एकूण 185 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘पुणे शहरातून हिंजवडीकडे जाणारे सर्व रस्ते प्रशस्त करण्याचे काम पूर्ण झाले आहे. वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी उड्डाण पूल, ग्रेडसेपरेटर, सब-वे आणि इतर सुविधा निर्माण करून नागरिकांचा प्रवास विनाअडथळा जलदगतीने होण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. या सर्व कामांमुळे नागरिकांची वेळेसोबतच...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : मंगळवारी पहाटेप्रमाणेच रात्रीही कोसळलेल्या धुवाधार पावसाने पुण्याची अक्षरशः दैना उडाली. रस्त्या-रस्त्यांवर वाहणारे पावसाच्या पाण्याचे लोंढे, चौका-चौकांत झालेली वाहतूक कोंडी असे चित्र दिसत होते. पुणे वाहतूक पोलिसांच्या तत्परेमुळे रात्री काही भागातील वाहतूक कोंडी सोडिवण्यास मदत झाली. pic....
सप्टेंबर 25, 2019
पुणे : मंगळवारी पहाटेप्रमाणेच रात्रीही कोसळलेल्या धुवाधार पावसाने पुण्याची अक्षरशः दैना उडाली. रस्त्या-रस्त्यांवर वाहणारे पावसाच्या पाण्याचे लोंढे, चौका-चौकांत झालेली वाहतूक कोंडी, बंद झालेला वीजपुरवठा आणि रस्त्यांत वाहने उभी करून, मिळेल त्या आडोशाला दाटीवाटीत उभे राहिलेले पुणेकर... असे चित्र...
सप्टेंबर 25, 2019
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क आता सुरक्षित होणार असून, या भागातील २५ ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. पुढील वर्षापर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.  वस्तुस्थिती काय?  हिंजवडी आयटी पार्कमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा विषय २०१० पासून प्रलंबित आहे. सध्या या ठिकाणी...
सप्टेंबर 24, 2019
पिंपरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहर व परिसराला मंगळवारी (ता. 24) मध्यरात्री व दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले.   सोमवारी दिवसभर ऊन पडल्याने उकाडा जाणवत होता. दुपारी काही काळ ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाची शक्‍यता वाटत नव्हती. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री...
सप्टेंबर 23, 2019
पुणे : उसाचा रस म्हटलं की, खुळखुळणारा घुंगराचा आवाज आणि गुऱ्हाळ आठवते. पण आज कालच्या हायजेनिक आणि फ्रेश फुडचे फॅड असलेल्या जगात गुऱ्हाळाच्या रसाकडे कित्येकांनी पाठ फिरवली आहे. हाच थंडगार, ताजा आणि स्वच्छ उसाचा रस केव्हाही मिळणे तसे अवघडचं. हेच शक्य करून दाखवलं आहे आयटीतील एका जोडप्याने. मिलिंद...
सप्टेंबर 22, 2019
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबविण्यात येणारा पुणे मेट्रो मार्गिका (हिंजवडी ते शिवाजीनगर) हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधिकरणाने ट्रील अर्बन ट्रान्स्पोर्ट (टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडची उपकंपनी) आणि...
सप्टेंबर 21, 2019
पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) भोसरी, पिंपरी, चिंचवड व निगडी बस थांब्यांवर ‘सकाळ’ प्रतिनिधींनी शुक्रवारी (ता. २०) पाहणी केली. सकाळी अकरा ते दुपारी बारा या वेळेत एकाच वेळी केलेल्या पाहणीत बहुतांश बस पंधरा मिनिटांपेक्षा अधिक वेळ सुरू आढळल्या. त्यामुळे ‘इंधन जळतंय, प्रदूषण वाढतंय’...
सप्टेंबर 19, 2019
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधे होणाऱ्या वाहतूक कोंडीची कायम चर्चा होत असते. येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अंतर्गत रस्त्याच्या कनेक्‍टिव्हिटीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) घेतला आहे. विप्रो सर्कल ते इन्फोसिस सर्कल आणि स्पेशल इकॉनॉमिक...
सप्टेंबर 16, 2019
बालेवाडी - बाणेर येथील मुंबई- बंगळूर महामार्गाजवळील सेवारस्त्यावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. येथून मार्गक्रमण करताना दुचाकीस्वारांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने तातडीने खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी वाहनचालकांची मागणी आहे. बाणेर येथील मुरकुटे...
सप्टेंबर 15, 2019
पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगर यादरम्यान सुरू झालेले मेट्रोचे काम, भूमकर चौकातून आयटी पार्क आणि मारुंजीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नेहमीची वाहतूक कोंडी, बंद सिग्नल, यामुळे आयटी कर्मचारी वैतागले आहेत. ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस, एमआयडीसी आणि पीएमआरडीए यांच्याकडून नियोजन होत नसल्याने...
सप्टेंबर 11, 2019
पिंपरी : गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे हिंजवडीतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. बुधवारी (ता. 11) दुपारी चारपासून मिरवणूक संपेपर्यंत हा बदल असेल. हिंजवडी परिसरात दहाव्या दिवशी विसर्जन मिरवणूक असते. त्यानुसार बुधवारी मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक विभागाकडून काही बदल केले...
सप्टेंबर 10, 2019
पिंपरी (पुणे) : गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे हिंजवडीतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. बुधवारी (ता. 11) दुपारी चारपासून मिरवणूक संपेपर्यंत हा बदल असेल. हिंजवडी परिसरात दहाव्या दिवशी विसर्जन मिरवणूक असते. त्यानुसार बुधवारी मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक विभागाकडून काही...
ऑगस्ट 30, 2019
पुणे : कुत्र दिसलं की अनेकदा काहीजण घाबरतात तर काहीजण त्याच्याजवळ जातात. असाच एक प्रकार झाला तो पुण्यातील आयटी पार्क असलेल्या हिंजवडीमध्ये. कंपनीच्या परिसरात येणाऱ्या श्वानांसाठी झटणे एका आयटी अभियंत्याला चांगलेच महागात पडले आहे. कंपनीने संबंधित अभियंत्याला थेट कामावरुनच काढून टाकले आहे. त्यामुळे...
ऑगस्ट 29, 2019
पिंपरी : बालेवाडी ते कस्पटे वस्तीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाच्या कामाला सुमारे सात वर्षांनी सुरवात झाली. त्यामुळे कस्पटे वस्तीकडून हिंजवडीला जाणाऱ्यांचे अंतर आठ किलोमीटरने कमी होणार आहे. त्याचप्रमाणे औंध, बाणेर, कस्पटेवस्ती येथील नागरिकांच्याही वेळेत बचत होणार आहे.  पुणे महापालिकेने दहा कोटी 50...
ऑगस्ट 29, 2019
पुणे - होर्डिंग (जाहिरात फलक) व दुकानांचे फलक दिसावेत यासाठी रस्त्यांलगतच्या झाडांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. यामुळे पर्यावरणाला हानी पोचून शहराचे विद्रूपीकरण सुरू आहे. याकडे महापालिका, पर्यावरण, उद्यान, आकाशचिन्ह परवाना विभागांसह शहर सुधारणा व पर्यावरण संवर्धन समित्यांचे दुर्लक्ष झाले आहे. ...
ऑगस्ट 28, 2019
पिंपरी : होर्डिंग (जाहिरात फलक) व दुकानांचे फलक दिसावेत यासाठी शहरातील रस्त्यांच्या कडेला लावलेल्या झाडांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. यामुळे पर्यावरणाला हानी पोचत असून, शहर सौंदर्याचे विद्रूपीकरण सुरू आहे. याकडे महापालिका आयुक्त, पर्यावरण, उद्यान, आकाशचिन्ह परवाना विभागांसह शहर सुधारणा व...
ऑगस्ट 26, 2019
पिंपरी : हिंजवडी येथे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल)  बसला अचानक आग लागली. ही घटना सोमवारी (26 ऑगस्ट) सकाळी आठच्या सुमारास  घडली. हिंजवडी ते मनपा या मार्गावरील (MH 14, CW 3541 ) या क्रमांकाची बस हिंजवडीतील  राजीव गांधी इन्फोटेक पार्क मधील इन्फोसिस कंपणीच्या...
ऑगस्ट 23, 2019
पिंपरी - पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आज दिसून येत आहे. हे टाळण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’तर्फे शहरातील विविध शाळांमध्ये इको गणपती बनविण्याची कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. या कार्यशाळेला पालक व मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यशाळेचे प्रायोजक फिनिक्‍स मार्केटसिटी...
ऑगस्ट 19, 2019
पिंपरी : महापालिकेच्या थेरगाव येथील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या आयटी अभियंत्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. 17) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. वैभव अंचल जैन (वय 23, रा. वाकड, मूळ-पंजाब) असे मृत्यू तरुणाचे नाव आहे. वैभव हिंजवडीतील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून कामाला होते....