एकूण 111 परिणाम
जून 11, 2019
सावंतवाडी - आंबोली येथील अपहरण व दरोडा प्रकरणात पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनातील एक संशयित फरार आहे. आज अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हातकणंगले येथील व्यापारी उमेश पिसे...
जून 10, 2019
कोल्हापूर - आम्ही ठरवून हातकणंगले लोकसभा मतदार संघात उभी-आडवी पेरणी केली. गेली दोन वर्षे या मतदार संघात मी बहुजनांचा खासदार करण्याचा विचार पेरत होतो. यासाठी मतदार संघात चांगली बांधणी केली होती. मशागत केली, पेरणी केली. मात्र पिक दुसऱ्यानेच कापले. माझी मनापासून लोकसभा निवडणूक लढण्याची...
जून 09, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ऐवजी वंचित बहुजन आघाडीबरोबर जाण्याची काँग्रेसची वाट जिल्ह्यात तरी बिकट आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसच्या तुलनेत ‘राष्ट्रवादी’ची स्थिती बरी आहे. काँग्रेसमध्ये नेत्यांत असलेले मतभेद आणि त्यातून कार्यकर्त्यांत निर्माण झालेली अस्वस्थता मोठी आहे. त्यामुळे...
मे 31, 2019
कोल्हापूर - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात ईव्हीएम घोटाळा झाला आहे. हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीनंतर तब्बल ४५९ मते ईव्हीएममधून जादा निघाली, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. श्री. शेट्टी यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली...
मे 28, 2019
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (मंगळवार) भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी यांचा पराभव झाल्यानंतर त्यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुंबईतील '...
मे 24, 2019
वारणा पाणी योजनेबाबत घेतलेली उदासीन भूमिका आणि अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योगाबाबत केलेल्या दुर्लक्षाचा फटका राजू शेट्टी यांना बसल्याचे निकालातून पुढे आले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना युवा वर्गाची पसंती, मोदी फॅक्‍टर व भाजपची प्रभावी प्रचार यंत्रणा याचा मोठा लाभ झाल्याचे...
मे 24, 2019
 नवख्या धैर्यशील माने यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत राजू शेट्टी यांचा पराभव केला. या विजयाने अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या माने गटाला नव्याने उभारी मिळाली आहे. पराभवाने शेट्टींवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. वंचित आघाडीचाही त्यांना निश्‍चितच फटका बसल्याचे स्पष्ट झाले असून प्रमुख पक्षांना वंचित आघाडीचा...
मे 24, 2019
आपल्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे सार्वजनिक निवडणूक. निवडणुका म्हटल्यावर जय पराजय आलाच. परंतु निवडणुकांत काही लोकांचा पराभव व्हायला नको असे सातत्याने वाटत असते. महाराष्ट्रात काल निकाल लागल्यानंतर एका व्यक्तीबद्दल भावना होती. ते उमेदवार म्हणजे राजू शेट्टी. हातकणंगले लोकसभा मतदार...
मे 24, 2019
इचलकरंजी - शेतकऱ्यांचा प्रश्‍न घेऊन साखर कारखानादारांविरोधात संघर्ष करून यातून शेतकऱ्यांचे हीरो ठरलेले राजू शेट्टी या वेळी मात्र त्यांच्या शेतकरी फॅक्‍टरचा करिष्मा चाललाच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर केलेली युती, इचलकरंजीच्या प्रश्‍नाकडे केलेले दुर्लक्ष, वस्त्रोद्योगाबाबत अनास्था, मतदारसंघात...
मे 24, 2019
कोल्हापूर - केवळ पश्‍चिम महाराष्ट्राचेच नव्हे, तर राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि उत्सुकता ताणलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापुरात शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांनी दोन लाख ७० हजार ५६८ मतांनी, तर हातकणंगलेत शिवसेनेचेच धैर्यशील माने यांनी ९६ हजार १६६ मताधिक्‍यांनी दणदणीत विजय...
मे 23, 2019
शिराळा - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिराळा विधानसभा मतदारसंघाचे प्राथमिक मतांचे आकडे आमदार शिवाजीराव नाईक गटाला सूचक इशारा देणारे ठरले आहेत. खासदार राजू शेट्टी यांना येथे सात हजारांचे मताधिक्‍य मिळाले आहे. विधानसभेसाठी नाईक यांना ‘सावध’ करणारा हा आकडा आहे; मात्र देशभरात भाजपची...
मे 23, 2019
इस्लामपूर - शिवसेना-भाजपच्या बाजूने गेलो म्हणून राजू शेट्टी यांनी पुण्यातील फुलेवाडा ते मुंबई आत्मक्‍लेश यात्रा केली. आता तर शेट्टी यांना पंचगंगेत अंघोळ करून काशीला गंगेत स्नान करावे. त्यांनी आत्मक्‍लेश म्हणून काशीला जावे, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला.   सरकारमध्ये जावून...
मे 23, 2019
कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत सुरू असून धैर्यशील माने आघाडीवर आहेत असे चित्र आहे.  धैर्यशील माने यांना 75274 मते मिळाली आहेत तर राजू शेट्टी यांना 54935 मते मिळाली आहेत. माने हे  21,339 मतांनी आघाडीवर आहेत. मतदार संघ निहाय आकडेवारी अशी.... पहिली फेरी मतदारसंघ...
मे 23, 2019
मुंबई : आघाडीच्या बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला यंदा चांगले यश मिळताना दिसत आहे. 2014 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 10 पैकी अवघ्या तीन जागा जिंकता आलेल्या युतीला यंदा तब्बल 8 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सुरवातीच्या आघाडीनुसार भाजपला 23 आणि शिवसेनेला 19...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 21, 2019
भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा तयार झाला तो कलापुरात. कलामहर्षी बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर यांच्या याच कॅमेऱ्याच्या साक्षीने कोल्हापूरच्या चित्रपट व्यवसायाला प्रारंभ झाला. एक छायाचित्रकार, कॅमेरामन म्हणून नेहमीच या कॅमेऱ्यानं प्रेरणा दिली आणि वृत्तपत्रासाठी फोटोग्राफी, छोटे म्युझिक अल्बम करता करता...
मे 19, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे चार दिवस असताना कोल्हापुरातून विद्यमान खासदार धनंजय महाडिक विजयी होणार की सेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक? याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हातकणंगले मतदारसंघातही काटाजोड लढत असल्याने त्यात खासदार राजू शेट्टी ‘हॅट्‌ट्रिक’ करणार की सेना...
मे 19, 2019
हातकणंगले - कुंभोज फाट्यानजीक हातकणंगले वडगाव मार्गावर सकाळी सहाच्या सुमारास ट्रक आणि जीपची धडक झाली. या अपघातामध्ये दोन वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. तर नऊजण जखमी झाले आहेत. यातील चाैघांची प्रकृती गंभीर आहे.  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,  पुणे...
मे 18, 2019
पुणे : पुण्यात रेल्वे रुळावरून पाडण्याचा प्रयत्न होतोय का? हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे समोर आलेली धक्कादायक माहिती. पुणे रेल्वे अंतर्गत येणाऱ्या भागामध्ये रेल्वे रुळावरून घसरवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र रेल्वे कर्मचारी व अधिकारी यांच्यामुळे होणाऱ्या मोठ्या दुर्घटना टळल्या.   'एप्रिल मे...
मे 17, 2019
मिरज - मध्य रेल्वेने मिरज-कोल्हापूर-पुणे मार्गार्वर डेमू लोकल रेल्वे देऊन प्रवाशांची चांगलीच गोची केली आहे. डब्यांची कमी संख्या आणि बसण्यासाठी अपुरी आसनव्यवस्था यामुळे प्रवाशांत दररोज हाणामाऱ्या होताहेत. आज सकाळी मिरजेतून सुटलेल्या डेमू गाडीत पाय ठेवायला देखील जागा नव्हती.  सुमारे दोन हजारांहून...