एकूण 1713 परिणाम
मार्च 22, 2019
वीकएंड पर्यटन कोकणातलं थंड हवेचं ठिकाण कोणतं, असा प्रश्न कोणी विचारल्यास सहजपणे दापोलीचं नाव सांगितलं जातं. समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० फूट उंचीवर वसलेल्या दापोलीतलं हवामान आल्हाददायक असतं. म्हणूनच उन्हाळ्यात इथं पर्यटकांची गर्दी असते. याच कारणामुळे दापोलीला ‘मिनी महाबळेश्‍वर’ असं...
मार्च 20, 2019
पुणे : पुण्यासह राज्यातील बहुतांश भागातील तापमानात वाढ होत आहे. परिणामी उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. काल (मंगळवार) पुण्याचे तापमान 38 अंश सेल्सिअस इतके होते. आज तापमान एका अंशाने कमी होऊन 37 अंश सेल्सिअसवर गेले आहे. मार्च महिना संपत असताना आता उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. काल (मंगळवार)...
मार्च 19, 2019
गोखलेनगर - एका बाजूला तरुण पिढीमध्ये ऑनलाइनची क्रेझ वाढत आहे, तर दुसरीकडे मात्र ज्येष्ठ नागरिक त्याबाबत अजूनही अनभिज्ञ आहेत. स्मार्ट फोनद्वारे होणारे ऑनलाइन व्यवहार त्यांच्यासाठी गैरसोयीचे वाटत असल्याने त्यांना त्यापासून दूर राहणेच पसंत केले आहे. फोन लावणे, उचलणे किंवा संदेश पाठविण्यासाठीच ते या...
मार्च 19, 2019
पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची काहिली चांगलीच वाढली आहे. परभणी येथे सलग दुसऱ्या दिवशी देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी येथे ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बीड, वर्धा, अमरावतीही तापले आहे. बुधवारी (ता. २०) विदर्भात वादळी पावसाचा...
मार्च 18, 2019
परभणी - जिल्ह्यात तापमानाने चाळिशी ओलांडली असून, रविवारी 41.02 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आगामी काळात पारा आणखी वाढण्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान सेवा विभागाने वर्तविला आहे. जिल्ह्यात मार्चच्या पहिल्याच आठवड्यापासून पारा वाढत आहे....
मार्च 17, 2019
मंगळवेढा : दुष्काळाने होरपळलेल्या तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे हे निसर्गाऐवजी शासकीय मदतीवर अवलंबून असताना विमा कंपनीने मात्र तालुक्यात दोन महसूल मंडळाला वेगवेगळी भरपाई देवून सातवीची वागणूक देण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही शेतकरी ज्या खात्यावर भरपाई जमा नसल्याने बॅकेत हेलपाटे मारून थकले...
मार्च 13, 2019
कांदा बीजोत्पादनात विदर्भात बुलडाणा जिल्हा अग्रेसर समजला जातो. दरवर्षी बीजोत्पादन घेत अनेक कांदा उत्पादकांनी त्यात सातत्य टिकवले आहे. रब्बीत हमखास उत्पन्नाचे पीक म्हणून त्यात ओळख निर्माण केली. सिंदखेडराजा तालुक्‍यातील साखरखेर्डा येथील राऊत कुटुंब १० वर्षांपासून पाच एकरांत कांदा बीजोत्पादन घेत आहे....
मार्च 13, 2019
आजच्या ज्ञानयुगात यंत्रयुग घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या कोळशाच्या ऊर्जेहून सौरऊर्जा स्वस्त बनली आहे. तेव्हा आता मूठभर लोकांचे खिसे भरत राहण्याच्या हव्यासापायी कोळसा खणत, जाळत, निसर्गाची नासाडी करत राहणे अक्षम्य आहे. शाश्वत विकास - भारत हवामान बदलाबद्दलच्या जागतिक वाटाघाटींच्या...
मार्च 12, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच आता उन्हाचा चटकादेखील वाढत आहे. राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदा उच्चांकी 40.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद परभणी येथे सोमवारी झाली. पुढील चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता असून, विदर्भात...
मार्च 10, 2019
पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढल्याचे दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. दरम्यान, मराठवाड्यात सोमवारी (ता. 11) तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र...
मार्च 09, 2019
पुणे - उत्खननांमधून सापडणारी प्राण्यांची हाडे, दात तसेच शंखशिंपल्यांचा अभ्यास करून त्या काळच हवामान, तापमान, भूजलाची उपलब्धता आदींसंदर्भात अंदाज मांडता येतो. या संदर्भात पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील सहायक प्राध्यापिका, पुराजैवशास्त्रज्ञ डॉ. आरती देशपांडे - मुखर्जी यांचे संशोधन मोलाचे...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019 पुणे : जेव्हा भारतावर हल्ला होतो तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी करावे ही प्रत्येकाची इच्छा असते. परंतु अनेकदा मार्ग सापडत नाही किंवा आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यात गुंतून जातो. परंतु हीच इच्छा सुमेधा चिथडे यांनी कायम मनात तेवत ठेवली आहे. 1999 पासून त्या जवानांसाठी आणि त्यांच्या...
मार्च 08, 2019
पुणे - शहरात गेल्या दोन दिवसांपासून रात्री गारठा वाढला आहे. या दोन दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा ५.३ अंश सेल्सिअसने खाली घसरला आहे. शहरात गुरुवारी सकाळपर्यंत किमान तापमान १२.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले.  उत्तर भारतात अद्यापही हिमवर्षाव सुरू आहे. तेथून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्याचा प्रभाव...
मार्च 07, 2019
पुणे - आकाशातून पडणाऱ्या विजेची पूर्वसूचना मिळून त्यापासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या हातात फक्त अर्धा ते पाऊण तास असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या आपत्कालीन व्यवस्थापनाकडे वीज पडण्याची पूर्वसूचना मिळून तो संदेश लोकांपर्यंत पोचेपर्यंत विजांचा कडकडाट सुरूदेखील होतो. त्यातून त्याला पर्याय म्हणून आता थेट...
मार्च 06, 2019
पुणे - उत्तरेकडून वाहणारे जोरदार वारे आणि दुपारी वाढलेला उन्हाचा चटका, यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात तापमानात वेगाने बदल झाले आहेत. सकाळच्या वेळी गारठा, तर दुपारी वाढलेला उन्हाचा चटका, असे परस्परविरोधी तापमान सध्या राज्यात अनुभवायला येत आहे.  राज्यात सर्वाधिक तापमान नगरमध्ये 37 अंश...
मार्च 04, 2019
पुणे - पुणेकरांनो, तुम्ही दुपारी १२ ते ३ या दरम्यान शक्‍यतो घराच्या किंवा कार्यालयाच्याबाहेर पडू नका. कारण, उन्हाच्या वाढत्या चटक्‍याबरोबर अतिनील किरणांचे प्रमाणही वाढत आहे. त्यातून त्वचा भाजून निघण्याचा धोका तर आहेच, पण त्वचेचे विकार आणि कर्करोगाचीही भीती आहे.   शहरात जाणवणाऱ्या उन्हाच्या चटक्‍यात...
मार्च 03, 2019
हवाई दलाचा वापर म्हणजे युद्धाचं शेवटचं टोक हा पारंपरिक युद्धपद्धतीचा दृष्टिकोन आधुनिक काळात मोडीत निघाला आहे. अत्यंत कमी वेळेत पाकिस्तानला नेमका झटका देऊन भारताची सामरिक शक्ती आणि त्याला थेट संदेश देण्यासाठी भारतानं वीस वर्षांनंतर प्रथमच हवाई दलाच्या क्षमतेचा अचूक वापर केला. हा वज्रप्रहार नेमका कसा...
मार्च 03, 2019
सेन्सर म्हणजे कुठलीही गोष्ट ओळखण्याची किंवा मोजण्याची म्हणजेच "सेन्स' करण्याची' यंत्रणा. मग ते तापमान, वजन, हवेचा दाब, एखाद्या द्रव्याची पातळी, प्रकाश, विजेचा प्रवाह किंवा त्याचा रेझिस्टन्स असो किंवा एखाद्या वायूचं किंवा इंधनाचं प्रमाण असो. यांची ते सेन्सर्स मोजमाप तर करतातच; पण यापैकी कशातही...
मार्च 02, 2019
पुणे - मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविली. विदर्भाच्या काही भागात पुढील दोन दिवसांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.  उत्तर आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा...
मार्च 01, 2019
गांधीनगर : देशातील निम्म्या भागात दुष्काळ असून, त्यातील 16 टक्के भागात अपवादात्मक किंवा अत्यंत भीषण स्थिती असल्याचे मत "आयआयटी' गांधीनगरच्या संशोधकांनी व्यक्त केले आहे. भारतातील दुष्काळाविषयीच्या योग्य अनुमान पद्धतीविषयी संशोधन करताना त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.  सध्या पडलेल्या दुष्काळामुळे...