एकूण 23 परिणाम
डिसेंबर 06, 2019
कळमनुरी(जि. हिंगोली): येथील जुने बसस्थानक पाडून नवीन अत्याधुनिक बसस्थानकाची इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये व्यापरी संकुल, पोलिस चौकी, हिरकणी कक्षाचा समावेश असणार आहे. यामुळे प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणार आहेत. यासाठी एक कोटी १८ लाख ३८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे....
नोव्हेंबर 12, 2019
पिंपरी : सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातेला स्तनपानासाठी 60 बाय 60 च्या स्वतंत्र हिरकणी कक्षाची सुविधा असावी, असे धोरण सरकारने 2012 मध्ये आखले. मात्र, या आठ वर्षांत सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे चित्र आहे. महापालिकेतही हा कक्ष...
नोव्हेंबर 12, 2019
अलिबाग : अलिबाग येथील एसटी बसस्थानक सर्व सोई-सुविधांयुक्त बांधले जाणार आहे. २७ ऑगस्टला या कामाचे भूमिपूजन थाटामाटात झाले. सुमारे सात कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च असलेल्या स्थानकाच्या कामाची प्रतीक्षा वाढली आहे. सहा महिन्यांनंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती या विभागाकडून मिळाली...
ऑक्टोबर 22, 2019
सोलापूर : सोलापूरातील सरकारी रुग्णालयातील सोयिसुविधा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना विश्रांती घेता यावी, यासाठी रुग्णालयातील बी ब्लॉकच्या समोर "विसावा' नावाने सुसज्ज कक्ष सुरु केला आहे. यामध्ये पिण्याचे...
सप्टेंबर 18, 2019
पुणे : लोणीकंद पोलिस स्टेशनच्या पाठीमागील तलावात दोन मृतदेह आढळले आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. लोणीकंद पोलिसात काल नवरा बायको बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. लोणीकंद जवळील सुरभी हॉटेल समोरील तलावात अनोळखी तरुण तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. लोणीकंद पोलिसांना...
ऑगस्ट 29, 2019
अलिबाग : खड्डे, अस्वच्छतेसह अनेक गैरसोईंचे आगार असलेले अलिबाग एसटी बसस्थानक दोन वर्षांत कात टाकणार आहे. नवीन आराखड्यानुसार स्थानकातील 14 फलाटांसह सोई-सुविधांसाठी तब्बल सव्वा सहा कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.  अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. पर्यटकांचेही हे आवडते शहर आहे. त्यामुळे येथे मोठी...
मे 07, 2019
जुन्नर तालुक्‍यातील ओझरचा विघ्नहर गणपती हे अष्टविनायकातील अग्रमानांकन असलेले तीर्थक्षेत्र कुकडी नदीच्या तीरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसले आहे. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून येथे अद्ययावत सुविधांची उपलब्धता आहे. त्यामुळे भक्तगण ओझरलाच प्रथम पसंती देतात. भक्त निवासाच्या एकूण चार...
मार्च 10, 2019
तरुणांची स्वप्ने ग्लोबल; पण आव्हाने लोकल (डॉ. आशुतोष जावडेकर, लेखक, गायक ) आजचा युवक हा कुठंही राहत असला, तरी तो स्वप्नं ग्लोबल बघतो. त्याच्यापुढे जी आव्हानं आहेत; त्याचं स्वरूप अगदी लोकल स्वरूपाचं आहे. चिठ्ठी-चपाटीखेरीज ऍडमिशन किंवा नोकरी मिळत नाही. नवीन व्यवसाय (स्टार्टअप) सुरू करायचा, तर पदोपदी...
डिसेंबर 26, 2018
तळेगाव ढमढेरे - तीर्थक्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे अष्टविनायक महागणपतीच्या दर्शनासाठी आज अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे महागणपतीच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.  श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान...
नोव्हेंबर 30, 2018
पाली - येथील तहसिलकार्यालयातील हिरकणी कक्षात सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक गुरुवारी (ता.२९) पार पडली. या बैठकीत महिला व बालकल्याण विभागामार्फत सादर केलेल्या अहवालात तालुक्यात ८० बालके कुपोषित असल्याचे सांगण्यात अाले. यावेळी प्रशासना समवेत समन्वय समिती व जागरुक...
नोव्हेंबर 27, 2018
अकोला : मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के अाणि त्यांचा रायटर शेंडे यांनी दहा हजाराची लाच मागितली. फिर्यादीच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता.27) प्रकरणाची पडताळणी केली असता उपनिरीक्षक म्हस्के अाणि रायटर शेंडे...
नोव्हेंबर 24, 2018
निरगुडी - बालकांच्या विकासासाठी सुरवातीच्या काही दिवसांमध्ये बाळाला स्तनपान देणे गरजेचे असते. मात्र, सार्वजनिक ठिकाणी मातांना बाळाला स्तनपान देता यावे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले आहेत. काही सरकारी योजना सुरू केल्या आहेत. यात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या हिरकणी कक्षाचाही...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हिरकणी कक्षाची (स्तनपान कक्ष) सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रमुख सत्र न्यायाधीश प्रल्हाद अगरवाल यांनी याबाबत पुणे बार असोसिएशन व न्यायालय प्रशासनाला सूचना केल्या  आहेत.  पुणे बार असोसिएशनने या प्रश्‍नाचा...
सप्टेंबर 27, 2018
पाली - सुधागड तालुक्यातील पाली, कुंभारशेत, नागशेत, उध्दर, चिखलगाव, वाघोशी, नेणवली या सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल गुरुवारी (ता.27) जाहिर झाला. तालुक्यातील सर्वात मोठ्या पाली ग्रामपंचायतीवर समता परिषद पुरस्कृत उमेदवार गणेश बालके विजयी झाले. पाली तहसिलकार्यालयातील हिरकणी कक्षात...
जुलै 06, 2018
पुणे - स्तनपान ही बाळासाठी आवश्‍यक बाब. गर्दीच्या ठिकाणी त्यासाठी विशेष कक्ष हवाच. असा कक्ष आता लोहगाव विमानतळावर सुरू झाला आहे. मात्र स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानकात हिरकणी कक्ष असूनही माहिती देणारे फलकच लावलेले नाहीत; तर रोज पाच-सात हजार...
मार्च 22, 2018
गोरेगाव - 'आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा' हा मुलमंत्र फलकावर लिहीण्याचा अनेक रुग्णसेवा धारी लिहुन दाखविण्याचा प्रयत्न करतात पण कृती करण्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्या जाते. पण कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी रुग्ण सेवेसाठी लाभला की रुग्ण, पदाधिकारी, कर्मचारी, गावकरी यांच्या मनात, ह्रद्यात जागा करुन उत्साह...
फेब्रुवारी 19, 2018
पुणे - महिला बचत गटांसाठी मदतीचा हात, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष, निराधार महिलांसाठी रात्रीचा निवारा अशा काही योजनांचा उल्लेख पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर नजर टाकल्यास दिसतो. या योजना चांगल्या आहेत; परंतु महिला सुविधा आणि सक्षमीकरणावर आणखी भर देण्याची गरज...
डिसेंबर 20, 2017
मुंबई - राज्यातील 45 टक्के लोकसंख्या शहरांत राहते. त्यामुळे शहरे स्मार्ट होण्याची गरज आहे. हाच दृष्टिकोन ठेवून ठाणे शहरात पाच हजार 493 कोटींची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती ठाण्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुनील चव्हाण यांनी मंगळवारी दिली. "स्मार्ट सिटी आणि सिटी कनेक्‍ट' या परिसंवादात ते बोलत...
ऑक्टोबर 17, 2017
पंढरपूर : कार्तिकी यात्रेत पाच ठिकाणी शुध्द पाणी पुरवणारी मशीन (वॉटर एटीएम), दर्शन मंडपात मोबाईलसाठी हॉटस्पॉट सुविधा, दर्शन मंडपात तीन दिवस मोफत चहा, सुरक्षेसाठी जादा सीसीटिव्ही कॅमेरे आदी व्यवस्था केली जाणार आहे. यात्रेत भाविकांना फरक जाणवेल इतकी चांगली व्यवस्था मंदिर समितीकडून केली जाणार आहे....
ऑगस्ट 02, 2017
वल्लभनगर एसटी स्थानकावर उत्तम सुविधा; मात्र प्रतिसादाचा अभाव पिंपरी - इथे कर्मचाऱ्यांनाच बसण्यासाठी पुरेशी जागा नाही, तिथे बाळाच्या स्तनपानासाठी कक्ष कुठून आणायचा?, असा उद्‌धट आणि तिरकस प्रतिसवाल पिंपरी रेल्वे स्थानकाच्या एका अधिकाऱ्याने करत तमाम लेकुरवाळ्या प्रवासी महिलांचाच अवमान...