एकूण 228 परिणाम
मे 21, 2019
तुळजापूर - तुळजाभवानी मातेस लेक समजल्या जाणाऱ्या पित्ररूपी भगत कुटूंबियांकडून अकरा सहस्रपेक्षा जास्त हापूस आंब्यानी तुळजाभवानी मातेचे मंदिर मंगळवारी (ता. 21) फुलासह सजविण्यात आले. जितेंद्र जगदीश भगत यांनी हा उपक्रम पहिल्यांदाच राबविला.     तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लघंनासाठी बुऱ्हानगर...
मे 21, 2019
औरंगाबाद - पणन महामंडळ आणि बाजार समितीतर्फे पाचदिवसीय घेण्यात आलेल्या आंबा महोत्सवातून कोकणातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक हक्‍काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या महोत्सवातून अवघ्या चार दिवसांत 10 हजार डझन आंब्यांची विक्री झाली असून, यातून आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची उलाढाल...
मे 20, 2019
पुणे - उन्हाचा मारा, उष्ण वाऱ्याच्या झळा, घामाच्या धारा असे असतानाही उन्हाळ्याच्या सुटीचा मनमुराद आनंद तर घ्यायचाय. यासाठी निसर्गाने मोहक रंग, सुवास व चवींची लयलूट फळांमधून करून ठेवली आहे. वैविध्यपूर्ण नैसर्गिक खाऊची ही शिदोरी स्वादाबरोबरच आरोग्य जपणारीही आहे. खास उन्हाळ्यात मिळणारी करवंदं, जांभळं...
मे 20, 2019
रमजानच्या पार्श्‍वभूमीवर मागणीत वाढ; फरकासह १,३९० रुपये क्विंटल भाव जाहीर रावेर (जि. जळगाव) - सध्या सुरू असलेला रमजान महिना आणि त्या पार्श्‍वभूमीवर उत्कृष्ट केळी मालाच्या मागणीत झालेली मोठी वाढ यामुळे उद्या (ता. २०) रोजी केळीसाठी फरकासह १,३९० रुपये क्विंटल भाव जाहीर झाले आहेत. गेल्या वर्षभरातील हा...
मे 16, 2019
काजू खरेतर कोकणचे मूळ पीक नाही. जमिनीची धूप रोखण्याच्या हेतूने पोर्तुगीजांनी सगळ्यांत आधी गोव्यात काजूची लागवड केली. हळूहळू ते कोकणाच्या लाल मातीशी एकरूप होत गेले. प्रक्रिया उद्योग सुरू झाल्याने येथे काजूची पारंपरिक लागवड झाली; पण कमी कष्टात मिळणारे हे उत्पन्न असल्याने गेल्या 20-25 वर्षांत कोकणासह...
मे 13, 2019
लोकसभा 2019 औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे मला सांगता येणार नाही. परंतू औरंगाबाद आणि जालना लोकसभेची जागा युती जिंकणार आहे, असा विश्‍वास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी (ता. 13) पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.  कृषी उत्पन्न बाजार समितीत ...
मे 13, 2019
औरंगाबाद : औरंगाबादकरांना दर्जेदार हापूस आणि केसरी आंबा खायला मिळावा, यासाठी पणन महामंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पाच दिवसीय आंबा महोत्सवास प्रारंभ झाला आहे. यात कोकणातील अस्सल हापूस, देवगडचा आंबा महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. यात 21 हापूस व केसर...
मे 13, 2019
रत्नागिरी -  हापूससह कर्नाटक, केसरसारख्या विविध प्रकारच्या आंब्यांना परदेशात मोठी मागणी आहे. नवी मुंबईतून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, न्युझिलंडला आतापर्यंत सुमारे सव्वाचारशे टन आंबा निर्यात झाला आहे. त्यात सर्वाधिक मान हापूसचा असून आवक कमी असल्याने डझनाला तीस ते चाळीस रुपये अधिक दर मिळाला आहे. ...
मे 13, 2019
पुणे - आवक वाढू लागल्याने रत्नागिरी हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येऊ लागला आहे. प्रतवारीनुसार अडीचशे ते पाचशे रुपये प्रतिडझन या दराने घाऊक बाजारात विक्री होत आहे. हीच परिस्थिती कर्नाटकमधील आंब्यांची देखील असून मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.  गुलटेकडी मार्केटयार्डात आठ ते दहा...
मे 13, 2019
मुंबई - हवामान बदलाचा फटका बसल्याने कोकणात हापूस आंब्याचे उत्पादन कमी होऊनही मे महिन्यात भाव कोसळल्याने बागायतदारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने त्यांना अर्थसाह्य करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने केली आहे.  हवामान बदलामुळे या वर्षी कोकणातील हापूसचे 30 ते 32...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 11, 2019
पंढरपूर : विविध सण आणि उत्सवाच्या निमित्ताने लाडक्या विठुरायाचा गाभारा रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी सजवला जातो. सध्या आंब्याचा सीझन सुरु असल्याने आज पुणे येथील आंब्याचे व्यापारी विलास काची यांनी तब्बल अकरा हजार हापूस आंब्याचा वापर करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाभारा आकर्षक पद्धतीने...
मे 10, 2019
रत्नागिरी - जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा आदेश असताना रत्नागिरी हापूसच्या नावाखाली राजरोस कर्नाटकी आंब्याची रत्नागिरी शहर आणि परिसरात विक्री सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच यावरून बाजारपेठेत वाद झाला. चंपक मैदान, एमआयडीसी, बाजार समितीचाही मिक्‍सिंगसाठी वापर होत आहे. यामुळे रत्नागिरी हापूस...
मे 08, 2019
देवगड - संस्थेसाठी खेळते भांडवल उभारणी आणि ग्राहक निश्‍चिती यांतून येथील देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने अभिनव संकल्पना समोर आणली आहे. संस्थेने ‘मॅंगो बॉण्ड’ (आंबा रोखे) आणले आहेत. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला सुमारे ५० हजार रुपयांचा ‘मॅंगो बॉण्ड’ खरेदी करावा लागेल. या रकमेवर...
मे 07, 2019
आखाजी दिवायी सौ महिना ऊना तिना भाऊ तिले लयी पयना आखाजी म्हणजे अक्षय तृतीया. आखाजी आणि दिवाळीत सहा महिन्यांचं अंतर. आणि या सणांना माहेरी जाणं हा मुलीचा जणू हक्कच असतो. मग सासरची मंडळी तिला चिडवतात की, आखाजीला आणि दिवाळीला तुझा भाऊ येतो आणि तुला आमच्यापासून पळवून घेऊन जातो. खानदेशात आखाजी हा सण खूप...
मे 07, 2019
आंब्याच्या मोहोराचे आता कैऱ्यात रूपांतर होऊन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्याकडे असे लटकताना पाहिले, की वाटते देवळ्यातल्या घंटेचे लोलक काढून हवेत अदृश्‍य घंटा वाजवून सारी सृष्टी या ऋतूंच्या राजाला सलामी देत आहे. एप्रिल फळ..... हो एप्रिल फळच. हे कळ फलकामुळे झाले नाही, मला एप्रिल फळ असेच...
मे 07, 2019
पंढरपूर : अक्षय तृतीयेला आंब्याला अन्यन्य साधारण महत्त्व असते. याच दिवशी आंबे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. हिच नामी संधी ओळखून पंढरीतील विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी कोकणातील रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील आंब्याची अव्वाच्यासव्वा दराने विक्री सुरु केली आहे. त्यातच आंबे...
मे 07, 2019
पोपटांनी खावे म्हणून मिठ्ठास आंबे रंगले; माणसाला ते भावले, त्याने ते भरपूर जोपासले. पण आजकाल आंब्यांची झाडे कवडीमोलाने विकून तोडली जाताहेत; हवेच्या प्रदूषणामुळे आंब्यांचे मोहर करपत आहेत. नक्कीच हे थांबवले पाहिजे.‘आंबा फुलतो, मोहर जळतो, कोकणचा राजा तळमळतो’ अशी परिस्थिती निर्माण करणे योग्य नाही.  आं...
मे 06, 2019
सिंधुदुर्गात यंदा देवगड हापूसचा हंगाम चढ-उताराचा ठरला. पहिल्या टप्प्यात हंगामावर अनिश्‍चिततेचे सावट होते. आता बाजारपेठेत हापूसची आवक वाढू लागली आहे. सध्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आहे. तो बाजारपेठेत दाखल होऊ लागताच दरही खाली येण्याची शक्‍यता आहे. मात्र, सर्व आंबा योग्य प्रकारे विकला गेल्यास...
मे 06, 2019
पुणे - अक्षय तृतीयेच्या सणासाठी ग्राहकांकडून तयार आंब्याला मागणी वाढली आहे. मात्र त्या तुलनेत आवक कमी असल्याने ‘रत्नागिरी हापूस’चे भाव टिकून आहेत. मात्र कर्नाटक येथून हापूस आंब्यांची आवक वाढल्याने त्याचे भाव २० ते २५ टक्‍क्‍यांनी घसरले आहेत. मार्केट यार्डात रविवारी...