एकूण 125 परिणाम
ऑगस्ट 29, 2019
कोल्हापूर - ‘‘सध्याची राजकीय परिस्थिती गंभीर असून, विरोधी पक्ष हा अस्तित्वहिन झाला आहे. सध्याची पक्षांतरे पाहता या नेत्यांकडे कोणताही मूलभूत विचार नसल्याने ही नेते मंडळी सहजपणे पक्षांतरे करत आहेत, हिंदू महासभा विधानसभा लढविणार आहे, असे निवेदन अखिल भारतीय हिंदू महासभेचे...
ऑगस्ट 27, 2019
परभणी - 'ना खान चाहिये ना बाण चाहिये, हमको अपना जीवन छान चाहिये', अशा पंक्ती सादर करीत आमदार जिग्नेश मेवानी यांनी परभणी जिल्ह्यातील खान-बाणच्या राजनीतीकडे लक्ष वेधले. विशेषतः ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हिंदू-मुस्लिमांचे, असे धृवियीकरण होते. ते थांबवून समाजाला तोडण्याऐवजी जोडण्याची...
ऑगस्ट 27, 2019
विलेपार्ल्यातील पोटनिवडणूक ही शिवसेनेनं तत्कालीन महापौर रमेश प्रभू यांना उभं करून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू हैं!’ ही घोषणा घराघरांत पोचवली. निवडणूक अर्थातच शिवसेनेनं जिंकली होती. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर नवं नेपथ्य नेमकं कधी...
ऑगस्ट 26, 2019
नवी दिल्ली : 'भारतातील काही राज्यांमध्ये कायम नागरिकांविरोधात लष्कर उभे केले जाते. लोकशाही असलेल्या आपल्या देशात नागरिकांविरोधातच लष्कराचा वापर केला जातो. पण पाकिस्तानी सैन्य कधीच आपल्या नागरिकांविरोधात तैनात करण्यात येत नाही,' असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अरूधंती रॉय यांनी एका कार्यक्रमात केला....
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : भगवान श्रीकृष्णाचा चित्ररथ... राममंदिराची प्रतिकृती... जालीयनवाला बाग हत्याकांडातील शहिदांचे स्मरण... गोपिकेसह श्रीकृष्णाच्या वेशभूषेने नटलेले चिमुकले... हाथी-घोडा पालखी, जय कन्हैयालाल की... जय श्रीराम.. अशा जयघोषाने संत्रानगरी दुमदुमली. निमित्त होते गोरक्षण सभेतर्फे आयोजित श्रीकृष्ण...
ऑगस्ट 25, 2019
हैद्राबाद : आंध्र प्रदेशातील तिरुपती ते तिरुमाला या बसच्या तिकिटावर जेरुसलेम आणि हज यात्रेसाठीच्या सरकारी जाहिराती दिल्यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. आंध्र प्रदेश सरकार धर्मांतराला प्रोत्साहन देत असल्याची...
ऑगस्ट 25, 2019
लग्न झाल्यानंतर जसे महिलांना अनेक घडामोडींचा सामना करावा लागतो, तसेच पुरुषांनादेखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा ‘कायदा हा महिलांच्या बाजूनेच असतो’ या समजुतीने पुरुष शांत राहतात. परंतु, याचे रुपांतर न्यायालयीन खटल्यात झाले की याचे गांभीर्य लक्षात येते. पण याबाबत कायदा काय सांगतो?...
ऑगस्ट 25, 2019
मनात धार्मिकतेबरोबरच प्रसन्नतेची, सकारात्मकतेची बीजं रोवणारा; अंधार, मरगळ, नैराश्य दूर करणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. ता. दोन सप्टेंबरपासून हा गणेशोत्सव थाटामाटात सुरू होत आहे. सार्वजनिक देखाव्यांपासून घरगुती सजावटीपर्यंत अनेक गोष्टींना वेगही आला आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं श्रीगणेशाची आराधना...
ऑगस्ट 24, 2019
पुणे : अमेरिकेतील शहरांमध्ये एवढंच काय तर, व्हाइट हाऊसमध्येही "दिवाळी' मोठ्या दिमाखात साजरी करण्यात येते. पण यावर्षी अमेरिकेतील काही शहरांत चक्क 'रक्षाबंधन'ही साजरी करण्यात आले आणि ते ही 'अमेरिकन पोलीसां'सोबत !! नुकतेच टेक्‍सास राज्यातील 'कॉपेल' शहराच्या पोलिस ठाण्यात 'रक्षाबंधन' साजरी करण्यात आले...
ऑगस्ट 23, 2019
माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी चार दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. यानंतर शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून चिदंबरम यांच्यावर टीका केली आहे. चिदंबरम गृहमंत्री असताना...
ऑगस्ट 21, 2019
वणी  :  २०२१ च्या जनगणनेत आदिवासींना धर्म नोंदणीसाठी स्वतंत्र कोड हवा या साठी देश पातळीवर आदिवासी समाज एकत्र येऊन मागणी करत आहे. या उद्देशाने २४ व २५ ऑगस्ट रोजी पोर्टब्लेअर (अंदमान)  येथे राष्ट्रीय स्थरावर दोन दिवशीय '४ थी आदिवासी धर्मकोड परिषद' संपन्न होत असल्याची माहिती आदिवासी बचाव अभियानाचे...
ऑगस्ट 21, 2019
आंजी मोठी (जि. वर्धा) : एका विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकद्वारे प्रसारित करण्याच्या प्रकरणाने बुधवारी (ता. 21) आंजी मोठी गावात तणाव निर्माण झाला. त्याचे पडसाद नजीकच्या खरांगणा (मोरांगणा) गावातही पडले. या प्रकरणी खरांगणा पोलिसांनी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर टाकणारे डॉ. रविदत्त कांबळे...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून हिंदू-मुस्लिम वक्तव्य केल्याने एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारला प्रश्न विचारले आहेत. ओवेसी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की भारतात हिंदू-मुस्लिम ही एक समस्या आहे का? नसेल तर डोनाल्ड...
ऑगस्ट 21, 2019
पुणे -  ‘‘देशात हिंदू बहुसंख्य आहेत. त्यांच्या मताप्रमाणे देश चालणार. तुम्हाला त्रास द्यायला प्रशासन बसलेले नाही, अधिकारीही हिंदू आहेत, त्यांनाही सण आहेत, तेदेखील कुटुंबीयांसोबत देखावे पाहायला येतात. त्यामुळे गणेश मंडळांच्या मागण्यांबाबत प्रशासनाशी चर्चा करून मंडळांचे...
ऑगस्ट 20, 2019
पुणे : "अयोध्येतील बाबरी मशिदीच्या ठिकाणी पूर्वी असलेल्या मंदिरातच माझा जन्म झाला आहे. या जागेवर झालेल्या खोदकामातही त्याचे पुरावे सापडले आहेत'', असा दावा प्रभू श्रीराम यांच्यातर्फे त्यांच्या वकिलाने सर्वोच्च्य न्यायालयात मंगळवारी केला. अयोध्या प्रकरणात राम ऊर्फ रामलल्ला विराजमान यांच्यातर्फे सध्या...
ऑगस्ट 20, 2019
क्वालालंपूर : सध्या मलेशियात वास्तव्यास असलेला वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक याने केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. वंशवादी टिप्पणी केल्याबद्दल नाईकची मलेशियातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मलेशियात होऊ लागल्यानंतर नाईकने सारवासारव करीत माफीनामा सादर केला आहे.  मलेशियातील...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : जोगेश्वरीतील ओशिवरा हिंदू स्मशानभूमीच्या विद्युतवाहिनीचे रूपांतर पीएनजीवर अर्थात पाईप्ड नॅचरल गॅसवर केले जाणार आहे; ज्याचा फायदा पर्यावरणाला होणार आहे. मात्र हे काम अर्धवट सोडणाऱ्या कंत्राटदाराला शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीचे देखील काम देण्यात आले आहे. मात्र नेमणूक करण्यात...
ऑगस्ट 18, 2019
औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडीत मुस्लिम बांधवांना निश्‍चित सन्मान दिला जाणार आहे. मात्र, स्वतंत्र मुस्लिम सेल राहणार नाही. सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्र सेल निर्माण करून तोडफोडीचे राजकारण केले. सर्वांना बरोबरीचे मानत असल्याने वंचितमध्ये कोणताही "सेल' राहणार नाही, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट...
ऑगस्ट 17, 2019
पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे सेवानिवृत्त पोलिस महासंचालक एस. एम. मुश्रीफ लिखीत "ब्राह्मण्यवाद्यांनी बॉम्बस्फोट केले, मुस्लिम लटकले" या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन १३ ऑगस्ट २०१९ रोजी झाले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी त्यांची परखड व स्पष्ट मते मांडली. त्यांचे...
ऑगस्ट 16, 2019
नागपूर : कलम 370 रद्द व्हावे हा भारतीयांचा संकल्प होता. त्यासाठी इच्छाशक्ती असलेले नेतृत्व महत्वाचे आहेच. 'मोदी है तो मुमकिन है' असे लोक बोलतात ते चूक नाही,' असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.  नागपूर येथील संघ मुख्यालयात आज डॉ. मोहन भागवत यांच्या...