एकूण 477 परिणाम
डिसेंबर 10, 2018
पिंपरी : ''चाकणमधील मराठा आंदोलन दुपारी दीड वाजता संपले. त्यानंतर झालेल्या हिंसाचाराशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही.'',अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  पद्‌मनाभन म्हणाले, "चाकणमध्ये 30 जुलै रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून आंदोलन झाले....
डिसेंबर 10, 2018
पॅरिस : इंधन दरवाढ आणि इतर जीवनावश्‍यक सेवांवरील करवाढीच्या विरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेले यलो व्हेस्ट आंदोलन रविवारी चिघळले आहे. फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका उडाला असून, रविवारी अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटी झाल्याचे वृत्त आहे. रविवारी पोलिसांनी कारवाई करीत...
डिसेंबर 10, 2018
एका बाजूला भारताचा विकास व प्रगतीचे नगारे वाजविले जात आहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि पुराणमतवादाचा उन्मादी प्रसार! यावरुन अनुमान हेच निघू शकते, की वर्तमान राजवटीचे विकास व प्रगतीचे दावे वस्तुनिष्ठ नसावेत आणि त्यामुळेच मतांच्या जोगव्यासाठी हिंदुत्व, रामनाम, अल्पसंख्याकांचा द्वेष यांचा आधार...
डिसेंबर 09, 2018
लखनौ : बुलंदशहर हिंसाचारप्रकरणी एसएसपी कृष्ण बहादूर सिंह यांची उत्तर प्रदेश सरकारने बदली केली आहे. त्यांच्या जागी सीतापूरचे पोलिस अधीक्षक प्रभाकर चौधरी यांना नेमण्यात आले आहे. त्याच वेळी कृष्ण बहादूर सिंह यांची लखनौच्या पोलिस महासंचालक मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. यापूर्वी या घटनेप्रकरणी दोन...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये झालेला हिंसाचार  मुस्लिमांशी दंगल घडविण्याचा प्रयत्न होता. हा एक कटाचा भाग होता, असे करण्यात आलेल्या चौकशीत समोर आले आहे. याबाबतचा अहवाल अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. बी. शिरोडकर यांनी दिला. यामध्ये या सर्व बाबी समोर आल्या आहेत. शिरोडकर समितीचा...
डिसेंबर 06, 2018
लखनौ- बाबरी मशीद पतनाच्या घटनेला 26 वर्ष पूर्ण झाली. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली होती. या घटनेनंतर देशातील अनेक भागांमध्ये जातीय तणाव निर्माण झाला होता. अयोध्येतही अशीच परिस्थीती होती, पण या परिस्थितीतही अयोध्येतील हिंदूनी माणूसकीचा धर्म पाळत त्यावेळी अयोध्येत आपला जीव...
डिसेंबर 05, 2018
लखनौ- उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या हिंसाचारामागे कट असल्याचा संशय पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी बुधवारी व्यक्त केला. बाबरी मशीद पतनाच्या तीन दिवस आधी हा हिंसाचार झाल्यामुळे त्यांनी हा संशय व्यक्त केला आहे. बुलंदशहरात तीन डिसेंबरला झालेल्या हिंसाचारात पोलिस निरीक्षक...
डिसेंबर 05, 2018
चाकण  :   चाकण हिंसाचार प्रकरणी प्रकरणी आणखी अकरा आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. 'एसआयटी' स्थापन केल्यानंतर या आठवड्यात पुन्हा धरपकड सुरू झाली आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा धडाका लावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. आधीचे 30 आणि आत्ताचे 11 असे एकूण 41 आंदोलकांना आत्ता पर्यंत...
डिसेंबर 05, 2018
बुलंदशहर : गोहत्येच्या अफवेनंतर उसळलेला हिंसाचार आणि एका पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. मात्र अनधिकृत वृत्तानुसार चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. बुलंदशहरची स्थिती पूर्वपदावर येत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचे अतिरिक्त पोलिस...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली : एल्गार परिषद या प्रकरणाची सुनावणी आजपासून (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात सुरु झाली असून, पुढील सुनावणी 11 डिसेंबरला होणार आहे. ''एल्गार प्रकरणातील दोषारोपपत्र पुणे पोलिसांनी 7 दिवसात सर्वोच्च न्यायालयात सादर करावे '', असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एल्गार परिषदेचा...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - बिहार, उत्तर प्रदेशमधील जनतेला इतर राज्यांत हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्याचा जाब तेथील नेत्यांना का विचारला जात नाही, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला. महाराष्ट्रातील गुन्हे वाढण्यात परप्रांतीयांचा हात असल्याचाही दावा त्यांनी केला. राज यांनी उत्तर...
डिसेंबर 03, 2018
गडचिरोली - जिल्ह्यात रविवार (ता.2) पासून नक्षलवाद्यांचा "पीएलजीए' सप्ताह सुरू झाला आहे. एटापल्ली तालुक्‍यात सापडलेल्या नक्षलपत्रकात गावातील रस्ते बांधकामाचाही विरोध केला आहे. दोनच दिवसांपूर्वी एटापल्लीतील वटेपल्ली-गटेपल्ली रस्त्याच्या कामावरील 16 वाहने नक्षलवाद्यांनी जाळून टाकली. यात...
नोव्हेंबर 30, 2018
पाकिस्तानमधील कराची शहरात गेल्या शुक्रवारी बलुची फुटीरतावाद्यांनी चीनच्या दूतावासावर आत्मघाती हल्ला केला. त्यात काही सुरक्षा कर्मचारी ठार झाले आणि नंतर चकमकीत सर्व हल्लेखोर मारले गेले. परंतु, कोणाही चिनी नागरिकाला इजा पोहोचली नाही. त्याच दिवशी उत्तरेला अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या वायव्य सरहद्द...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - चार वर्षांपूर्वी समाज माध्यमांवर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावरून हिंसाचार झाला होता. त्या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : 1984 च्या शीखविरोधी दंगलप्रकरणी सुमारे 80 जणांना दोषी ठरवण्याची आणि पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने आज कायम ठेवला. कनिष्ट न्यायालयाने घराची जाळपोळ करणे, हिंसाचार, दंगल घडवून आणणे, संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 80...
नोव्हेंबर 22, 2018
सुडाच्या भावनेने पेटून उठलेला मारेकरी ज्या समाजाचा आहे, त्या संपूर्ण समाजाला लक्ष्य करायचे, ही घातक प्रवृत्ती आहे. मारेकऱ्याच्या मागे त्याचा संपूर्ण समाज असतो, असे मानणे चुकीचे असते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १९८४ मध्ये झालेल्या हत्येनंतर राजधानी दिल्ली; तसेच देशाच्या अन्य भागांत शीख...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे- माओवाद्यांच्या पत्रव्यवहारात किंवा पोलिसांच्या आरोपपत्रात दिग्विजय सिंह यांचे नाव अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पुण्याचे सह पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत आम्ही कोणत्याही राजकीय नेत्यांचा तपास करीत नसून, आमचा तपास प्रतिबंधित सीपीआय माओवादी सदस्यांवर केंद्रित असेल,...
नोव्हेंबर 18, 2018
विवादांना सकारात्मक वळण लागावं म्हणून प्रयत्न करून काही नवीन प्रक्रिया अमलात आणाव्या लागतात. गरज पडल्यास यंत्रणाही निर्माण कराव्या लागतात. भारतात यापूर्वी राष्ट्रीय नेत्यांनी "विवाद-निराकरण यंत्रणां'चा खुबीनं वापर केला होता. त्यातून प्रेरणा घेऊन उद्याच्या भारतातही काही नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचाच दुष्णपरिणाम असून, त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) पूर्वतयारी केली होती. एल्गार परिषदेत झालेल्या प्रक्षोभक भाषणांमुळेच दंगलीतील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे शहर पोलिसांनी गुरुवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. भारतीय जनता पक्ष आणि...
नोव्हेंबर 14, 2018
नवी दिल्ली : शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. त्यानंतर आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी 17 नोव्हेंबरला मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना पत्र लिहिले असून, या पत्रात त्यांनी...