एकूण 558 परिणाम
मे 23, 2019
पिंपरी - शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी बालेवाडी येथे होत आहे. यासाठी ७७ पोलिस अधिकारी आणि ८०० कर्मचारी बंदोबस्तासाठी असतील. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील गस्त वाढविण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त असणार आहे. अतिरिक्‍त आयुक्‍त मकरंद रानडे यांची या सर्वांवर देखरेख असेल. दरम्यान,...
मे 21, 2019
पुणे - पीएमपीच्या तेजस्विनी या महिला बसचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ मार्ग निश्‍चित करून त्या मार्गावरील बसचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या आठ दिवसांमध्ये बस स्थानकावर हे वेळापत्रक लावण्यात येणार आहे. पीएमपी प्रशासनाने फक्त महिलांसाठी...
मे 19, 2019
प्रत्येकाला काहीतरी चांगलं काम करायचं असतं, लोकांसाठी काम करायचं असतं; पण काय करायचं हे नेमकं माहीत नसतं. मात्र, पुण्यातल्या काही तरुणांना अशा चांगल्या कामाचा मार्ग माहीत आहे. हा मार्ग म्हणजे अन्नदान-चळवळीचा....हॉटेल्स, वेगवेगळे समारंभ आदी ठिकाणचं उरलेलं, वाया जाऊ शकणारं अन्न गोळा करून ते गरजूंना...
मे 16, 2019
पिंपरी - मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीच्या मतमोजणीसाठी होणारी गर्दी थोपविण्यासाठी स्टेडियमचा परिसर पूर्णपणे बंदिस्त करण्याची सूचना मावळ लोकसभा निवडणूक विभागाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे. बालेवाडी येथील स्टेडियममध्ये गुरुवारी (ता. २३)...
मे 10, 2019
पुणे - ‘बीआरटी’च्या मार्गात वेगवेगळ्या कारणांमुळे विघ्न येऊ लागली आहेत. त्यातच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते राजीव गांधी पुलादरम्यानचे ‘बीआरटी’चे पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतल्यामुळे बीआरटीचे थांबे हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिणामी ४०...
मे 09, 2019
पुणे : बहिणीसोबत आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून मेव्हण्यावर गोळीबार करणाऱ्या तिघा आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली. आकाश लहू तावरे (वय 22),  सागर लहू तावरे (वय 24) आणि सागर रामचंद्र पालवे (वय 21, तिघे रा. राजे, ता. भोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तुषार प्रकाश पिसाळ (...
मे 09, 2019
औंध, बावधन - प्रेम प्रकरणातून दुचाकीस्वार तरुणावर भर रस्त्यात पिस्तुलातून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (ता. ८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चांदणी चौकात घडली. यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.  तुषार प्रकाश मिसाळ (वय २५, रा. रांजेगाव, ता. भोर) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर खासगी...
मे 07, 2019
पिंपरी : एक कोटीचे दागिने असलेले कुरिअर पार्सल बसमधून लंपास केलेल्या टोळीतील तिघे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांच्याकडून 25 लाखांच्या सोन्याच्या बिस्किटांसह 36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.   तब्बल तीन महिन्यांच्या परिश्रमानंतर गुन्हे शोध शाखा आणि हिंजवडी ठाणे यांनी...
मे 06, 2019
पिंपरी - दोन दिवसीय ‘सकाळ-वास्तू’ या गृहप्रकल्प विषयक प्रदर्शनाला पिंपरी-चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी सहकुटुंब भेट देत ‘स्वप्नातील घरा’बद्दल माहिती घेत सदनिकांची नोंदणी केली. तसेच काही कुटुंबांनी ‘साइट व्हिजिट’ देऊन नवीन घर घेण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. अक्षय तृतीया हा...
एप्रिल 28, 2019
पुणे : इमारतीमधील कचरा टाकण्याच्या फायबरच्या टाकीसह डक्‍टला आग लागल्याची घटना रविवारी सकाळी पावणे सात वाजता वाघोली येथे घडली. दरम्यान पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु, त्यापुर्वीच आग विझली. वाघोली येथील मोझे अभियांत्रिकी...
एप्रिल 26, 2019
पिंपरी - चौथा शनिवार, त्यानंतरचा रविवार, तसेच बहुतांश कंपन्यांनी मतदानासाठी सोमवारी (ता. २९) जाहीर केलेली सुटी आणि प्राथमिक व माध्यमिक शाळांचे निकाल हाती मिळाल्याने अनेकांनी गावी जाण्याची केलेली तयारी, यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे दिव्य निवडणूक आयोगासह राजकीय पक्षांना करावे लागणार आहे. ...
एप्रिल 24, 2019
हिंजवडी - भाजपतर्फे मतदार स्लिपांचे वाटप करणाऱ्या एका डॉक्‍टरला मारहाण केल्याप्रकरणी हिंजवडीचे माजी सरपंच सागर दत्तात्रय साखरे याला अटक करण्यात आली. मंगळवारी (ता. २३) त्याला न्यायालयासमोर हजर केले असता मतदानासाठी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. याप्रकरणी डॉ. आकाश राठोड (वय २६, रा....
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
एप्रिल 21, 2019
पुणे : देशातील छपन्न पक्ष एकत्र आले तरी छप्पन इंचवाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करू शकत नाहीत. त्यांचे अबतक छप्पन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असा घणाघात शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केला. बारामती लोकसभा युती उमेदवार कांचन कुल यांच्या हिंजवडी येथील प्रचाराच्या सांगता सभेत ते...
एप्रिल 18, 2019
बारामती शहर : लोकसभा निवडणुकीतील भाजप-महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शुक्रवारी (ता.19) बारामतीत सभा होणार आहे. बारामतीतील भिगवण रस्त्यावरील रेल्वे ग्राऊंडवर दुपारी तीन वाजता ही सभा होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली....
एप्रिल 17, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र हिंजवडी आयटी पार्कमध्ये कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी (ता. २३) सुटी दिल्याने पिंपरी-चिंचवडमधील कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी वेळ काढून मतदान करावे  लागणार आहे. पिंपरी-चिंचवडचा परिसर मावळ...
एप्रिल 17, 2019
भाजपसाठी अनुकूल समजल्या जाणाऱ्या पुणे मतदारसंघात काँग्रेस आघाडी विरोधकांची मोट किती घट्ट बांधली जाणार, यावर या मतदारसंघातील निकालाचे चित्र अवलंबून राहणार आहे. पुणे जिल्ह्यात वाट्याला असलेली ही एकमेव जागा काँग्रेसला ‘जिंका किंवा मरा’ अशाच पद्धतीने लढावी लागणार आहे. खासदार, आमदार, शंभर नगरसेवक अशी ‘...
एप्रिल 15, 2019
बारामती - भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बारामती लोकसभा मतदारसंघावर शेवटच्या टप्प्यात सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेतला आहे. एकीकडे राष्ट्रीय स्तरावरील तर दुसरीकडे राज्यस्तरावरील नेत्यांच्या सभा बारामतीत आयोजित करुन बारामती लोकसभा मतदारसंघात वातावरण निर्मितीचा भाजपचा जोरदार प्रयत्न आहे. स्मृती ईराणी व...
एप्रिल 15, 2019
पुणे : शहराच्या उपनगरांप्रमाणेच मध्यवस्तीमध्येसुद्धा घरफोड्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. शनिवारी डेक्कन, शिवाजीनगर, कोंढवा परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या. याप्रकरणी डेक्कन, शिवाजीनगर व कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  श्‍वेता पाटील (वय 29, रा. ऍटलांटा, हिंजवडी रस्ता) यांनी...
एप्रिल 13, 2019
पिंपरी (पुणे) : प्रॉपर्टीचे पैसे मागते म्हणून बहिणीचा डोके आपटून तिचा खून केला. हा खून लपविण्यासाठी हृदयविकाराचा झटका आलेल्या बहिणीला रुग्णालयात नेत असताना मोटारीला आग लागून त्यात तिचा मृत्यू झाल्याचा देखावा भावाने निर्माण केला. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत अपघाताचा बनाव आठ महिन्याने उघडकीस आला...