एकूण 735 परिणाम
मे 24, 2019
कोल्हापूर - आम्ही म्हणजेच एक पक्ष आणि आम्ही ठरवेल तीच राजकीय दिशा, या भ्रमात राहिलेल्या खासदार धनंजय महाडिक यांना त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर घेतलेली सोयीची भूमिकाच या निवडणुकीत त्यांना नडल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.   पाच वर्षांत संसदेत चांगले केलेले काम, सर्वाधिक प्रश्‍न विचारणारा...
मे 22, 2019
कोल्हापूर - भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवरावजी बागल पुरस्कार यंदा बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना जाहीर झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवरावजी बागल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. मंगळवारी (ता. २८) शाहू...
मे 22, 2019
मांजरी - एखादा अवयव नसेल; तर काय अडचणींना सामोरे जावे लागते, याचे गांभीर्य केवळ दिव्यांगालाच माहीत. अपघातामध्ये आपला अवयव गमाविणाऱ्याला तो नसल्याचे दुःख अधिक भयावह असते. एकोणतीस वर्षांपूर्वी दुर्दैवाने आपला एक हात यंत्रात गमाविलेले हसनचाचा त्याचा अनुभव घेत आहेत. मात्र, त्याने खचून न जाता अशी हात...
मे 19, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही काँग्रेसला महापौर निवडीचे वेध लागतील. लोकसभा निकालाचे पडसाद महापौर निवडीत उमटण्याची चिन्हे असून याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान महापौर सरिता मोरे यांची सहा महिन्यांची मुदत येत्या दहा जूनला संपते. ॲड. सूरमंजिरी लाटकर आणि मोरे...
मे 17, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... मोदी आले.. मोदी बोलले.. पण उत्तरे न देताच निघून गेले!  मोदींची पत्रकार परिषद ही अभूतपूर्व घटना: राहुल गांधी ModiWithSakal :...
मे 17, 2019
चेन्नई: अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कमल हसन यांच्यावर आरावकुरी येथे प्रचारसभेदरम्यान अंडी आणि दगड फेकण्यात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले, '...
मे 16, 2019
नवी दिल्ली : नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहील, असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज (गुरुवार) केले. तसेच नथुराम गोडसेला दहशतवादी ठरवणाऱ्या लोकांना यंदाच्या निवडणुकीत उत्तर दिले जाईल, असेही त्या म्हणाल्या. प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपकडून भोपाळ लोकसभा...
मे 16, 2019
कोल्हापूर - माझ्यासह संचालकांचा सिक्कीम दौरा पूर्वनियोजित होता. तशी माहिती समाजमाध्यमांवरही मी दिली होती. माझ्या घराच्या दारात फलक लावून लोकांना मी १४ मेपर्यंत घरी नसल्याचे सांगितले होते. तरीही आम्ही बॅंकेत नसताना त्यांचा बॅंकेत येण्याचा उद्देश काय? आम्ही असताना का आला नाही? अशा गोष्टीत पुढे यायला...
मे 16, 2019
ओतूर - नगर-कल्याण महामार्गावर उदापूर (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत मॉर्निंग वॉकला गेलेल्‍या तीन मैत्रिणींचा वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. मीराबाई सुदाम ढमाले (वय ६५), कमल महादू ढमाले (वय ६७) व चांगुणाबाई बबन गायकर (वय ६५) यांचा मृतांत समावेश आहे.  गेल्या सहा ते सात वर्षांपासून त्या तिघी...
मे 14, 2019
कोल्हापूर - इचलकरंजीतील जर्मन गॅंगवर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या सहा संशयितांविरोधात पुण्याच्या विशेष मोका न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी चार मे रोजी ही प्रक्रिया पूर्ण केली.  अविनाश शेखर जर्मनी (वय...
मे 13, 2019
चेन्नई : 'स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हा हिंदू होता. राष्ट्रपीता महात्मा गांधींना मारणारा नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता,' असे वक्तव्य अभिनेते व राजकीय नेते कमल हसन यांनी व्यक्त केले. तमिळनाडूमधील करूर जिल्ह्यातील अरवाकुरीची लोकसभा मतदारसंघातील मुस्लिमबहुल भागांत...
मे 13, 2019
कोल्हापूर - बेकायदा खासगी सावकारीसह भूखंड माफीयाची टोळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संशयित खासगी सावकार सूरज साखरे, अभी महाडिकच्या ‘एसएस गॅंग’वर मोकाअंतर्गत कारवाई केली. जुना राजवाडा पोलिसांनी गॅंगविरोधात दिलेल्या प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजुरी दिली. त्यानुसार साखरे,...
मे 10, 2019
इराण व व्हेनेझुएला या देशांची आर्थिक नाकेबंदी करून, तेथील जनतेला सरकारविरुद्ध उठाव करण्यास चिथावणी देण्याचा अमेरिकेचा डाव आहे. आपले तेल व वायू खपविण्यासाठी अमेरिका या दोन देशांच्या विक्रीवर निर्बंध लादत भारतासारख्या देशांवर दबाव आणीत आहे. इ राण आणि व्हेनेझुएला जगातले मोठे खनिज तेलसाठे असलेले दोन...
मे 07, 2019
वर्धा - संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली तरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्‍य आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी केले. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत (एमसडीपी) मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि कार्यशाळेचे उद्‌...
मे 07, 2019
सावंतवाडी - कोकणातील फळसाधनातून स्वतःच्या कौशल्याने कसा रोजगार निर्माण करता येवू शकतो, याचे उत्तम उदाहरण येथील मोती तलाव उत्सवात फणसापासून बनविलेल्या बिर्याणीचे देता येईल. येथील अमरीन खान यांनी आपल्या कौशल्याने ही बिर्याणी बनवून सर्वाचेच लक्ष वेधून घेतले. नागरिकांनी आपल्या घराजवळ असलेल्या फणसाची...
मे 03, 2019
कोल्हापूर - जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्यासाठी आवश्‍यक असलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यास कर्नाटक सरकारने नकार दिल्याने आमच्या ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याविरोधातील लढाईला यश आल्याचा दावा आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. कर्नाटक सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारही मल्टिस्टेटच्या...
मे 02, 2019
पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव धायरी परिसरातील सराईत गुन्हेगार हसन शेख याचा पिस्तूलाने दोन गोळ्या घालून खून करण्यात आला. सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपूर रस्त्यावर आज सकाळी हा प्रकार घडला. या मागील नेमके कारण समजू शकलेले नाही. हसन शेख हा सिंहगड रोड पोलिस स्टेशन व...
एप्रिल 30, 2019
कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इनकमिंग केले. सर्वांना काही ना काही पद देऊन विधानसभेसाठी तयार केले आहे. आता ही मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत. त्यामुळे पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी पहायला मिळणार आहे. कागलमध्ये सेना-भाजप युती झाली, तरी मीच...
एप्रिल 29, 2019
मुरगूड - येथील नगरपरिषदेकडून गेली कित्येक दिवस शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाणीप्रश्‍नावरूनच आज पालिकेत रणकंदन माजले. यात उपनगराध्यक्ष, पक्षप्रतोद व विरोधीपक्षनेत्यासह तब्बल 15 नगरसेवक - नगरसेविकांनी आपल्या पदाचा राजीनामा गटप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे पाठविला. त्यामुळे राजकीय...