एकूण 995 परिणाम
मे 25, 2019
पुणे - राज्य सरकारच्या सेवेतील विविध पदांवरील भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा १३, १४ आणि १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. सरकारच्या विविध सेवांमधील एकूण ४३१ पदांसाठी होणारी ही परीक्षा औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर होणार आहे. फेब्रुवारी २०१९...
मे 24, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नगर जिल्ह्यातील रामदास विष्णू दौंड याने मागासवर्गीयांतून, तर लातूर जिल्ह्यातील प्रतीक्षा नानासाहेब काळे हिने महिला...
मे 24, 2019
सातारा - महिनाभरापासून सुरू असलेल्या आकडेमोडीला आज ‘ब्रेक’ लागत गेला. सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील यांच्यातील चुरशीच्या लढतीच्या निकालाकडे ताणलेली उत्सुकता सकाळी आठ वाजल्यापासून सुटकेचा श्‍वास घेऊ लागली. पहिल्या फेरीपासूनच उदयनराजेंच्या मतांचा फेरीनिहाय ‘रनरेट’...
मे 23, 2019
रत्नागिरी - कोकणवासिय व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेमाचे नाते असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले. या विजयाने मला खूप आनंद होतोय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना विजयाची भेट दिली आहे, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणूस...
मे 23, 2019
पिंपरी - शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी बालेवाडी येथे होत आहे. यासाठी ७७ पोलिस अधिकारी आणि ८०० कर्मचारी बंदोबस्तासाठी असतील. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील गस्त वाढविण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त असणार आहे. अतिरिक्‍त आयुक्‍त मकरंद रानडे यांची या सर्वांवर देखरेख असेल. दरम्यान,...
मे 22, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रूम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला आठ वाजता सुरवात होणार असून, प्रथम...
मे 22, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत मतदान यंत्रांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच "व्हीव्हीपॅट'ची प्रक्रिया सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणीची प्रक्रिया कशी असावी, याच्या सूचना पाठवल्या आहेत, त्यानुसार व्हीव्हीपॅटच्या मोजणीची वेळ सर्वांत शेवटी असेल. निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या...
मे 21, 2019
मालवण - मालवण आगारातून मुंबई, पुणे या लांब पल्ल्याच्या मार्गावर विशेष बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. यात मुंबईच्या चाकरमानी प्रवाशांच्या मागणीनुसार मालवण-मुंबई ही "रातराणी' बस रविवारी सायंकाळपासून सुरू करण्यात आली, अशी माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली.  मालवण आगारातून मुंबई व पुणे येथे...
मे 21, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावर पाच व सहा जूनला साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा विश्ववंदनीय करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन करत रायगडला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टेशन’ करण्याचा संकल्प अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी...
मे 20, 2019
सातारा - आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता जागतिक पातळीची असावी, ते आंतरराष्ट्रीय जाणिवेचे तयार व्हावेत, यासाठी रयत शिक्षण संस्था साताऱ्यात तीन आणि पुण्यात एक अशा चार आंतरराष्ट्रीय शाळा उभारणार असून, या शाळांत बालवाडी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय होणार आहे. राज्यातील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय...
मे 19, 2019
नागपूर -  राज्य सरकारने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा मानस बाळगला आहे. नागपूर जिल्हा परिषदेत अशा 387 शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांवर नियंत्रण ठेवणारी पर्यवेक्षीय यंत्रणेची निम्मे पदे रिक्त असून, रामभरोसे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शाळांची गुणवत्ता कशी सुधारेल, असा प्रश्‍न...
मे 19, 2019
पुणे - लाकडी घोडा अधांतरी धावतोय... त्यावर बसलेला अंकित आनंदाने ओरडतोय. दोराला लोंबकळत आर्या निघाली या टोकापासून त्या टोकापर्यंत. उंच अंतरावरून अन्वयची सायकल चाललीय अशा विविध दृश्‍यांनी पेशवे उद्यान सध्या गजबजून गेले आहे.  पेशवे उद्यानातील ६५ क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून मुलांमधील आत्मविश्‍वास...
मे 18, 2019
पुणे - राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेल्या फेब्रुवारीमध्ये राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी डिसेंबर 2018 मध्ये काढलेल्या जाहिरातीत 342 पदसंख्या जाहीर केली होती. मात्र त्यानंतर सरकारच्या मागणीनुसार या पदसंख्येत वाढ करण्यात आली असून आता एकूण 17 संवर्गातील 431 पदसंख्येसाठी ही भरती...
मे 17, 2019
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील पेंच नदीच्या पात्रात बिबट्या मृतावस्थेत आढळला. प्रादेशिक लढाईत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला. या बिबट्याच्या शरीराचे सर्वच अवयव सुस्थितीत असल्याचेही वन विभागाने कळविले. पेंच व्याघ्र प्रकल्पातील दक्षिण फुलझरी बिटामध्ये गस्त करीत...
मे 15, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील बीआरटीची वाटचाल रडतखडत सुरू असली, तरी असलेल्या पाच मार्गांचे उत्पन्न साध्या बसच्या तुलनेत जास्त असल्याचे पीएमपीने घेतलेल्या आढाव्यात आढळून आले आहे. त्यामुळे बीआरटीला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये...
मे 14, 2019
मुंबई -  खड्ड्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी बंद केलेली पॉट होल ट्रॅकिंग सिस्टीम सुरू करण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या यंत्रणेचाही पुरेपूर वापर केला जाईल आणि मोठ्या पावसाची सूचना वेळीच नागरिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर, नाले रुंदीकरणातील अडथळे दूर करण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण...
मे 12, 2019
पुणे : जिल्हा प्रशासनाकडून दुष्काळ तक्रार निवारण व आपत्ती व्यवस्थापनाकरीता कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत नागरिकांकडून दुष्काळाविषयी तक्रारींकरीता स्वतंत्रपणे नोंद घेऊन चारा छावणी, पाणी टंचाई व त्याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. ...
मे 12, 2019
पुणे - दिवसेंदिवस गंभीर होत असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पावसाचे पाणी जमिनीत मुरवून नैसर्गिक जलस्रोत पुनर्जीवित  केले जात आहे. यातून भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे. पुणे शहरातदेखील पाणीटंचाई जाणवत आहे. या पार्श्‍वभूमीवर...
मे 10, 2019
ठाणे : ठाण्यातील प्राईड प्रेसिंडेन्सी लक्झेरिया, ढोकाळी नाका, ढोकाळी, ठाणे (प.) येथे गुरुवारी (ता. 9) मध्यरात्रीच्या सुमारास 8 कामगार एसटीपी प्लांटच्या सफाईचे काम करत असताना गुदमरले. या दुर्घटनेत 3 कामगारांचा दुर्देवी मृत्यु झाला. सदर एसटीपी प्लांट हा एकूण 130 घनमीटरचा आहे. या घटनेची माहिती मिळताचा...
मे 10, 2019
तुर्भे - वाशीतील पालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयातील कोणतीही चौकशी न करता निलंबन व राजीनामा दिलेल्या डॉक्‍टरांचा वाद मिटला नसल्याने अजूनही हे डॉक्‍टर कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे काल गुरुवारी (ता. ९) रुग्णालयातील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून  काही काळ काम बंद ठेवून प्रशासनाचा...