एकूण 139 परिणाम
नोव्हेंबर 30, 2018
गुजरातमधील पाटीदार समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल काही महिन्यांपर्यंत आरक्षण मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे आकर्षण होते. आता भूमिका बदलल्या आहेत. गेल्या १५ नोव्हेंबरला महाराष्ट्रात मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल सरकारला सादर केल्यानंतर मराठ्यांना...
नोव्हेंबर 25, 2018
अयोध्येतील निर्वासित रामाचे दर्शन घेऊन शिवसेनेची चतुरंगसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कर्मभूमी महाराष्ट्रात, मुंबईत परतली आहे. गेली तीन वर्षे सतत मानहानी स्वीकाराव्या लागलेल्या छोटे सरकार होऊन बसलेल्या या पक्षाला अयोध्यास्वारीमुळे कित्येक दिवसांनी सकारात्मक प्रसिद्धी खेचता आली. चलो...
ऑक्टोबर 28, 2018
अलिबाग (जि. रायगड) - सरदार पटेल, छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगून चुकीचे लोक सत्तेत बसले आहेत. ते बहुजन, कष्टकरी समाजाचे आर्थिक शोषण करत आहेत. जे छत्रपतींचा राज्याभिषेक साजरा करत नाहीत, त्यांना छत्रपतींच्या नावाने मते मागण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा मतलबी लोकांना...
ऑक्टोबर 16, 2018
कऱ्हाड : गुजरातमध्ये हिंदी भाषिकांवर होत असलेल्या हल्ल्याचा मिडियाने बाऊ केला असल्याचा आरोप गुजरातच्या पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केला. सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे कार्यक्रमास ते जाणार आहेत. काल रात्री ते कऱ्हाडमध्ये आले. त्यावेळी त्यांनी...
सप्टेंबर 30, 2018
आटपाडी : आरेवाडी (ता. कवठेमंकाळ) येथे बिरोबा बनात होणाऱ्या या वर्षीच्या  16 आक्टोंबरच्या दसरा मेळाव्याला पाटीदार आरक्षण लढ्याचे नेते हार्दिक पटेल प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याची माहिती युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली. गोपीचंद पडळकर गेली दोन वर्षांपासून आरेवाडी येथील...
सप्टेंबर 06, 2018
अहमदाबाद : 'जर गुजरात सरकाने चर्चेची तयारी दाखवली नाही, तर हार्दिक पटेल पाणी पिणेही बंद करेल' अशी भूमिका पाटीदार अनामत आंदोलन समितीने समाजासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या बाराव्या दिवशी घेतली. भाजप सरकारच्या लोकप्रतिनिधींनी उपोषणाच्या ठिकाणी येऊन चर्चा करावी, अशी मागणी...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांच्या बाबत जे अकलेचे तारे तोडले आहेत, ती हीन वृत्ती आहे. अगोदर छिंदम व प्रशांत परिचारक यांनीही अशाच प्रकारची अस्मिता दुखवणारी वक्‍तव्ये केल्याने या सर्व हीन प्रवृत्ती आहेत, अशी संतप्त टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.  रंगशारदामध्ये आयोजित...
ऑगस्ट 12, 2018
अहमदाबाद : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पटेल समाजाला जवळ करीत गुजरात राज्य सरकारने आज आरक्षण नसलेल्या जातसमूहांसाठी विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. याअन्वये आता जेईई, नीट आणि "यूपीएससी'सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी राज्य सरकार वीस हजार...
जुलै 25, 2018
अहमदाबाद - गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याला आज (बुधवार) भारतीय जनता पक्षाचे आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी वीसनगरच्या सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्याला दोन वर्षाची शिक्षा सुनावली असून, त्याने भाजप...
जुलै 22, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पुर्णा पटेल हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे कारण अनेक बॉलिवूड कलाकार आणि नेते मंडळींनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.  उद्योगपती नमित सोनी...
जून 26, 2018
अहमदाबाद - "पाटीदार शहीद यात्रे'च्या माध्यमातून आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीने (पास) केला असून, कालपासून उत्तर गुजरातमधील ऊंझामधून ही यात्रा सुरू झाली. अहमदाबादेत 25 ऑगस्ट 2015 मध्ये आंदोलकांवर झालेल्या पोलिस...
जून 08, 2018
जबलपूर - पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याच्या गाडीवर आज अज्ञात व्यक्तींनी अंडी आणि स्लिपर फेकली. किसान क्रांती सेनेच्या बैठकीसाठी हार्दिक येथे आले होते. मध्य प्रदेशात यंदा वर्षाअखेर विधान सभेच्या निवडणुका होत आहेत.  पनगर येथे होणाऱ्या सभेसाठी जात असताना...
मे 30, 2018
औरंगाबाद - "आपल्या हक्‍कासाठी होणारी आंदोलने हे सरकार दाबू पाहत आहे; मात्र लक्षात ठेवा, महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेला मराठा, गुजरातचा पाटीदार, राज्यस्थानातील गुर्जर आणि हरियानातील जाट समाज अशी आमची देशभरात 27 कोटी एवढी संख्या आहे. त्यामुळे आमच्या मतावर निवडून येणाऱ्यांनी आम्हाला गुलाम समजू नये,...
मे 27, 2018
औरंगाबाद - अखिल भारतीय छावा संघटनेचे अकरावे राष्ट्रीय महाअधिवेशन मंगळवारी (ता. 29) होत आहे. या वेळी गुजरातचे युवा नेते हार्दिक पटेल यांची विशेष उपस्थिती राहील. दरम्यान, आरक्षणासाठी आगामी काळात या अधिवेशनातून मराठा-पाटीदार असा एकत्र लढा उभारण्यात येणार आहे. शिवाय या वेळी...
एप्रिल 14, 2018
सोलापूर : देशातील व राज्यातील जातीयवादी व धर्मांध सरकार ज्यांना देशद्रोही ठरवत आहे, त्या कन्हैया कुमार व हार्दिक पटेल यांना संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने देशभक्त पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात या पुरस्काराचे सन्मानाने वितरण...
एप्रिल 03, 2018
अहमदाबाद : फेक न्यूज प्रकरणावरून पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत फेक न्यूज चालल्या नाहीत तर मोदी कसे चालतील, अशी खोचक टीका केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात खोट्या बातम्या म्हणजे 'फेक न्यूज'...
मार्च 27, 2018
नागपूर - मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालविताना नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. या अपघातात चालकासह दोघे जागीच ठार झाले तर दोन युवक गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास कोराडी पोलिस स्टेशन अंतर्गत सावनेर महामार्गावर झाला. अमर सिंग (वय ३०, रा. लखनौ, उत्तर प्रदेश)...
मार्च 26, 2018
नागपूर - भरधाव कार चालवित असताना चालकाला अचानक डुलकी आल्याने कार दुभाजकावर आदळली. या अपघातात कारचालकासह दोघे जागीच ठार झाले तर दोन युवक गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास कोराडी पोलिस स्टेशन अंतर्गत सावनेर महामार्गावर झाला. अमर सिंग (वय 30, रा. लखनऊ, उत्तरप्रदेश) आणि...
मार्च 26, 2018
नवी दिल्ली : रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेले समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंचावर येण्यास मज्जाव केल्याने डिवचलेला पाटीदार नेता हार्दिक पटेल याने या आंदोलनामागे संघाची फूस असल्याचा खळबळजनक आरोप आज केला. याबाबत अण्णांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले, हार्दिक ...
मार्च 24, 2018
महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत शेतकरी, बेरोजगारांसाठी एल्गार अकोला : शेतकरी, बेरोजगार, सामान्य नागरिकांना आश्‍वासने देवूनही त्याची पुर्तता न करणारे भाजपचे सरकार फेकू आहे. हे सरकार २०१९ मध्ये पुन्हा सत्तेत आलेतर देशात अराजकता माजेल, अशी इशारा वजा भविष्यवाणी गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते ...