एकूण 126 परिणाम
मार्च 03, 2019
मध्य प्रदेशची खाद्यसंस्कृती अतिशय वैविध्यपूर्ण आहे. मध्य प्रदेश भारताच्या मध्य भागात असल्यामुळं देशाच्या संपूर्ण खाद्यसंस्कृतीचं दर्शन इथं होतं. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन अशा ठिकाणी अनेक उत्तमोत्तम पदार्थ मिळतात. इंदुरी सराफा तर जगप्रसिद्ध आहे. अनेक वेगळे पदार्थ मध्य प्रदेशातून आले आणि आता ते...
फेब्रुवारी 25, 2019
रत्नागिरी - हवामान, माती यांच्या साधर्म्यामुळे गुजरातच्या प्रसिद्ध ‘केशर’ आंब्याची यशस्वी लागवड रत्नागिरीत होत आहे. मार्चअखेरीस गुजरातहून वाशीला येणारा केशर या वर्षी रत्नागिरीतून फेब्रुवारीतच वाशीत गेला आहे. गणेशगुळेतील (ता. रत्नागिरी) बागायतदार सुनील लाड यांच्या बागेतील आठ पेट्या वाशीला पाठविण्यात...
फेब्रुवारी 19, 2019
रत्नागिरी - कोकणातून दोन हजार २९ हापूसच्या पेट्या वाशी मार्केटमध्ये रवाना झाल्या आहेत. थंडीचा जोर कमी झाल्याने हापूस तयार होण्याची प्रक्रिया वेगाने होऊ लागली आहे. मात्र, कोवळे फळ बाजारात जाण्यामुळे दरावर परिणाम होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. वातावरणातील बदलामुळे पहिल्या टप्प्यातील...
फेब्रुवारी 12, 2019
नारायणगाव - सध्या थंडीच्या लाटेमुळे फळ, भाजीपाला व फुले पिकांवरील दवबिंदूचे रूपांतर हिमकणात झाल्याने कोवळी पिके काळी पडली आहेत. पिकांच्या मुळालगत जमिनीचे तापमान कमी झाल्याने मुळाद्वारे होणारे अन्नद्रव्याचे शोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. नीचांकी तापमानाचे विपरीत परिणाम द्राक्ष, पपई, केळी, अंजीर,...
फेब्रुवारी 11, 2019
जुन्नर - गेल्या आठवड्यात सलग दोन-तीन दिवस रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा कमी झाल्याने तालुक्यातील पारुंडे, वैष्णवधाम आदी गावातील रब्बीचे तसेच भाजीपाला फुल व फळवर्गीय पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचा पंचनामा करावा अशी मागणी होत आहे. पारुंडे व वैष्णवधामचे सरपंच सुमित्रा पवार व सुदाम डेरे  यांनी...
फेब्रुवारी 01, 2019
रत्नागिरी - आंब्याच्या आतमध्ये होणारा साका टाळण्यासाठी ‘अर्क साका निवारक’ हे पर्यावरणपूरक औषध विकसित केले आहे. त्याचे यशस्वी प्रयोग गेल्या चार वर्षात रत्नागिरी, देवगडमध्ये झाले. त्या औषधांच्या निर्मितीमुळे आंब्याचा दर्जा वाढेल, असे प्रतिपादन बेंगलोर येथील भारतीय बागवानी अनुसंशोधन संस्थेचे प्रमुख...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे -  गुलटेकडी मार्केट यार्ड फळबाजारात हंगामपूर्व रत्नागिरी हापूस आंबा दाखल झाला असून, रत्नागिरी येथून पाच डझनाच्या एका पेटीची आवक झाली. या पेटीला ५ हजार एक रुपये भाव मिळाला. हवामानाने साथ दिल्यास फेब्रुवारीअखेर किंवा मार्च महिन्यापासून या आंब्याची आवक सुरळीत सुरू होईल, असे...
जानेवारी 29, 2019
नवी मुंबई - आपल्या गोडीमुळे केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कोकणच्या हापूस आंब्याची नवी मुंबईतील घाऊक बाजारात घसघशीत आवक झाली. हापूस आंब्याच्या तब्बल ८५० पेट्या सोमवारी येथील बाजारात दाखल झाल्या. जानेवारीतील हापूस आंब्याची...
जानेवारी 06, 2019
पुणे : गुलटेकडी मार्केट यार्ड येथील फळबाजारात कर्नाटक येथून बदाम, सुंदरी, लालबाग आणि हापूस आंब्यांची आवक सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन आठवडे लवकरच कर्नाटकातील आंब्यांची आवक झाली असून, हिरव्या आणि लालसर अशा या आंब्याला भावही चांगला मिळाला.  दर वर्षी कर्नाटकातून...
जानेवारी 04, 2019
नाशिक जिल्ह्यात आदिवासीबहुल गावंदपाडा- करंजाळी (ता. पेठ) येथील यशवंत गावंडे यांचा प्रवास ‘संघर्षाकडून समृद्धीकडे’ असाच आहे. विविध पिके व पूरक व्यवसायांचे प्रयोग राबवून इतरांनाही प्रयोगशील व आधुनिक शेतीची प्रेरणा दिली. शेतकऱ्यांना एकत्र ‘कंपनी’ स्थापन करून त्या माध्यमातून स्वतःच्या शेतमालाचे ब्रॅंड...
जानेवारी 01, 2019
सावंतवाडी- भौगोलिक मानांकन अर्थात जीआयच्या निर्णयामुळे नव्या हंगामात कोकणचा हापूस खऱ्या अर्थाने "राजा' असणार आहे. निर्यातीत हापूस स्वतःची ओळख घेऊन उतरणार आहे. शिवाय, मुंबईबरोबरच गोव्यातूनही हापूसच्या निर्यातीचे मार्ग येत्या काळात खुले होण्याची चिन्हे आहेत.  हापूस...
नोव्हेंबर 08, 2018
ऐरोली : हापूसप्रेमींसाठी खूशखबर आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात या आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. देवगड येथील बागायतदार संजय बाणे यांनी ही पेटी व्यापारी तानाजी पोटे यांच्याकडे पाठवली आहे. एका डझनला दीड ते दोन हजारांचा दर आहे.  हापूसचे नाव काढले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. काहींचा...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा उत्पादकांनी अमान्य केला आहे. या दोन्ही ठिकाणच्या हापूस आंब्यांना स्वतंत्र जीआय मिळणेच आवश्यक आहे, असे स्पष्ट मत देवगड व...
ऑक्टोबर 08, 2018
नाशिक - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, रायगड आणि परिसरातल्या हापूस आंब्याला भौगोलिक संकेतक म्हणजेच "जीआय टॅग' मिळाला आहे. विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील उत्पत्ती आणि त्यामुळे विशिष्ट गुणधर्म आणि लौकिक प्राप्त झालेल्या उत्पादनांना "जीआय टॅग' दिला जातो. त्यामुळे दर्जा आणि त्या...
ऑक्टोबर 06, 2018
रत्नागिरी - कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा तसेच जवळच्या परिसरातील हापूस आंब्यावर अखेर जीओग्राफिकल इंडिकेशन टॅगची (जीआय टॅग) मोहर उठली आहे. फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याला बौद्धिक संपदा कायद्यांतर्गत भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे.  जीआय टॅगमुळे कोकणातील...
सप्टेंबर 25, 2018
पावस - विद्युत मंडळात नोकरी करीत असताना तेथे सतत कामात राहण्याच्या सवयीमुळे निवृत्तीनंतर घरी बसून राहण्यापेक्षा काजू लागवड करून त्यात आंतरपीक घेण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर झेंडू लागवड केली. त्यात नक्कीच यश मिळेल, असा विश्‍वास रत्नागिरी तालुक्‍यातील मावळंगे येथील प्रकाश सावंत-गुळेकर यांना आहे. ...
ऑगस्ट 08, 2018
नगर जिल्ह्यात सैदापूर-हत्राळ (ता. पाथर्डी) शिवारात सुभाष आणि संजय या केदार बंधूंचे एकत्रित कुटुंब  आहे. दोघे भाऊ नोकरी करतात. सुभाष जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागात वरिष्ठ सहायक, तर संजय हे रायगड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक आहेत. सुभाष यांचा मुलगा सौरभ हा जैवतंत्रज्ञान विषयात बीएसस्सी करीत आहे...
जुलै 04, 2018
मे अखेर काेकणातील हापूसचा हंगाम संपल्यानंतर पुढे महिनाभर ग्राहकांच्या चिभेवर हापूसची चव रेंगाळण्यासाठी ‘जुन्नर हापूस` मुंबई बाजारपेठेत दाखल होतो. देवगड, रत्नागिरी हापूसबराेबरच मुंबई बाजार पेठेत ‘जुन्नर हापूस`देखील प्रसिद्ध आहे. या हापूसला विशेष ग्राहक तयार झाला आहे. साधारण...
जून 30, 2018
सावंतवाडी - सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या पर्यटनाला जीआय (भौगोलीक मानांकन) टूरीझम सर्किटची झालर देण्याच्या दृष्टिने प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबतचा आराखडा बनवण्याच्या दृष्टिने कामही सुरू झाले आहे. दिल्लीत याबाबत नुकतीच उच्चस्तरीय बैठक होवून यात कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांबरोबरच महाबळेश्‍वर,...
मे 29, 2018
पुणे - कोकणातील हापूसचा हंगाम संपत आला असून, आता गावरान हापूसची गोडी चाखण्यास मिळू लागली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील या गावरान हापूसची मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात आवक वाढू लागली आहे.  फळांचा राजा असलेल्या आंब्यात कोकणातील हापूस आंबा हा चवीला सर्वोत्तम मानला जातो. या...