एकूण 10 परिणाम
January 24, 2021
श्रीनगर -  हिमवृष्टीमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प पडलेली असताना दवाखान्यात निधन झालेल्या एका काश्‍मीर पंडितांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावाकडे नेणे अशक्य झाले होते. अशावेळी शोपियॉंतील स्थानिक मुस्लिमांनी खांदा देत सुमारे आठ ते दहा किलोमीटर वाटचाल करत तो मृतदेह गावी पोचवल्याचा प्रकार नुकताच घडला. काश्...
January 21, 2021
काश्‍मिरात ‘छेल्ला कलान’मध्ये पर्यटकांना मनोहारी वाटणारा हिमवर्षाव होतो; पण काश्‍मिरींचा झगडा सुरू होतो तो समस्यांना तोंड देण्याचा. बंद महामार्गामुळे ठप्प झालेली वाहतूक, विमान प्रवासाचे वाढलेले भाडे आणि जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होते. गेली तीन दशके काश्‍मीर...
January 07, 2021
श्रीनगर - काश्‍मीरमध्ये सलग चौथ्या दिवशी हिमवृष्टी सुरू असल्याने विमान सेवा स्थगित करण्यात आली असून जम्मू-श्रीनगर महामार्गही बंद ठेवण्यात आला आहे. जवाहर बोगद्याच्या परिसरात चार फुटांपर्यंत बर्फ साचल्याने वाहतूक सुरू होऊ शकली नाही. दरम्यान, जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बर्फ बाजूला...
January 05, 2021
श्रीनगर - काश्‍मीरच्या बहुतांश भागात रविवारी हिमवृष्टी झाल्याने किमान तापमानात कमालीची घसरण झाली आहे. हवामान बदलामुळे श्रीनगरची विमानसेवा विस्कळीत झाली आहे. लगतचे राज्य हिमाचलमध्ये हिमवादळ येण्याचा इशारा दिला आहे. राजस्थानमध्ये अनेक भागात पावसाने हजेरी लावली, तर मध्य प्रदेशमध्येही...
December 30, 2020
नवी दिल्ली - पर्वतरांगात हिमवृष्टी होत असल्यामुळे देशातील बहुतांश भागात गारठा वाढला आहे. काश्‍मीर ते राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड भागातही थंडीची लाट आली आहे.  हिमाचलची राजधानी सिमला येथे हिमवृष्टीमुळे राज्यातील सुमारे ४०१ रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे असंख्य...
December 25, 2020
पुणे - शहरात गेल्या दोन दिवसांपासून असलेला थंडीचा कडाका थोडा कमी झाला असला, तरीही तो ‘थर्टीफर्स्ट’पर्यंत पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. राज्यात सर्वांत कमी तापमान गोंदिया येथे ८.८ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले, तर पुण्यातील किमान तापमानाचा पारा ९.९ अंश सेल्सिअस नोंदला...
December 24, 2020
पुणे - राज्यातील अनेक भागांत थंडीने हातपाय पसरले आहे. त्यामुळे ऊब मिळविण्यासाठी शेकोट्या पेटल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत हुडहुडी कायम राहणार आहे. राज्यात सर्वांत कमी तापमान गोंदिया येथे ८ अंश सेल्सिअसची नोंद झाली. पुण्यात किमान तापमानाचा पारा ८.३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला...
December 20, 2020
नवी दिल्ली - सिमला आणि काश्‍मीरमधील हिमवृष्टीनंतर आता दिल्लीत कडाक्याची थंडी पडत आहे. दिल्लीच्या जाफरपूरचे तापमान सिमल्याप्रमाणे झाले आहे. या ठिकाणी किमान तापमान ६ अंश सेल्सिअसपेक्षाही कमी नोंदले गेले. अमृतसर शहरात थंडीने गेल्या दहा वर्षाचा विक्रम मोडला. या शहरातील तापमान ०.४ अंश सेल्सिअसवर पोचले...
December 01, 2020
नवी दिल्ली - प्रदूषणामुळे राजधानी दिल्लीचा श्‍वास घुसमटला असताना कडाक्याच्या थंडीनेही राजधानीला गारठून टाकले आहे. सरता नोव्हेंबर महिना मागील ७१ वर्षांतील सर्वांत थंड महिना होता. या काळामध्ये किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते, अशी माहिती हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे....
October 02, 2020
नागपूर - वर्षातून एकदाच उमलणारे फूल म्हणजे ब्रम्हकमळ. दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर या महिन्यामध्ये हे फूल उमलते. याचे धार्मिक महत्व सर्वांनाच माहिती आहे. मात्र, ब्रम्हकमळामध्ये औषधीय गुणधर्म असतात याबाबत बऱ्याच जणांना माहिती नसतं. ब्रह्म कमळाच्या फुलात जवळजवळ 174 फॉर्म्युलेशन्स मिळतात. यामध्ये अनेक...