एकूण 1744 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
पुणे : ''कायदा हा स्थिर नसून काळानुरूप बदलणारा आहे. समाजातील बदलानुसार कायदा बदलणे हे न्यायालय व कायदे मंडळांसमोर एक आव्हान आहे,'' असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. आर. गवई यांनी व्यक्त केले. ते भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज येथे अभिरूप न्यायालय स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत...
सप्टेंबर 23, 2019
विघ्नहर्त्या गणेशाने नुकताच सर्वांचा निरोप घेतला. गणेशाला ‘विघ्नहर्ता’  म्हटले जाते. गणपति म्हणजे ‘गणानाम्‌ पति’ ! म्हणूनच त्याच्यावर या गणांच्या म्हणजेच जनसामान्यांच्या दुःख, दैन्य व विघ्न-अडचणींच्या निराकरणाची जबाबदारी असते. सत्ताधाऱ्यांकडून जनसामान्य विघ्नहरणाची अपेक्षा करीत असताना ते ‘...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : भारताला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी उद्यमशीलतेची गरज व महत्त्व या विषयावर चर्चा करण्यासाठी "वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम"कडून (डब्ल्यूएचईएफ) मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत मुंबईतील ग्रॅण्ड हयात येथे ही...
सप्टेंबर 22, 2019
एके काळी दहशतवादाच्या हादऱ्यानं सतत कोलमडणारा श्रीलंका हा देश आता सावरू लागला आहे. श्रीलंकेच्या लष्करानं ‘एलटीटीई’चा पाडाव केल्यानंतर एप्रिलमध्ये ईस्टर ॲटॅकनं या देशाला पुन्हा हादरा दिला. मात्र, त्यातूनही हा देश आता सावरला आहे. तिथलं पर्यटन पुन्हा फुलायला लागलं आहे. या देशातली सुरक्षाव्यवस्था आणि...
सप्टेंबर 22, 2019
वास्तव फाऊंडेशनचा उपक्रम : त्रस्त शंभर पतींनी केले पिंडदान  नाशिक : कोणतीही चूक नसताना, केवळ मनाविरुद्ध विवाह केलेल्या पत्नींकडून खोटेनाटे गुन्हे दाखल केल्याने नाहक मानसिक अन्‌ आर्थिक त्रासासह अनेकांना तुरुंगवासही भोगावा लागला. अशा त्रस्त पतींनी आज (ता.22) गोदाघाटावर पत्नींच्या नावे पिंडदान करीत...
सप्टेंबर 22, 2019
पुणे: "राष्ट्रभाषा ही राष्टवादीशी जोडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्याने देशाच्या एकतेला धोका आहे,' असे सांगून "त्यांना अपेक्षित असलेले हिंदू, हिदूत्व आणि हिंदुस्तानचा नारा देशाला आणि त्यांना देखील फायदेशीर नाही,' अशी टिका काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी केली.  ऑल...
सप्टेंबर 22, 2019
पुणे : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आदर व्यक्त केला पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. कायम वेगवेगळ्या माध्यमातून सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याचा किंवा पंतप्रधान मोदींवर टीका करण्याचा प्रयत्न करणाऱ्या थरूर यांनी...
सप्टेंबर 22, 2019
‘हिंदी ही देशात समान भाषा असायला हवी’ असं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ‘हिंदी दिवसा’निमित्त नुकतंच सांगितलं. मात्र, वादाचं आग्यामोहोळ उठलेलं दिसताच त्यांनी सारवासारवही केली. शहा यांच्या या वक्तव्याला कडाडून विरोध झाला तो साहजिकच दक्षिणेकडच्या राज्यांतून, त्यातही तमिळनाडूतून. हिंदीभाषक राज्ये...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या (रविवार) भेट होणार नाही, अशी चर्चा जोर धरत आहे. शहा-ठाकरे भेट रद्द झाली असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. अमित शाह 'मातोश्री'वर जाणार नसल्याने युती होणार की नाही, याबाबत सध्या साशंकता निर्माण झाली आहे.  अमित शाह उद्या (...
सप्टेंबर 21, 2019
पणजी - देशात गुंतवणूक वाढावी आणि रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी कंपनी करात मोठी कपात करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केला आणि देशभरातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वारे संचारले. सरकारने कंपनी करात आठ टक्के कपात करून दिलेल्या या ‘एनर्जी ड्रिंक’च्या...
सप्टेंबर 19, 2019
औरंगाबाद- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाला माझ्या गैरहजेरीवरून टीका करणाऱ्यांनी मराठवाड्याला मागासलेपणातून मुक्त करण्यासाठी काय केले? इतकी वर्षे पदे भोगली, सत्तेत राहिले, आजही आहेत. मग इथला विकास का केला नाही? फक्त 17 सप्टेंबरला झेंडावंदन करणे अन्‌ देशभक्त असल्याचा ढोल बडविणे योग्य नाही. मला...
सप्टेंबर 17, 2019
नुकताच गणेशोत्सव आनंदात पार पडला आणि आज सर्वत्र अंगारकी चतुर्थीची धामधूम आहे. सर्व चतुर्थांमध्ये मोठी आणि महत्त्व असलेली अंगारकी चतुर्थी समजली जाते. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीलाच अंगारकी का म्हटले जाते, आजच्या चतुर्थीला इतके महत्त्व का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ...    अंगारकी चतुर्थी कथा...
सप्टेंबर 16, 2019
५ ऑगस्ट २०१९ रोजी भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी अधिकृतपणे भारतीय राज्यघटनेतील काश्मीरच्या विशेष दर्जाचे रक्षण करणारे ३७०वे कलम रद्द केले आणि या मुस्लिम बहुसंख्य असलेल्या विभागावरील भारत सरकारची पकड घट्ट केली. पाकिस्तानने भारताच्या काश्मीरबद्दलच्या या कारवाईचा जोरदारपणे आणि वारंवार निषेध...
सप्टेंबर 15, 2019
नाशिक ः पाकिस्तानचे नववे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो आणि त्यांची कन्या बेनझीर भुट्टो यांच्याशी जोडले गेलेले इंदोरे (ता. दिंडोरी) गाव. या गावाची लोकसंख्या दोन हजार 134 इतकी आहे. जय मल्हार उपसा सिंचन योजनेच्या एका टाकीतून शेतकऱ्यांना पाणी दिले जाते. जिल्ह्यातील सुस्थितीत चालणारी ही योजना...
सप्टेंबर 15, 2019
शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - मिरवणूक आटोपती घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने गणपती मंडळांना मिरवणूक रथ घाईने पुढे घेण्यास सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी सर्वच विसर्जन मार्गांवर पाहायला मिळाले. टिळक चौकातून सकाळी दहा वाजता नवतरुण मित्र मंडळ हे शेवटचे मंडळ...
सप्टेंबर 13, 2019
मथुरा : भारताची चांद्रयान-२ मोहीम शेवटच्या टप्प्यात अपयशी ठरल्याने सगळ्यांचीच निराशा झाली. चंद्राभोवती फिरणार ऑर्बिटरमधून बाहेर पडणाऱ्या विक्रम लँडरचा शेवटच्या क्षणी संपर्क तुटला. चंद्रापासून दोन किलोमीटर उंचीवर लँडर आणि इस्रो मुख्यालय यांच्यात संपर्क न झाल्यानं इस्रो शास्त्रज्ञांबरोबरच तमाम...
सप्टेंबर 13, 2019
पुणे : एकिकडे नागरिक घरी पाण्याच्या बादल्यांमध्ये, कृत्रिम तलावांमध्ये गणपतीचे विसर्जन करत आहेत, समाज आता कुठे पर्यावरणाची काळजी कराय़ला लागला आहे. तर याची दजुसरी बाजु अशी की पुण्यात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीची लोकं शास्त्राच्या नावाखाली चुकिचा संदेश पोचवत आहेत. काल पुण्यात हिंदु जनजागृती...
सप्टेंबर 12, 2019
उस्मानाबाद ः तालुक्‍यातील भिकार सारोळा गावामध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन देणारा मोहरम सण जगदे कुटुंबीयांकडून साजरा करण्यात आला. जगदे यांच्या कुटुंबातील चौथी पिढी ही परंपरा चालवत आहे. भिकार सारोळा गावामध्ये कोणीही मोहरम सण साजरा करीत नसल्याने गावातील माधव जगदे मोहरमच्या दिवशी...
सप्टेंबर 11, 2019
पुणे : गणेशोत्सव सुरु होण्याआधी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना गणेशमंडळाच्या अध्यक्षपदाची ऑफर करणाऱ्या मनसे महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा रुपाली पाटील यांना पुढचे तीन दिवस शहराबाहेर राहण्याचे नोटीस पुणे पोलिसांनी बजावली आहे. ही नोटीस मिळताच, रुपाली पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर टीका...