एकूण 211 परिणाम
डिसेंबर 10, 2018
नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्या हवाई दलांचा संयुक्त युद्ध अभ्यास उद्यापासून (ता. 10) जोधपूरमध्ये सुरू होत आहे. या युद्ध अभ्यासाचा उद्देश दोन्ही सैन्यांमध्ये कारवाईच्या वेळेस समन्वय असावा हा आहे. या युद्ध अभ्यासाला अविंद्रा असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये रशिया आपले कोणतेही साहित्य...
डिसेंबर 04, 2018
पुणे - शाळकरी मुलांना हवाई दलात रुजू होण्याची प्रेरणा मिळण्यासाठी "सूर्यकिरण' या लढाऊ विमानांच्या तुकडीने थेट "सोशल मीडिया'वर भरारी घेतली आहे. सूर्यकिरण विमानांच्या देशातील कानाकोपऱ्यांत होणाऱ्या सर्व चित्तथरारक कसरती आता "फेसुबक' आणि "इन्स्टाग्राम'वर नागरिकांना पाहता येतील.  सकाळचे...
डिसेंबर 01, 2018
पुणे - पहाटेच्या गार वाऱ्यात पसरलेल्या निःशब्द शांततेत ‘हम एनडीए के कॅडेट हैं’ ही सुरावट बॅंडवर सुरू झाली आणि शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) १३५वी तुकडी खेत्रपाल संचलन मैदानावर दाखल झाली. ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘देशों का सरताज भारत’च्या तालावर लयबद्ध संचलन करीत...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए) उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये अव्वल ठरणारे विद्यार्थी बहुतांश वेळा आपल्या घरातील लष्कराचा वारसा पुढे घेऊन जातात. पण, या तुकडीत अव्वल ठरणाऱ्या तीनही विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातूनच लष्करीसेवेचा ‘श्रीगणेशा’ केला. लष्कराचा गणवेश हेच स्वप्न लहानपणापासून...
नोव्हेंबर 19, 2018
नाशिक - काही दिवसांपासून ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स कारखान्याकडे (एचएएल) कोणत्याही प्रकारची कामे शिल्लक राहणार नसल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे. प्रत्यक्षात १२३ तेजस या लढाऊ विमानांचे तब्बल एक लाख कोटींचे काम या कारखान्याला देण्यात आले आहे. देशातील बंगळूरसह नाशिकलाच ही कामे होणार...
नोव्हेंबर 16, 2018
अरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब देशांकडूनही इस्राईलच्या या मोहिमेला अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. आ खातातील वर्चस्वाच्या लढाईमध्ये एकेकाळी अलग पडलेल्या इस्राईल या ज्यू देशाबरोबर बदललेल्या...
नोव्हेंबर 15, 2018
नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या कराराच्या कार्यपद्धतीची न्यायालयाच्या निरीक्षणाखाली चौकशीची मागणी करणाऱ्या जनहित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू झाली. राफेल विमानांच्या किमतीसंदर्भातील माहिती सार्वजनिक करावी का, याबाबतचा निर्णय...
नोव्हेंबर 11, 2018
नवी दिल्ली : शेजारील राष्ट्रांकडून भारताच्या सार्वभौमत्वाला कोणताही धोका असेल तर त्यांचा सामना करण्यास हवाई दल सक्षम आहे, असे भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी सांगितले. तसेच या शेजारील राष्ट्रांच्या आधुनिकीकरणाच्या वाढत्या वेगाबाबत...
नोव्हेंबर 11, 2018
नाशिक - मित्र देश भूतानच्या लष्करी अधिकाऱ्यांना भारतीय लष्कराकडून नियमित प्रशिक्षण दिले जाते. पण स्वतःचे हवाई दल नसलेल्या भूतानचा एव्हिएटर ‘कॉम्बट आर्मी एव्हिएशन’ने (कॅट) शनिवारी घडविला. त्यामुळे भूतानच्या हवाई सज्जतेच्या इतिहासच येथे रचला गेला.  भारतीय...
नोव्हेंबर 10, 2018
कऱ्हाड : राफेल विमानाच्या खरेदीत झालेला भ्रष्टाचारासह स्वायत्त संस्था म्हणून काम करणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या कारभारासह सीबीआयच्या कामात होणारा हस्तक्षेप गंभीर आहे. नोटाबंदीचा फसलेल्या निर्णयापासून मोदी सरकार पूर्ण अपयशी ठरते आहे. त्यांच्या चुकलेल्या निर्णयामुळे देशाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑक्टोबर 27, 2018
नाशिक - भारतीय हवाई दलाचे कुशल अधिकारी, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी देखभाल- दुरुस्तीतून अद्ययावत केलेले देशातील पहिले "सुखोई-30 एमकेआय' हे लढाऊ विमान आज हवाई दलाच्या सेवेत प्रदान करण्यात आले. ओझर येथील 11 बेस रिपेअर डेपोत हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या...
ऑक्टोबर 10, 2018
संवेदनशील पदावरील व्यक्ती ‘फेसबुक’ किंवा ‘व्हॉट्‌सॲप’सारख्या माध्यमातून देशाच्या संरक्षणसिद्धतेबद्दलची माहिती शत्रुराष्ट्रांना देत असेल, तर यासंदर्भात नव्या उपाययोजनांची गरज आहे. नागपूरच्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र संशोधन केंद्राच्या तंत्रज्ञान विभागातील निशांत अग्रवाल या तरुण अभियंता व...
ऑक्टोबर 09, 2018
बोफोर्स व्यवहाराने आपली संरक्षण खरेदी प्रक्रिया गाडून टाकली आणि आता राफेल व्यवहाराने त्यावर स्मारक उभारले आहे.  इतिहासाची विभागणी आता गुगलपूर्व आणि गुगलनंतर अशा कालखंडात केली जात आहे. हा कालखंड साधारण वीस वर्षे मागे 1998 पर्यंत जातो. त्या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जॉर्ज फर्नांडिस...
ऑक्टोबर 08, 2018
छत्तीस तासांचा प्रवास करून भल्या पहाटे पहिल्या पोस्टिंगच्या गावी उतरले, इतक्‍यात स्त्री-पुरुषांचा घोळका सस्मित मुद्रेने आमच्या दिशेने येताना दिसला. जवळ येताच त्यांच्यापैकी एका बाईंनी "वेलकम टु एअरफोर्स' असे म्हणत एक सुंदरसा पुष्पगुच्छ माझ्या हाती ठेवला. एका हवाई दल...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली : ''राफेल चांगल्या दर्जाचे विमान आहे. हे विमान जेव्हा उपखंडात येईल. तेव्हा ते महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राफेल विमान खरेदीचा करार हा सरकारने घेतलेला एक अत्यंत धाडसी निर्णय आहे. राफेल विमान आणि एस-400 एअर डिफेन्स प्रणालीमुळे भारतीय सुरक्षाव्यवस्था भक्कम होईल'', असे हवाईदल प्रमुख बी. एस....
ऑक्टोबर 01, 2018
नवी दिल्ली- भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर सोमवारी तामिळनाडूच्या राजालीमध्ये दुर्घटनाग्रस्त अवस्थेत कोसळले. नियमित सरावासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलेले असताना हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. हेलिकॉप्टरच्या रोटर्समध्ये बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना घडली...
सप्टेंबर 30, 2018
कोणत्याही संरक्षण व्यवहारात घोटाळ्याचे, दलालीचे आरोप करणं सोपं असतं. मात्र ते सिद्ध होणं महाकठीण, हे याआधी या देशात अनेकदा दिसलं आहे. साहजिकच राफेलमध्ये कुणाला काही मलई मिळाली का यावर निर्णायक उत्तर मिळणं कठीणच. मात्र, "चौकीदार चोर है' म्हणत शंकेचं धुकं तयार करायची संधी देशात विरोधकांना...
सप्टेंबर 30, 2018
मुंबई : लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळी बोट उलटल्याने बेपत्ता झालेल्या पाच वर्षीय मुलाचा मृतदेह शनिवारी राजभवनच्या मागील बाजूस समुद्रात सापडला. साईश जयेश मर्दे (5) असे त्याचे नाव आहे. डी. बी. मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.  अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लालबागच्या राजाचे...
सप्टेंबर 29, 2018
नाशिक - भारतीय हवाई दलातील लढाऊ "मिग-29' विमानांत होत असलेल्या आधुनिकीकरणामुळे त्यांच्या ताकदीत मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत देशातील 50 टक्के "मिग-29'चे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. 2021 अखेरपर्यंत हे काम 100 टक्के पूर्ण होणार असल्याचे ओझर येथील 11 बेस रिपेअर डेपोचे एअर ऑफिसर कमांडिंग...