मुंबई - राज्य शासनाच्या वतीने आज वामन भोसले यांना 2019 च्या राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा...
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...
मे 26, 2019
पुणे : राज्यातून सहा आमदारांना खासदारीकचे प्रमोशन मिळाले असले तरी, विधानसभेची मुदत ऑक्‍टोबरपर्यंत असल्यामुळे त्यांनी राजीनामे दिले तरी, तेथे पोटनिवडणूक होणार नाही. त्यात पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा मंजूर केल्यावर सहा महिन्यांत निवडणूक घ्यावी लागते...
मे 26, 2019
आज दिवसभरात घडल्यात अनेक घडामोडी...देशभरातील या सर्व महत्त्वाच्या बातम्या वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... दिवसभरातील घडामोडी वाचा खाली दिलेल्या लिंकवर... "राहुल गांधीनी राजीनामा द्यावा ही घरातल्याच 'या' प्रमुख सदस्याची होती इच्छा निंबाळकरांचा विजय केवळ मोहिते-पाटील यांच्याच...
मे 26, 2019
पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा विजय हा केवळ मोहिते पाटील यांचा नाही तर माळशिरस तालुक्‍यातील मोहिते-पाटील यांच्या पारंपरिक विरोधकांनी केलेल्या परिश्रमाचा विजयात मोठा वाटा आहे, अशी भूमिका या तालुक्‍यातील कार्यकर्ते...
मे 26, 2019
नारायणगाव : सर्पदंश झाल्यानंतर चार वर्षीय बालकाची हृदयक्रिया बंद पडली होती. सर्पदंश झाल्याचे समजल्यानंतर संबंधित बालकावर त्वरित वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आल्याने या बालकाला सुदैवाने जीवनदान मिळाले. त्यामुळे 'डॉक्टर तारी त्याला कोण मारी' याचा प्रत्यय या...
मे 26, 2019
वालचंदनगर : इंदापूर तालुक्‍यात दुष्काळी दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीतून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे, काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्रित प्रवास केला. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी...