एकूण 364 परिणाम
मे 20, 2019
कोल्हापूर - खंडणी, मारामारीसह अवैध धंदे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या इचलकरंजीतील टोळीविरोधात ‘मोका’चा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे. यात नगरसेवक संजय तेलनाडेसह १८ जणांचा समावेश आहे. हा प्रस्ताव आज विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे मंजुरीसाठी देण्यात आला. त्यानंतर नगरसेवक...
मे 20, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 20, 2019
कोलकता : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या आणि सातव्या टप्प्यासाठी पश्‍चिम बंगालमध्ये आज झालेल्या मतदान प्रक्रियेला हिंसाचाराचे गालबोट लागले. दोन ठिकाणी मतदान केंद्रांवर क्रूड बॉंब फेकण्यात आल्याच्या घटना घडल्याचे सांगण्यात आले. तर काही ठिकाणी हिंसक झालेल्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी सुरक्षा दलांना...
मे 19, 2019
उदगीर : सोमनाथपूर (ता.उदगीर) येथील महिला उपसरपंचाने सार्वजनिक बोअरवर पाणी भरण्याच्या कारणावरुन हाणामारी करत एका महिलेची घागर फोडली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून उपसरपंच महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण भागात दुष्काळामुळे मोठी पाणी टंचाई निर्माण झाली...
मे 19, 2019
इचलकरंजी - येथील शांतीनगर, इंदिरानगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादावरून दोन समाजातील गट आमने-सामने आल्याने घटनास्थळी मोठी धुमश्‍चक्री उडाली. जमावाने प्रार्थनास्थळासह घरांवर तसेच वाहनांवर जोरदार दगडफेक केली. घटनास्थळी दगडांचा खच पडला होता. यामुळे भागातील वातावरण तणावपूर्ण झाले. सकाळी साडेनऊ...
मे 19, 2019
कोल्हापूर - शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री ‘सैराट’ हाणामारीचा प्रकार घडला. प्रेमविवाह करून पोलिस ठाण्यात हजर झालेल्या तरुणीच्या भावाने बहिणीसह तिचा पती व पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल शुभम रवींद्र शिंगटे (वय २३, मर्ढे, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल...
मे 17, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. रावेरला खडसेंचाच बोलबाला जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी राज्यातील तिसऱ्या...
मे 16, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्ते व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. पश्चिम बंगालमध्ये मी पुन्हा जात असून, पाहूया काय होते ते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल...
मे 15, 2019
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हुकुमशहा सद्दाम हुसैनप्रमाणे वागत आहेत, अशी टीका अभिनेता विवेक ओबेरॉयने आज (बुधवार) केली. तसेच ममता दीदींची 'दीदीगिरी' जास्त दिवस चालणार नाही, असेही ओबेरॉय याने सांगितले.  तृणमूल काँग्रेस आणि भाजप...
मे 15, 2019
नवी दिल्ली : बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. पश्चिम बंगाल सोडून देशात कोठेही हिंसा झाली नाही. पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते. माझे व पंतप्रधानांचे पोस्टर्स फाडण्यात आले. ममता बॅनर्जी यांच्यामुळेच बंगालमध्ये हिंसाचार उफाळला आहे, अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली. भाजपचे अध्यक्ष अमित...
मे 15, 2019
कोलकता : भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या राड्यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून बंगाली लेखक पंडित विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केल्याने तृणमुल काँग्रेस, ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचे प्रोफाईल फोटो म्हणून विद्यासागर यांचा फोटो...
मे 15, 2019
कोलकाता : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मंगळवारी येथील रोड शो अक्षरश: "राडा शो' ठरला. भाजपचे समर्थक आणि तृणमूल कॉंग्रेस छात्र परिषद व डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सिनेस्टाइल हाणामारी झाली. या वेळी दोन्ही गटांनी वाहनांची जाळपोळ करत परस्परांवर तुफान दगडफेक केली. यामुळे अमित शहा...
मे 12, 2019
लोकसभेसाठी भाजपच्या वर्चस्वाची परंपरा जळगावात असली, तरी सहाही विधानसभा मतदारसंघांत शिवसेना, ‘राष्ट्रवादी’ची ताकद तुल्यबळ आहे. लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजपातील अंतर्गत बंडाळी, उमेदवारी कापणे आणि त्याचे पर्यावसन व्यासपीठावरील हाणामारीत झाल्याने त्याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत उमटणार, हे...
मे 10, 2019
कोल्हापूर - मुलांनी प्रेमविवाह केल्याच्या वादातून आज दुपारी शिवाजी चौकात दोन कुटुंबात चांगलीच जुंपली. दोन्ही कुटुंबे एकमेकांवर धावून गेल्याने हाणामारी झाली. त्याने पळापळही झाली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. शहर वाहतूक पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत भांडण सोडवून सर्वांना लक्ष्मीपुरी...
मे 08, 2019
कोल्हापूर - सदर बाजारात दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत सहा जण जखमी झाले. तलवार, हॉकी स्टिकच्या हल्ल्यासह दगडफेक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. मुलांच्या खेळण्याच्या वादातून रात्री दहाच्या सुमारास हाणामारीचा प्रकार घडला. आरिफ नजीर बेपारी (वय ३४, सदर बाजार), हमीद अल्लाबक्ष बेपारी (३०, सदर...
मे 07, 2019
वेंगुर्ला -  तालुक्‍यातील पेंडूर येथे वाडवळच्या कारणावरून रविवारी व सोमवारी दोन गटांत तुफान हाणामारी झाली. याबाबत वेंगुर्ला पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी नोंद झाल्या आहेत. दोन्ही गटांतील एकूण 39 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.  यातील प्रकाश श्रीधर गावडे यांच्या डोक्‍याला व छातीला,...
मे 03, 2019
औरंगाबाद - कंपनी मालकीच्या वादातून शेंद्रा औद्योगिक वसाहतीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात सुरक्षारक्षकाला चाकूने भोसकल्याने त्याचा मृत्यू झाला. याच घटनेत दोन्ही गटांतील चौघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता. एक) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. यात चौघांना पोलिसांनी अटक केली. ...
मे 02, 2019
मुंबई : मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यात पोलिस हवालदाराला गंभीर मारहाण झाल्याप्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी यांच्यासह 18 जणांना सत्र न्यायालयाने एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान मनसे आणि शिवसेना...
एप्रिल 29, 2019
सावंतवाडी - जमिनीच्या वादातून कारिवडेत दोन गटांत हाणामारी झाली. यात दोन विवाहित महिला जखमी झाल्या असून, परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. कोलगावकर विरुद्ध कारिवडेकर या दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली. याप्रकरणी येथील पोलिसांत अश्‍विनी अनिल...