एकूण 28 परिणाम
डिसेंबर 31, 2018
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटर एम. एस. धोनी आणि हार्दिक पांड्या यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले. आता त्यांनी स्टार नेटवर्कची जाहिरात केली. त्यांची ही जाहिरात चांगलीच गाजत आहे. काहींकडून या जाहिरातीचे कौतुक केले जात आहे. तर ही जाहिरात 'एफर्टलेस' असल्याचे काहीजणांकडून सांगितले...
एप्रिल 29, 2018
पुणे : कर्णधार रोहित शर्माने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा आठ गडी राखून पराभव करत आयपीएलमधील आपले आव्हान जिवंत ठेवले. या विजयासह मुंबईने सलामीच्या लढतीत झालेल्या पराभवाचे उट्टेही काढले.  मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा...
मार्च 22, 2018
जयपूर - टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी चांगलाच गोत्यात आला आहे. पांड्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश जोधपूरच्या विशेष अनुसूचित जाती/जमाती कोर्टाने दिले आहेत.  हार्दिक...
फेब्रुवारी 25, 2018
केपटाऊन : भारताच्या पुरुष संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वन-डेपाठोपाठ टी-20 क्रिकेट मालिकासुद्धा जिंकली. निर्णायक तिसरा सामना भारताने सात धावांनी जिंकला.  आफ्रिकेसमोर 173 धावांचे आव्हान होते. शेवटच्या 18 चेंडूंत 53 धावांची गरज होती. ख्रिस्तीयन जॉंकरने 18व्या षटकात शार्दुल ठाकूरकडून 18 धावा वसूल...
जानेवारी 07, 2018
केपटाउन - दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर आघाडीच्या फलंदाजांची भंबेरी उडाल्यानंतरही हार्दिक पंड्याचा प्रतिहल्ला आणि त्याला मिळालेली भुवनेश्‍वरची साथ यामुळे भारताला पहिल्या डावात द्विशतकी मजल शक्य झाली. दुसऱ्या दिवसअखेरीस द. आफ्रिकेने दोन बाद ६५ धावा करताना आपली...
डिसेंबर 21, 2017
कटक : 'महेंद्रसिंह धोनी आता ट्‌वेंटी-20 क्रिकेटमध्ये 'मिसफिट' आहे' असे मत मांडणाऱ्या क्रिकेटतज्ज्ञांना काल (बुधवार) धोनीने सणसणीत उत्तर दिले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्‌वेंटी-20 लढतीत धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येत 22 चेंडूंत 39 धावा फटकाविल्या आणि गोलंदाजीच्या वेळीही मोक्‍याच्या क्षणी...
डिसेंबर 13, 2017
चंदिगड : मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागल्याचा भारतीय फलंदाजांचा 'राग' श्रीलंकेच्या गोलंदाजीवर निघाला आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने तब्बल 392 धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या सामन्यात भेदक कामगिरी केलेल्या श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढत कर्णधार रोहित...
डिसेंबर 13, 2017
मोहाली - भारतीय संघावर श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पिछाडीवर असल्याचे दडपण असले तरी खेळाडू सरावादरम्यान आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात. असेच काही आज (बुधवाऱ) सरावादरम्यान हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंह धोनीने चक्क 100 मीटर धावण्याची शर्यत लावली अन् यात धोनीने...
सप्टेंबर 28, 2017
बंगळूर : संथ झालेल्या खेळपट्टीवर गोलंदाजीत कल्पक बदल करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बलाढ्य भारताचा विजयरथ आज (गुरुवार) रोखला. यंदाच्या मालिकेत प्रथमच बहरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीनंतर गोलंदाजांनीही कमाल केली. ऑस्ट्रेलियाच्या 335 धावांच्या आव्हानासमोर भारताने 313 धावांपर्यंतच मजल मारली. भारताचा 21...
सप्टेंबर 25, 2017
इंदूर : धडाकेबाज फलंदाज हार्दिक पांड्याला चौथ्या क्रमांकावर बढती देण्याचा निर्णय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा होता, अशी माहिती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पांड्याने 72 चेंडूंत 78 धावा करत भारताच्या विजयात...
सप्टेंबर 04, 2017
कोलंबो : जसप्रीत बुमराहला मालिकावीराच्या किताबाबद्दल कार मिळाली आणि कारबद्दल प्रेम असलेला महेंद्रसिंह धोनी ड्रायव्हरच्या सीटवर बसला अन् मग काय सगळ्याच खेळाडूंनी कारवर चढून आनंदोत्सव साजरा केला. भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश मिळविण्यात महत्त्वाचा वाटा...
ऑगस्ट 27, 2017
पल्लीकल : कसोटी मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आता श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेवरही कब्जा करण्यासाठी विराटची 'टीम इंडिया' सज्ज झाली आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत रविवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासह मालिकाही जिंकणे भारतासाठी अवघड नसल्याचे चित्र आहे.  भारताचा संघ श्रीलंकेत...
जुलै 27, 2017
गॉल : भारतीय फलंदाजांनी रचलेल्या धावांच्या डोंगराचे दडपण घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या अननुभवी संघाला भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आक्रमणाला तोंड द्यावे लागले. यामुळे पहिल्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला, तेव्हा भारताच्या पहिल्या डावातील 600 धावांसमोर श्रीलंकेची अवस्था 5 बाद...
जुलै 03, 2017
अँटिग्वा - विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरच्या माऱ्यापुढे भारतीय क्रिकेट संघ 190 धावांचे आव्हान पार करण्यात असमर्थ ठरला आणि भारताला विंडीजकडून 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतरही पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर आहे. विंडीजने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी...
जुलै 01, 2017
अँटिगा - अजिंक्य रहाणे व महेंद्रसिंह धोनी यांच्या अर्धशतक खेळीनंतर कुलदीप यादव व आर. अश्विन यांच्या फिरकीने विंडीजच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात ओढल्याने भारताने विंडीजचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 93 धावांनी सहज पराभव केला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे....
जून 18, 2017
लंडन - आयसीसी चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज (रविवार) पाकिस्तानी फलंदाजांनी तडाखेबंद फलंदाजीचे प्रदर्शन घडवित भारतासमोर 339 धावांचे पर्वतप्राय आव्हान उभे केले. सलामीवीर फखर जमान याचे तडाखेबंद शतक (114 धावा, 106 चेंडू) हे पाकिस्तानच्या या धावसंख्येमधील प्रमुख वैशिष्ट्य ठरले. जमान...
जून 11, 2017
लंडन : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तीनशेहून अधिक धावा केल्यानंतरही पराभव स्वीकारावा लागल्याने चँपियन्स करंडक स्पर्धेतील विजेतेपद राखण्याच्या भारताच्या आशेला मोठा धक्का बसला. आता या धक्‍क्‍यातून सावरत कर्णधार विराट कोहलीच्या संघाला उद्या (रविवार) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कामगिरी उंचावणे...
जून 04, 2017
लंडन - भारतीय फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांनीही पाकिस्तानच्या डावाला रोख लावत 33.4 षटकांत 9 गडी बाद करत 164 धावांत त्यांना गुंडाळले. त्यामुळे भारताने 124 धावांनी दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा ( 91 धावा, 119 चेंडू) व शिखर धवन (68 धावा, 65 चेंडू) या सलामीवीरांनी केलेल्या भक्कम...
जून 03, 2017
''प्रसारमाध्यमांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर काय चर्चा चालू आहे, याकडे माझे अजिबात लक्ष नाही. चॅंम्पियन्स स्पर्धा सुरू होत असताना आमचे लक्ष सामन्यावर केंद्रित झाले आहे. जे लोक संघाचा किंवा संघ व्यवस्थापनाचा भाग नाहीत, त्यांच्या अंदाजांना मी महत्त्व देत नाही. पाक संघात मोठी नावे कमी असली, तरी त्यांच्या...
मे 30, 2017
लंडन - भारतीय क्रिकेट संघाकडे खऱ्या अर्थाने वेगवान गोलंदाजांचा सर्वोत्तम मारा आहे. त्यामुळे मला खात्री आहे, की भारतीय संघच पुन्हा चँपियन्स करंडक स्पर्धा जिंकेल, असे मत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा याने व्यक्त केले आहे. इंग्लंडमध्ये 1 जूनपासून चँपियन्स करंडक स्पर्धेस सुरवात होत आहे....