एकूण 104 परिणाम
डिसेंबर 08, 2019
औरंगाबाद - केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांच्या विकासासाठी ग्रंथालय संचालनालयामार्फत अर्थसाह्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या...
डिसेंबर 08, 2019
मी संतुलित आहार घेतो, त्यात शाकाहार आणि मांसाहार दोन्हीचा समावेश करतो. तरतरी वाटण्यासाठी मी रेड शुगर घालून ब्लॅक कॉफी किंवा ताज्या लिंबाचा रस पितो. दररोज न चुकता तीन ते चार लिटर पाणी पितो. उन्हाळ्यात तर यापेक्षाही जास्त पाणी पितो. पाण्यामुळे शरीराला चांगल्या प्रकारचा बॅलन्सही मिळतो. तसंच,...
डिसेंबर 04, 2019
कणकवली ( सिंधुदुर्ग ) - भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार नैऋत्य अरबी समुद्र आणि विषुववृत्तीय हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचे रूपांतर पुढील 12 ते 48 तासांमध्ये "सोबा' या चक्रीवादळात होण्याची शक्‍यता आहे. या वादळाचा सिंधुदुर्ग किनारपट्टीलाही धोका असून ताशी...
डिसेंबर 03, 2019
पानिपतच्या तिसऱ्या युध्दाचा थरार आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांना 6 डिसेंबरला अनुभवयाला मिळणार आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित या सिनेमाची कथा आहे. इसवी सन 1761 मध्ये झालेलं हे युद्ध भारताच्या इतिहासातलं सर्वांत महत्त्वाचं युद्ध मानलं जातं...
डिसेंबर 01, 2019
जळगाव : नागनचौकी.. जंगल परिसरात वसलेले एक छोटेसे गाव... चारशे ते पाचशे हेक्‍टर क्षेत्राचा परिसर जंगलाने व्यापलेला असल्याने जंगली प्राण्यांचा येथे वावर कायमचाच... यामुळे लपून छपून प्राण्यांची शिकार केली जाते... पण हे रोखणेही महत्त्वाचे. वन्य प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या बिश्‍नोई समाजाने जोधपूर येथे...
डिसेंबर 01, 2019
गेल्या पाच वर्षांत हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भागात असलेल्या अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील उष्ण कटीबंधीय वादळांच्या संख्येत ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांत वादळांच्या संख्येतील ही वाढ त्यापूर्वीच्या दशकातील वादळापेक्षा ११ टक्क्यांनी जास्त आहे. या वर्षीची...
डिसेंबर 01, 2019
सिंगापूरसारख्या छोट्या देशाचा अनुभव लक्षात घेऊन, भविष्यकाळात घडू शकणाऱ्या घटनांची चाहूल देणारी यंत्रणा महाराष्ट्र राज्यात निर्माण केली गेल्यास तिचा खूप उपयोग होईल. तसं घडल्यास, पुन्हा अतिवृष्टी झाली तर अथवा दुष्काळ पडला तर आपली गडबड उडणार नाही. आयआयटीत पर्यावरणशास्त्रात संशोधन व अध्यापन करणारे एक...
नोव्हेंबर 29, 2019
नांदेड : मुलांमध्ये निसर्गतः व सृजनात्मक गुण असतात. म्हणूनच ते प्रत्येक वस्तूचे रंग व आकार याकडे आकर्षित होतात. मुलांमधील सौंदर्य प्रेमाच्या दृष्टिकोनाला समोर ठेवून शहरातील एका हायस्कुलमधील कला शिक्षकाने इंग्रजी मुळाक्षरे ‘ए टु झेड’पर्यंत नाविण्यपूर्णरित्या अक्षर चित्राची ओळख पुस्तकाच्या रूपाने...
नोव्हेंबर 27, 2019
पुणे ः शहरात थंडीची चाहूल लागली आहे. शहरवासीयांची उबदार कपड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी नेपाळी, तिबेटियन व हिमाचल प्रदेशमधील स्वेटर व अन्य उबदार कपड्यांचे विक्रेते हडपसरमध्ये दाखल झाले आहेत. किमतीत घासाघीस करता येत असल्याने ब्रॅन्डेड उबदार कपड्यांपेक्षा रस्त्यावरील या विक्रेत्यांकडेच उबदार कपडे...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये उत्तमोत्तम काम करत पूजा हेगडेने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटामधील तिच्या भूमिकेचंही विशेष कौतुक झालं. आता पूजा पुन्हा दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळली आहे. कामामधून ब्रेक न...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : आगामी पानिपत या हिंदी चित्रपटाच्या निर्मितीसाठी आपल्या साहित्याचे व संशोधनाचे चौर्यकर्म करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी व आपल्याला नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी विख्यात साहित्यिक व पानिपतकार विश्‍वास पाटील यांनी उच्च न्यायालयात सूट दाखल...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : अभिनेत्री शबाना आझमी यांच्या आई प्रसिद्ध थिएटर अभिनेत्री शौकत कैफी-आझमी (९३) यांचे शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी जुहू येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता. २३) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शबाना आझमी यांच्या आई असलेल्या शौकत कैफी-आझमी यांच्या निधनाची...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : कंगणाची ओळख ही तिच्या बोल्ड आणि स्पष्टवक्तेपणासाठी आहे. तिची चित्रपटासाठीची निवडही वेगळी आहे. उत्तम अभिनयाने कंगणाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंगणा एका खास चित्रपटाची तयारी गेले बरेच दिवस करत होती. कायम चर्चेत आणि वादात राहिलेल्या जयललिता यांच्यावरच्या या बायोपिकचं नावं आहे ‘थलाइवी...
नोव्हेंबर 23, 2019
"सुबह का भुला यदि शाम को घर लौट आये तो उसे भुला नहीं कहते" अशी हिंदी मध्ये एक म्हण आहे. याचीच प्रचीती आज महाराष्ट्रातील राजकारणात आणि राष्ट्रवादीच्या आमदारांकडून येताना पाहायला मिळतेय. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. या शपथविधी दरम्यान...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई : बॉलिवूडमध्ये आता नवा कोणता चित्रपट येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागुन असते. अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि करण जोहरची कंपनी 'धर्मा प्रोडक्शन' निर्मिती करत असलेल्या ‘ब्रह्मास्त्र' या चित्रपटाची अनेक दिवस चर्चा सुरु आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच या चित्रपटातून एकत्र दिसणार...
नोव्हेंबर 20, 2019
पुण्यातील संगीतोन्मेष संस्थेने आयोजित केलेले हे संमेलन सूस रस्त्यावर पाषाण येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष उद्योजक सुहास सोनावणे; तर कार्याध्यक्ष अनिल ससार आहेत. संमेलनाची सुरुवात 28 नोव्हेंबरला दुपारी साडेचार वाजता वाद्यपूजनाने होईल. यानंतर आमदार चंद्रकांत...
नोव्हेंबर 18, 2019
पुणे : गाणे गाऊन स्वच्छतेचा जागर करण्याऱ्या महापालिकेच्या झाडुवाल्याचे गाणे सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेले आहे. ''आज व्हायरल झालेले हे गाणे फार पूर्वी व्हायरल झाले असते तर, कदाचित पुण्यात कचऱ्याची इतकी दयनीय अवस्था नसती. मात्र, येत्या काळात नागरिकांमध्ये प्लास्टिकबाबत जनजागृती करून होईल तेवढा...
नोव्हेंबर 17, 2019
बॉलीवूडमध्ये जुन्या, इतर भाषेतील चित्रपटांचे रिमेक करण्याची लाट आली आहे. जे चित्रपट त्या त्या कालखंडात माईलस्टोन ठरलेत, अशा गाजलेल्या कलाकृतींचे काही रिमेक आजच्या प्रेक्षकांना सिनेमागृहांत घेऊन जाण्यात यशस्वी ठरले, तर काही रिमेकवर प्रेक्षक रुसल्याचेही बॉलीवूडने पाहिले आहे, त्याचा हा आढावा... जुनी...
नोव्हेंबर 17, 2019
कोलंबो : श्रीलंकचे नवे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे हे श्रीलंकेतील युद्धकाळातील वादग्रस्त माजी संरक्षण सचिव आहेत. त्यांचे बंधू महिंदा राजपक्षे यांच्या 2005 ते 2014 या अध्यक्षपदाच्या काळात ते या पदावर होते. त्यांनी लष्करी सेवेत काही काळ घालविला आहे. श्रीलंकेत 30 वर्षे सुरू असलेली अंतर्गत यादवी...
नोव्हेंबर 17, 2019
भिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील वसई-पारोळ रोडवरील खेमीसती कापड डाईंगसमोर एका भरधाव पिकअप टेम्पो गाडीने एका शालेय विद्यार्थ्यास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी अनेक वेळा केली आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावर...