एकूण 351 परिणाम
एप्रिल 14, 2019
उत्तर प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या जेवढा हा प्रदेश विस्तृत आहे, तेवढाच तो खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीनंही समृद्ध आहे. चावल के फरे, टुंडे का कबाब, दम भेंडी, काकोरी कबाब, खस्ता कचोरी असे काही इथले खाद्यप्रकार अगदी "हट के' म्हणावेत असे. या आणि अशाच आणखी काही खाद्यप्रकारांविषयी... उत्तर प्रदेश...नावावरूनच या...
एप्रिल 11, 2019
हिंगोली - हळद शिजविण्यासाठी कुकरचा वापर वाढला आहे. त्यामुळे मजूर, इंधन यावरील खर्च कमी झाला आहे. वेळ आणि पाणीदेखील कमी लागत आहे. सुरक्षितरित्या हळद शिजवता येत आहे. हळदीची प्रत चांगली रहात आहे. त्यामुळे चांगला बाजारभाव मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यापाठोपाठ शेजारील नांदेड, परभणी...
एप्रिल 10, 2019
नववर्षाच्या स्वागताचा गुढीपाडव्यासारखा सण नसता किंवा दिनदर्शिकेच्या पानानं फडफडून कालमहिमा सांगितला नसता, तरी जीर्ण पानं ढाळत उभ्या पिंपळानं अचानक पोपटी-अंजिरी साज ल्यालेला पाहताच जाणीव झालीच असती... नटली चैत्राली नवलाई! निसर्गाच्या अंकुरण्या-फुलण्या-कोमेजण्याशी आपल्या सण-उत्सवांचा किती छान मेळ...
एप्रिल 08, 2019
जळगाव जिल्ह्यात रावेर तालुका हा ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखला जातो. दक्षिणेला तापी नदी आणि हतनूर धरण, तसेच उत्तरेला असलेल्या सातपुड्यात गंगापुरी, सुकी, मंगरूळ, मात्राण, अभोरा हे मध्यम आणि लघु प्रकल्प, किमान दोन डझन पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि सुमारे २५ हजार हेक्टर केळी लागवडीमुळे हा...
एप्रिल 07, 2019
हरियानाप्रमाणेच पंजाबी खाद्यपदार्थांमध्ये दूध-दही-लोणी यांची अगदी रेलचेल. या घटकपदार्थांशिवाय या राज्यांतले मुख्य खाद्यप्रकार पूर्णत्वाला जातच नाहीत, असं म्हटलं तरी चालेल. मग तो खाद्यपदार्थ पनीर-बटर मसाला असो वा फ्लेवर्ड पनीर असो. अशाच काही "स्निग्ध' पंजाबी खाद्यपदार्थांविषयी... हरियानाप्रमाणेच...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - सूर्यनारायण कोपलेला असताना मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत गुरुवारी (ता. चार) विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. वीज पडून बीड आणि जालना जिल्ह्यांत तिघांचा मृत्यू झाला. पाऊस, गारपिटीने रब्बीतील गहू, हरभरा आदी पिकांसह फळबागांना फटका...
एप्रिल 03, 2019
जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगत मध्य प्रदेशातील नाचणखेडा (ता. जि. बऱ्हाणपूर) येथील सुनील, सुधाकर व सुरेंद्र हे चौधरी बंधू यांनी केळीपट्ट्यात हळदीच्या तंत्रशुद्ध पद्धतीत नाव मिळवले आहे. हळद काढणी व उकळणी यंत्रणा त्यांनी यू ट्यूब चॅनेलवर अभ्यास करून घरीच विकसित केली. सांगली बाजारात त्यांच्या...
एप्रिल 03, 2019
शाळकरी वयात काका संजय हळदकर यांच्यासोबत केशवराव भोसले नाट्यगृहाच्या विंगेतून त्यांची अनेक नाटकं बघितली. पुढे नाटकांची आवड लागली. भालजी पेंढारकर कला अकादमीत अभिनयाचे शिक्षण घेतलं. तिथे कोल्हापूरच्या चित्रपट कलेचा इतिहास समजून घेता आला. गायन समाज देवल क्‍लबच्या संगीत गायन परंपरेची ओळख झाली. पुढे...
एप्रिल 02, 2019
औरंगाबाद - लग्नसमारंभ म्हटला की नात्यातला सर्वांत मोठा उत्सव असतो. सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रू सोसायटीपर्यंत सगळेच खर्च करून लग्न वेगळ्या पद्धतीने कसे केले हे दाखवितात. त्यासाठी लग्नपत्रिका, हळदी समारंभ अन्‌ संगीत रजनीत भन्नाट ‘आयडिया’ वापरून ते क्षण संस्मरणीय करण्याचा प्रयत्न वधू-वरांकडील...
मार्च 31, 2019
पंजाब-हरियाना म्हटलं की "दूध-दही-तूप मोठ्या प्रमाणात वापरून तयार केलेले खाद्यपदार्थ', असं समीकरण आपल्या मनात येते. ते खरंही आहे. या सगळ्याचा खाद्यपदार्थांत भरपूर वापर हे तर इथलं वैशिष्ट्य आहेच; मात्र याशिवाय इतरही अनेक वेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ या राज्यांत बनवले जातात. हरियानातल्या अशाच काही "हट...
मार्च 29, 2019
नाशिक - गच्चीवरची बाग विषयात काम करणारे संदीप चव्हाण यांनी किचन वेस्ट, पालापाचोळा वापरून भाजीपाला पिकवण्याचे तंत्र विकसित केले. त्यांनी नुकतेच ३० नर्सरी बॅग्ज वापरून ५० किलो हळदीचे उत्पादन घेतले. हे त्यांच्या उत्पादनाचे तिसरे वर्ष आहे. जावयाची शेती क्षेत्रातील आवड लक्षात घेऊन श्री. चव्हाण यांच्या...
मार्च 26, 2019
शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द, अभ्यासातून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील ज्योती शंकर चव्हाण यांनी जिद्द व अभ्यासातून प्रयोग सुरू केले. पतीच्या मदतीने शेतीची जबाबदारी सांभाळत ऊस, कापसाच्या पट्ट्यात हळद पिकाचा प्रयोग केला. एकरी चांगला उतारा व दर्जा मिळवत हळदीला हिंगोली बाजारपेठही...
मार्च 26, 2019
वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील यादवराव केशवराव ढवळे यांनी शेतीत विविध प्रकारची प्रयोगशीलता जपली आहे. नवीन तंत्रज्ञानाची कास धरून उत्पादन व उत्पन्नवाढीकडे लक्ष केंद्रित केले आहे. बहुविध किंवा मिश्र पीकपद्धतीचा वापर हेदेखील त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. वाशीम जिल्ह्यात मालेगाव...
मार्च 25, 2019
सांगली - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यापासून हळदीची आवक वाढली आहे. त्यामुळे दिवसांतून दोन टप्प्यांत सौदे होत आहेत. सकाळच्या टप्प्यात १५ हजार क्विंटलपर्यंत तर दुपारच्या टप्प्यात चार ते पाच हजार क्विंटल आवक होते. सध्या ८१०० ते ९ हजार रुपये दर मिळत आहे.  देशातील हळदीची मोठी बाजारपेठ...
मार्च 24, 2019
दृष्टिदोषामुळं लग्न ठरत नाही, अशा समस्येमुळं अनेक मुलींचं आयुष्य होरपळलं आहे. एकीकडं दृष्टिदोषांबाबत असलेलं कमालीचं अज्ञात आणि त्यात भर गरिबीची. या मुलींकडे पाहण्याची तरुणाईची मानसिकता हाही मोठा दोष. जे. जे. रुग्णालयातल्या नेत्र विभागातल्या एका वातावरणातून हे वास्तव समोर आलं. या मुलींकडं पाहण्याचा...
मार्च 24, 2019
दिल्ली ही भारताची राजधानी आहेच, पण अनेक पदार्थांची रेलचेल असल्यानं ती भारताची "खाद्यधानी'ही आहे. चाट मसाला घालून मिळणाऱ्या सॅलडपासून ते छोटे-भटुरे, मिठाया, बिर्याणीपर्यंत अनेक पदार्थ खवय्यांना तृप्त करतात. अगदी स्वस्त खाण्यापासून ते महागातल्या महाग पदार्थांपर्यंत सर्व काही मिळणाऱ्या या...
मार्च 18, 2019
औरंगाबाद : आपल्या नवप्रयोगाच्या माध्यमातून नवनिर्मिती व संशोधन करणाऱ्या देशातील नवप्रवर्तकांनी अहमदाबाद येथील प्रदर्शनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावचे हळद व अद्रक लागवड यंत्र तयार करणारे इंद्रजित खस यांचाही समावेश होता. त्यांच्यासह 11...
मार्च 17, 2019
लोकांचा विश्‍वास मिळविणे आणि तो टिकवणे राजकारणात महत्त्वाचे असते, असे मनोहर केवळ सांगत नव्हता तर त्यासाठी आवश्‍यक ती कृतीही तो नैसर्गिकपणे करायचा. समाजातील शेवटची व्यक्ती सुखी-समाधानी व्हावी, यासाठी सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे ध्येय त्याने बाळगले होते. त्याच्या कल्पक डोक्‍यातून जन्मलेल्या...
मार्च 15, 2019
सन २०११ मध्ये एकवीरा महिला बचत गट स्थापन केला. सुरवातीला पंचवीस महिलांबरोबर सुरू केलेली बचत गटाची चळवळ आठशे महिलांवर गेली. मलाच काय माझ्यासारख्या आर्थिक विवंचनेत असलेल्या अनेक महिलांच्या हातात आता स्वतःच्या हक्काचा पैसा खेळू लागला. सन २००७ च्या आसपासचा कालावधी माझ्या आयुष्यातील खूप खराब होता....
मार्च 14, 2019
‘चैतन्य ज्वेलर्स’ या आमच्या दुकानात व्यवसाय कसा केला जातो, याचे अवलोकन करता करता व्यवसायातील बारकावे समजू लागले. नवीन नवीन डिझाईन दाखवून महिलांशी चर्चा करून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करू लागले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीची भक्कम साथ असते. ओतूर (ता. जुन्नर)...