एकूण 4 परिणाम
November 09, 2020
कोलकाता- पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी व्यवस्थित राहा, नाहीतर हिंसाचार होईल, असा इशारा दिला आहे. गुंडगिरी करणाऱ्या ममता दिदींच्या कार्यकर्त्यांना मी...
October 18, 2020
समाजातील सज्जनशक्ती मौनात गेली, की अतिरेकी प्रवृत्तींचे बेसूर टिपेला पोचतात. मग प्रेमासारख्या उदात्त भावनेलाही गैरहेतू चिकटविले जातात. लोकांच्या मनात भयाचं, द्वेषाचं रोपण करणं सुरू होतं. समाजाचं तालिबानीकरण करण्याच्या प्रयत्नांचाच तो एक भाग. एक साधी जाहिरात आक्षेपार्ह ठरविली जाते ते त्यातूनच…...
October 02, 2020
Gandhi Jayanti 2020 : आज महात्मा गांधी यांची १५१वी जयंती जगभरात साजरी केली जात आहे. अहिंसा आणि सत्य याच्या बळावर त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. केवळ भारतातीलच नाही, तर अनेक देशांतील लोकांना त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा दिली. जाती, धर्म, रंग याबाबत होणाऱ्या...
September 25, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये 'स्वस्तिक' नावाचे एक गाव आहे. या गावाने आपले नाव बदलावे अशी मागणी होत आहे. अनेकांनी याचा संबंध हिटलरच्या नाझी शासनाच्या हिंसेशी लावला आहे. मात्र, मोठा विरोध असूनसुद्धा गावकऱ्यांनी गावाचे नाव न बदलण्याच्या बाजूने कौल दिला आहे. गावाच्या परिषदेने सर्वसंमतीने गावाचे...