एकूण 2253 परिणाम
मे 20, 2019
नागपूर - विदर्भात उन्हाच्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. रविवारी ढगाळ वातावरण असूनही नागपूरच्या कमाल तापमानात वाढ झाली. तर चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. प्रादेशिक हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता, या आठवड्यात लाट आणखी तीव्र होण्याची शक्‍यता...
मे 20, 2019
पुणे - मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात येत्या सोमवारी (ता. २०) उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस नोंदला गेला. तर राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हवामान...
मे 20, 2019
मुंबई - पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जिवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने 1 जून ते 31 जुलै 2019 या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांसाठी मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे. ही पावसाळी मासेमारी बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर...
मे 19, 2019
नागपूर - ढगाळ वातावरणाने थोडाफार दिलासा दिल्यानंतर विदर्भात अपेक्षेप्रमाणे पुन्हा उन्हाची तीव्र लाट उसळली. उन्हाच्या तडाख्यामुळे नागपूरचा पारा अर्ध्या अंशाने चढून तापमान 45.4 अंशांवर गेले. उष्णतेची लाट किमान आठवडाभर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.  राजस्थानकडून येणाऱ्या...
मे 19, 2019
जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र...
मे 18, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. 18) अंदमानात दाखल झाले आहेत. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी मॉन्सून अंदमानात पोचला असून, वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचे जाहीर करण्यात आले आहे. #...
मे 18, 2019
जळगाव ः राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील.  गेल्या दीड...
मे 18, 2019
मुंबई - राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मेपासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील.  या दरम्यान अकोला...
मे 17, 2019
जळगाव : यंदा दुष्काळाची भीषणता तीव्र असताना मॉन्सूनही लांबणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आत्तापर्यंत केवळ दहा हजार शेतकऱ्यांना अवघे तीन टक्केच कर्जवाटप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॅंकांची कर्जवाटपाबाबतची उदासीनता आणि...
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
मे 17, 2019
नागपूर : सध्या भीषण पाणीसंकटाचा सामना करीत असलेल्या विदर्भात यंदा मॉन्सूनचे आगमन 15 जूननंतर होण्याची दाट शक्‍यता आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत. हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्यानंतर साधारण दहा...
मे 16, 2019
पुणे -  दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात ११ जूनपर्यंत नैॡत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) सरी बरसतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने बुधवारी वर्तविला. मॉन्सून सहा जूनला केरळमध्ये दाखल होणार असला तरीही सर्वसाधारणच्या तुलनेत चार ते पाच दिवस हा मॉन्सून उशिरा दाखल होत आहे.  यंदा देशात...
मे 16, 2019
काजू खरेतर कोकणचे मूळ पीक नाही. जमिनीची धूप रोखण्याच्या हेतूने पोर्तुगीजांनी सगळ्यांत आधी गोव्यात काजूची लागवड केली. हळूहळू ते कोकणाच्या लाल मातीशी एकरूप होत गेले. प्रक्रिया उद्योग सुरू झाल्याने येथे काजूची पारंपरिक लागवड झाली; पण कमी कष्टात मिळणारे हे उत्पन्न असल्याने गेल्या 20-25 वर्षांत कोकणासह...
मे 15, 2019
पुणे : दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात 11 जूनपर्यंत नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) सरी बरसतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने बुधवारी वर्तविला. मॉन्सून सहा जूनला केरळमध्ये दाखल होणार असला तरीही सर्वसाधारणच्या तुलनेत चार ते पाच दिवस हा मॉन्सून उशिरा दाखल होत आहे.  यंदा देशात...
मे 15, 2019
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मॉन्सूनचे आगमन सर्वसाधारणच्या तुलनेत काहीसे उशिरा होणार आहे. मॉन्सून ६ जूनला केरळात दाखल होणार असून, यानंतर पाच दिवसांनी (11 जून) महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सर्वसाधारणपणे केरळात 1 जूनला...
मे 15, 2019
पुणे  - पुण्यात वैशाखातील उन्हाचा चटका येत्या रविवारपर्यंत (ता. 19) आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पुण्यात मंगळवारी 39.2 नोंदल्या गेलेल्या कमाल तापमानाचा पारा पुढील चार ते पाच दिवसांत 41 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. ...
मे 15, 2019
सोलापूर - राज्यात यंदा समाधानकारक पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. उन्हाळ्यात शेतीच्या मशागतीची सर्व कामे उरकून बळिराजा आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे. या महिन्यात वळवाचा पाऊस झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये वेगवेगळी पिके घेण्याची धडपड आतापासून शेतकऱ्यांनी सुरू केली...