एकूण 154 परिणाम
डिसेंबर 16, 2018
पुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील.'',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वसंतदादा शुगर...
डिसेंबर 03, 2018
वडापुरी : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व ट्रॅक्टर व बैलगाडीला परावर्तक (रिप्लेक्टर) बसवण्याचे काम पुर्ण केले असून कारखान्याच्या प्रत्येक ट्रॅक्टरला कारखान्याचा बारकोड लावला आहे. त्यामुळे कारखान्यात ऊस घेवून...
नोव्हेंबर 30, 2018
वालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना चार वर्षामध्ये शेतीसाठी पाणी मिळाले नसून, शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. स्वत:ची निष्क्रियता झाकण्यासाठी दुसऱ्यावर आरोप-प्रत्यारोप करणे सुरु केले असल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील...
नोव्हेंबर 22, 2018
वडापुरी : "देशात व राज्यात झालेली प्रगती ही कॉंग्रेस पक्षामुळे झाली आहे. गेल्या चार वर्षात राज्यात व देशाच्या नागरिकांना याची जाणीव झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढत चालला आहे." , असे प्रतिपादन कॉंग्रेसचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले...
नोव्हेंबर 21, 2018
वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातुन मराठवाड्याला देण्यात येणाऱ्या ७ टीएमसी पाण्याला तालुक्यामधून विरोध होवू लागला आहे. नीरा-भीमा व भीमा-सीना नदी जोड प्रकल्पाच्या बोगद्याची कामे बंद पाडण्यासाठी दोन्ही पक्षाने आंदोलने करण्याची जयत्त तयारी सुरु केली आहे. मराठवाड्याच्या पाण्यावरुन इंदापूर तालुक्यातील...
नोव्हेंबर 17, 2018
इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28 हजार रूपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती  प्रविण माने, मंगलसिद्धी ...
नोव्हेंबर 11, 2018
कळस - इंदापूर तालुक्यातील बाबीर यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्षांनी आयोजित केलेल्या गजढोल स्पर्धेला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनपेक्षितपणे लावलेली हजेरी अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. गेल्या काही वर्षांपासून यात्रेनिमित्त पाटील हे...
नोव्हेंबर 01, 2018
अंबाजोगाई: नरेंद्र मोदींच्या सरकारने मोठ्या उद्योजकांना बँकातील पैसा घेऊन जाण्यास सुट दिली. या उद्योजकांची उदाहरणे देत, त्यांच्यावर काय कारवाई झाली असाही प्रश्न उपस्थित करून मोठी आश्वासने देऊन खोटे बोलण्यात मोदींचा हातखंड असल्याची टिका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. ...
नोव्हेंबर 01, 2018
अंबाजोगाई : साडेचार वर्षांच्या काळात या भाजप सरकारने फक्त घोषणाच करण्याचे काम केले. सर्व सामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळालाच नाही, त्यामुळे हे सरकार म्हणजे घोषणांचा कारखाना असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. एक) येथे केली. काँग्रेसची तिसऱ्या टप्यातील...
ऑक्टोबर 30, 2018
वसमत : राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर तर उपाध्यक्षपदी श्रीराम शेटे, आबासाहेब पाटील यांची मंगळवारी (ता.३०) बिनविरोध निवड झाली आहे. मुंबई येथे साखर संकुलात आज संचालकांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी...
ऑक्टोबर 28, 2018
वसमत : ''राज्यासह देशातील जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजप सरकारने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत आता या सरकारला खाली खेचल्यानंतरच नागरिकांना अच्छे दिन पाहायला मिळतील.'' , असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी (ता. २७) केले.  काँग्रेसच्या...
ऑक्टोबर 15, 2018
भिगवण - इंदापुर तालुक्यामध्ये पाणी प्रश्नावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा चालु असतानाच डिकसळ (ता.इंदापुर) येथील एकाच विकासकामांची काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चुरशीने उद्घाटने करत ही विकासकामे आम्हीच केला असा दावा केला आहे. एकाच कामावर दोघांनीही दावा सांगितल्यामुळे...
ऑक्टोबर 15, 2018
भिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे सर्व तलाव कोरडे आहेत. एका बाजुला दौंड तालुक्यातील सर्व तलाव भरले असताना इंदापुर तालुका मात्र पाण्यासाठी टाहो फोडतो आहे. तालुक्यातील ही दुष्काळीस्थिती...
ऑक्टोबर 14, 2018
वालचंदनगर : विरोधकांनी वीस वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेची विकासाची कामे करणे गरजेचे होते. मात्र त्यांनी स्वार्थी राजकारण करुन स्वत:ची पोळी भाजुन घेतली असल्याची टीका आमदार दत्तात्रेय यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. निमसाखर (ता....
सप्टेंबर 30, 2018
वालचंदनगर : नवनिर्वार्चित सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी मिळालेल्या खुर्चीचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लावून जनतेच्या विकासासाठी सेवक म्हणून काम करण्याचे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले.  भरणेवाडी (ता.इंदापूर) येथे आमदार भरणे यांच्या हस्ते नवनिर्वार्चित ग्रामपंचायत सरपंच व...
सप्टेंबर 29, 2018
इंदापूर : जीवघेण्या स्पर्धेच्या युगात नोकऱ्यांची संख्या कमी होत चालल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे युवापिढीमध्ये नैराश्येची भावना वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर युवापिढीमधील कौशल्याच्या आधारे उद्योजकता विकसित करण्यासाठी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कौशल्य विकासावर आधारित विविध...
सप्टेंबर 29, 2018
इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय तसेच इंदापूर नगर- परिषदेच्या वतीने आयोजित 'टाकावू प्लॅस्टिक पुनर्वापर' कार्यशाळेत बचत गटातील महिला आणि महाविद्यालयातील प्लॅस्टिकविरोधी  फाऊंडेशनचे विद्यार्थी असे एकूण १२३ जण सहभागी झाले होते. यावेळी टाकावू...
सप्टेंबर 28, 2018
शेटफळगढे - इंदापूर तालुक्‍यातील शेती सिंचनासाठी २० सप्टेंबरपासून ‘टेल टू हेड’ पद्धतीने आवर्तन सोडण्यात आले होते. हे आवर्तन संपूर्ण सिंचन होईपर्यंत म्हणजे सुमारे २० दिवस चालणार होते. पण, आज पुण्यात मुठा कालवा फुटल्याने हे आवर्तन तातडीने बंद करण्यात आले, त्यामुळे तालुक्‍यात पुन्हा पाण्याचा प्रश्‍न...
सप्टेंबर 27, 2018
भवानीनगर - केंद्र सरकारने बुधवारी ऊस उत्पादकांसाठी प्रतिटन १३८ रुपयांचे अनुदान व साखर निर्यातीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे साखर उद्योगाने स्वागत केले. या निर्णयाचा फायदा अतिरिक्त साखर निर्यात होण्यासाठी व उसाचा दर देण्यासाठी होईल, असे मत पदाधिकारी व तज्ज्ञांनी व्यक्त केले.  सन...