एकूण 741 परिणाम
मे 22, 2019
मुंबई - विधवा सुनेला सासरच्या वडिलोपार्जित व्यवसायातून बेदखल करणे म्हणजे तिचा आर्थिक छळच असतो, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एका प्रकरणात दिला. सुनेला सासरच्या व्यवसायात पुन्हा सामावून घेण्याचा आदेशही न्यायालयाने सासरच्या मंडळींना दिला.  पती हयात असताना सासरच्या...
मे 21, 2019
युरोपीय महासंघाची निवडणूक यंदा वेगळ्या पार्श्‍वभूमीवर होत आहे. युरोपियन महासंघ हा त्याच्या सदस्य राष्ट्रांच्या "अंतर्गत कायदे' करण्यावर नियंत्रण घालू शकत नाही. फक्त सर्व सदस्य देशांचा एकत्रित व्यापार, त्यांच्यातील दळणवळण सुलभ करणे, "यूरो' चलनावर नियंत्रण आणि काही दिशादर्शक नियम युरोपियन महासंघ तयार...
मे 20, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 20, 2019
कोलकता : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या आणि सातव्या टप्प्यासाठी पश्‍चिम बंगालमध्ये आज झालेल्या मतदान प्रक्रियेला हिंसाचाराचे गालबोट लागले. दोन ठिकाणी मतदान केंद्रांवर क्रूड बॉंब फेकण्यात आल्याच्या घटना घडल्याचे सांगण्यात आले. तर काही ठिकाणी हिंसक झालेल्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी सुरक्षा दलांना...
मे 19, 2019
गेल्या तीन वर्षांत, हिंसाचार कमी झाला म्हणजेच नक्षलवादी चळवळ संपली, अशा समजुतीत वावरणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा दलांना गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांनी मोठा झटका दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आकडेवारीचे कागद पुढं करून "यश मिळवलं' असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनासुद्धा, गडचिरोली...
मे 18, 2019
नवी दिल्ली : ''ते आले, त्यांनी पाहिलं, सद्यःस्थितीवर तोंडदेखलं भाष्यही केलं; पण पत्रकारांच्या प्रश्‍नांना मात्र सोयीने बगल दिली.'' मागील पाच वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची पहिली पत्रकार परिषदही राजकीयदृष्ट्या "म्यूट' ठरली. भाजपचे अध्यक्ष या नात्याने अमित शहा यांनीच माध्यमांच्या प्रश्‍...
मे 17, 2019
राजकीय लढाईत विविध कारणांनी एकमेकांपासून दूर जात चाललेले विरोधी पक्ष पुन्हा एका ‘अजेंड्या’वर एकत्र आले आहेत. निवडणूक निकालांनंतर त्या ऐक्‍याला कोणते स्वरूप येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. देशातील विरोधकांचे ऐक्‍य त्यांच्यातील जागावाटपात प्रतिबिंबित झाले नसले, तरी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात...
मे 17, 2019
मऊ/कोलकता : पश्‍चिम बंगालमधील राजकीय हिंसाचार थांबल्यानंतर आता तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. थोर समाजसुधारक ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज...
मे 16, 2019
मुंबई: ममता दीदी ‘सद्दाम हुसेन’सारख्या का वागत आहेत? असा प्रश्न बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने केला आहे. भाजपचं समर्थन करत विवेकने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडलं असून विवेक ओबेरॉयने ममता बॅनर्जी यांना इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनची उपमा दिली. पश्चिम बंगालमधील...
मे 16, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्ते व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. पश्चिम बंगालमध्ये मी पुन्हा जात असून, पाहूया काय होते ते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या...
मे 16, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन सभांसाठी निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये प्रचाराची मुदत आज रात्रीपर्यंत ठेवली. मोदी आणि शहांसमोर निवडणूक आयोग झुकला असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीर सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्न...
मे 16, 2019
नवी दिल्ली : निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बंगालमध्ये झालेल्या राजकीय हिंसाचारामुळे दिल्लीतील वातावरण तापले आहे. कोलकत्यातील "रोड शो'दरम्यान तृणमूल कॉंग्रेसच्या समर्थकांनी हिंसाचार घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला.  शहांच्या कोलकत्यामधील रोडशोमध्ये जाळपोळ...
मे 16, 2019
नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने उद्या (ता. 16) रात्री दहा वाजल्यापासून पश्‍चिम बंगालमधील नऊ मतदारसंघांमध्ये प्रचार बंदी लागू केली. यामुळे राजकीय पक्षांना सभा, रोड शो घेता येणार नाहीत. सोशल मीडियाच्या वापरावरदेखील निर्बंध घालण्यात आले असून राजकीय...
मे 15, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात घडल्या अनेक घडामोडी...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर आहे उपलब्ध ModiWithSakal : पाच वर्षांत आम्ही घेतलेल्या परिश्रमांना यश : मोदी RahulWithSakal : आम्ही मोदींचा मुखवटा दूर केला : राहुल गांधी...
मे 15, 2019
नवी दिल्ली : बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. पश्चिम बंगाल सोडून देशात कोठेही हिंसा झाली नाही. पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते. माझे व पंतप्रधानांचे पोस्टर्स फाडण्यात आले. ममता बॅनर्जी यांच्यामुळेच बंगालमध्ये हिंसाचार उफाळला आहे, अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली. भाजपचे...
मे 15, 2019
कोलकाता : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मंगळवारी येथील रोड शो अक्षरश: "राडा शो' ठरला. भाजपचे समर्थक आणि तृणमूल कॉंग्रेस छात्र परिषद व डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सिनेस्टाइल हाणामारी झाली. या वेळी दोन्ही गटांनी वाहनांची जाळपोळ करत परस्परांवर तुफान दगडफेक केली. यामुळे अमित शहा यांना "रोड शो...
मे 13, 2019
खन्ना (पंजाब ः "सॅम पित्रोडा यांना त्यांच्या वक्तव्याची लाज वाटली पाहिजे. त्यांनी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे,'' असे स्पष्ट मत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज व्यक्त केले.  फत्तेगड साहिबमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार अमर सिंग यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची आज...
मे 11, 2019
नवी दिल्ली : 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पदावरून हटविणार होते. मात्र, तेव्हा तत्कालीन गृहमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी त्यांना असे करण्यास रोखले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी...
मे 11, 2019
कोलकता : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात पश्‍चिम बंगालमधील आठ मतदारसंघांपैकी निम्म्या चार जागांवर कित्येक दशकांनंतर बुलेटऐवजी निर्भय वातावरणात "बॅलेट'चा वापर होईल. कधी काळी माओवाद्यांचा गड असलेल्या, घनदाट जंगलांमधील रक्‍तपातासाठी ओळखल्या जाणाऱ्या बांकुरा, पुरुलिया, मिदनापूर आणि झारग्राम या...