एकूण 25 परिणाम
डिसेंबर 06, 2018
मुंबई - नालासोपाऱ्यातील स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी बुधवारी (ता. 5) महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सहा हजार 842 पानांचे दोषारोपपत्र राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात सादर केले. या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी...
ऑक्टोबर 10, 2018
बिहारमध्ये गंगा नदीकिनारी पहाटे अंघोळ करणाऱ्या महिलेवर तिथल्या काही पुरुषांनी सामूहिक बलात्कार केला. इतकंच नाही तर त्या प्रकाराचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर वायरल केला. आणि घटनेच्या अनेक दिवसांनंतर माध्यमं व सामाजिक दबावानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला. चार दिवसांपूर्वीची ही घटना....
सप्टेंबर 18, 2018
लातूर - ‘सेक्‍युलॅरिझम आणि लोकशाही हे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे मुख्य खांब आहेत. ते खांबच उखडून टाकण्याचा प्रयत्न सध्या देशात सुरू आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्राची चर्चा जोरजोरात केली जात आहे. ज्या क्षणाला किंवा ज्या दिवशी हिंदू राष्ट्र जन्माला येईल, त्या क्षणापासून...
सप्टेंबर 03, 2018
औरंगाबाद - "सनातन संस्थेवर बंदीची मागणी बंद करा', "सनातनच्या साधकांचा छळ बंद करा' अशा घोषणा देत सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीतर्फे शहरातून रविवारी (ता. दोन) मोर्चा काढण्यात आला. यात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर...
सप्टेंबर 02, 2018
औरंगाबाद : 'सनातन संस्थेवर बंदीची मागणी बंद करा', 'सनातनच्या साधकांचा छळ बंद करा', अशा घोषणा देत सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीतर्फे शहरातून मोर्चा काढण्यात आला. यात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सामील झाले होते.  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासह अन्य...
ऑगस्ट 21, 2018
सांगली - ‘अंनिस’चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी हिंदुत्ववादी संस्थांना टार्गेट का केले जात आहे? डॉ. दाभोलकरांचे हत्यारे पकडायची तुमची मागणी आहे की हिंदुत्ववादी संस्था बंद पाडण्याची? ‘अंनिस’वालों, जवाब दो, अशी घोषणा देत आज विविध हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने केली. हिंदू...
ऑगस्ट 20, 2018
पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकरांसह अन्य हत्यांच्या कटात तयारी करणारा आणि अंमलबजावणी करणारे, असे स्वतंत्र गट निर्माण केले होते. त्यात कडव्या उजव्या विचारांच्या घटकांना सहभागी करून घेण्यात आले, असे केंद्रीय आणि राज्य तपास संस्थांच्या तपासात उघड झाले आहे. कडव्या विचारसरणीच्या स्लीपर सेलवर आता तपास...
जुलै 27, 2018
नवी दिल्ली : पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणात कर्नाटक एसआयटीने आणखी एका संशयित आरोपीला गुरुवारी अटक केली आहे. एच. एल. सुरेश असे आरोपीचे नाव आहे. हत्येच्या कटातील मुख्य आरोपी सुजित कुमार ऊर्फ प्रवीण व संशयित मारेकरी परशुराम वाघमारे यांना एच. एल. सुरेश याने स्वतःचे घर भाड्याने राहायला दिले होते. ...
जुलै 25, 2018
बंगळूरु : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक एसआयटीने आणखी एकाला अटक केली आहे. राजेश बंगेरा (वय 50) असे या संशयित आरोपीचं नाव असून तो कर्नाटक राज्य सरकारच्या शिक्षण विभागातील अधिकारी आहे. मंगळवारी (ता. 24) त्याला न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 13 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे...
जुलै 20, 2018
पिंपरी - पाकिस्तानात राहत असताना तेथील दहशतवाद, अस्थिरतेने पाठ कधीच सोडली नाही. हिंदूंचा होणारा छळ हा कळीचा मुद्दा असल्याने आम्ही भारतात आलो. हिंदू असल्यामुळे भारताचे नागरिकत्व लगेच मिळेल, अशी खात्री होती. मात्र, नागरिकत्वाचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून सरकार दरबारी पडून आहे, अशी कैफियत...
जुलै 14, 2018
मुंबई - सत्तर हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करणारा भाजप सत्तेत येऊन चार वर्षे शांत बसला आहे. सरकारी तिजोरी लुबाडून सरकारने आता देवस्थानांवर डल्ला मारणे सुरू केले आहे. हे असेच सुरू राहिले तर भाजप सरकारवर शनीदेवाचा आणि कोट्यवधी हिंदूचा कोप होईल, असा इशारा हिंदू जनजागृती...
जून 07, 2018
पणजी : हिंदुराष्ट्र निर्मितीसाठी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर येण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याच्या निर्णय हिंदुराष्ट्र स्थापनेसाठीच्या सातव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात करण्यात आला. या अधिवेशनाला 18 राज्यांसह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश येथील 175 हून...
फेब्रुवारी 16, 2018
सावंतवाडी - सहकार खात्याच्या कामचलाऊ धोरणामुळे जिल्ह्यात सहकार तत्त्वावर सुरू असलेले सहा काजू प्रक्रिया आणि मद्यार्क निर्मितीच्या कारखान्यात मोठा अपहार झाला आहे. याबाबत संबंधित यंत्रणेकडून चौकशी करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत...
जानेवारी 04, 2018
सातारा - कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यात पुकारलेला "बंद' एक- दोन किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडला. सातारा शहरात पाच ठिकाणी दगडफेक झाली. याप्रकरणी 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्ह्यातील विविध शहरांत काढण्यात आलेल्या निषेध मोर्चांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला...
डिसेंबर 25, 2017
कोथरूड : सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे तरुणाईला व्यसनाधीनतेच्या दलदलीत खेचून जीवन उद्‌ध्वस्त करणारा कार्यक्रम आहे, असा आरोप करीत सनबर्न फेस्टिव्हलला विरोध म्हणून चांदणी चौकात बावधन, लवळे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संस्कृतिरक्षण आंदोलन केले.  या वेळी नगरसेवक...
नोव्हेंबर 07, 2017
जळगाव - वेगवेगळ्या घटनांमध्ये हिंदू आतंकवाद सिद्ध करण्यासाठी अनेक हिंदूंचे आयुष्य उद्‌ध्वस्त करण्यात आले आहे. या घटनांमधील दाहक सत्य जनतेसमोर मांडून हिंदू आतंकवाद दाव्याचा भांडाफोड करण्यासाठी हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन १९ नोव्हेंबरला करण्यात आले असल्याची...
ऑगस्ट 02, 2017
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विनय पवार व सारंग आकोळकर या दोघांबाबत माहिती देणाऱ्यास सरकारने 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी सांगितले. हत्येचा तपास...
जून 10, 2017
पणजी: गाय हा हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी गोवंश रक्षणाचा विचार मांडला होता. सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट निर्देश दिले असल्याने गोव्यात आणि देशात गोमांस बंदी लागू व्हायला हवी अशी मागणी डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी आज हिंदू जनजागृती...
मार्च 28, 2017
रत्नागिरी - ‘‘काश्‍मीरमध्ये पाकिस्तान झिंदाबाद, हिंदुस्तानी सैनिक परत जा, असे म्हणणाऱ्यांवर कोणतीच कारवाई होत नाही. देशद्रोहाची अशी लागण पाकिस्तानमधून काश्‍मीर व तिथून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आणि पुढे संपूर्ण देशात पसरत आहे. देशद्रोह संपवायचा असेल तर हिंदूंनी संघटित होणे आवश्‍यक आहे,’’ असे...
मार्च 14, 2017
पुणे - अचानक अंगावर फेकले जाणारे रंगीबेरंगी पाण्याने भरलेले फुगे, पिचकाऱ्यांमधील रंगांचे फवारे आणि मुठीतील कोरडा रंग मित्रांना लावण्यासाठी धडपडणारी बच्चे कंपनी धमाल करताना दिसत होती. तर, दुसरीकडे आपापल्या ग्रुपबरोबर रंगात न्हाऊन निघालेले आणि शहरभर "बाइक राइड' करणारे महाविद्यालयीन विद्यार्थी जल्लोष...