एकूण 15 परिणाम
November 08, 2020
US Election 2020 : वॉशिंग्टन (अमेरिका) : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली. राष्ट्राध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असलेल्या ज्यो बायडेन आणि त्यांच्या सहकारी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या झोळीत अमेरिकी नागरिकांनी मते टाकली. आणि याच निकालाबरोबर...
November 06, 2020
वॉशिंग्टन- कोरोनाचे संकट असतानाही यंदाच्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेल्या १२० वर्षांतील विक्रमी मतदान झाले आहे. मतमोजणीचा आढावा घेणाऱ्या ‘यूएस इलेक्शन प्रोजेक्ट’ या खासगी निष्पक्ष संस्थेने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, या वर्षी २३ कोटी ९० लाख जण मतदानासाठी पात्र होते. त्यापैकी १६ कोटी जणांनी...
November 04, 2020
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या घरच्या मैदानात बाजी मारली आहे. फ्लोरिडामध्ये त्यांनी जोरदार टक्कर देत विजय मिळवला आहे. भारतात लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील निकाल जसा महत्त्वाचा ठरतो तसाच अमेरिकेत फ्लोरिडाचा निकाल असतो. डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो...
November 03, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेत आज राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान होत आहे. विविध सर्वेक्षणांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडेन प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा पुढे असल्याचे दिसत आहे. पण, याचा अंतिम निकाल मतदान संपल्यानंतरच येईल. डेमोक्रॅटिक पक्षाचे निवडणूक चिन्ह गाढव आहे, तर...
November 03, 2020
वॉशिंग्टन : जगभरात महत्त्वाची मानली जाणारी अमेरिकेच्या राष्ट्रधक्ष्य पदाच्या निवडणुकीला आता प्रारंभ झाला आहे. अमेरिकेच्या ईशान्येकडील न्यू हॅम्पशायरमधील शहरांमधील डिक्सविले नॉच आणि मिल्सफील्ड येथे पहिल्या मतपत्रिकेद्वारे मत नोंदवण्यात आले आहे. ही निवडणूक बहुप्रतिक्षित होती. या निवडणुकीत रिपब्लिकन...
November 03, 2020
न्यूयॉर्क - अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चार प्रमुख राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेक्षा अधिक मते मिळण्याचा अंदाज ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त झाला आहे.  विस्कॉन्सिन, पेनसिल्वानिया, फ्लोरिडा आणि ॲरिझोना या...
November 02, 2020
वैशिष्ट्यपूर्ण निवडणूक पद्धतीमुळे अमेरिकी निवडणुकीतील निकालांचा अंदाज व्यक्त करणे अवघड असते. यावेळची राजकीय परिस्थिती पाहता अनिश्चितता आणखीनच वाढली आहे, त्यामुळेच वारे कोणाच्या बाजूने फिरते हे पाहायचे. अमेरिकेत ‘इलेक्टोरल कॉलेज’नावाची निवडणूक प्रणाली आहे, म्हणजे अमेरिकन नागरिकांना जरी असे वाटत असले...
October 31, 2020
नवी दिल्ली- जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकांचे निकाल 3 नोव्हेंबर रोजी अपेक्षित असले, तरी मतदान बव्हंशी इ-मेलने व प्रत्यक्ष मतदानाच्या स्वरूपात झाल्याने त्यांची मोजणी करण्यास वेळ लागेल व निकालाला काही दिवस उशीर होऊ शकतो.  2016 साली निवडून आलेले अध्यक्ष डोनाल्ड...
October 17, 2020
वॉशिंग्टन : पुढच्या महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील राजकारणाला चांगलाच रंग चढला आहे. सध्या अमेरिकेत प्रेसिडेंन्शियल डिबेट्स आणि प्रचार सभांची रेलचेल सुरु आहे. मात्र, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे बहुतांश निवडणुकाच्या सर्व्हेमध्ये डेमोक्रॅटीक पक्षाच्या...
October 15, 2020
वॉशिंग्टन : अमेरिकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. भारतीय अमेरिकन एटिट्यूड सर्व्हे म्हणजेच आयएएएसच्या म्हणण्यानुसार, एकूण भारतीयांपैकी मतदानासाठी पात्र असलेले 70 टक्क्यांहून अधिक भारतीय अमेरिकन मतदार जो बायडेन यांना मत देण्याच्या...
October 11, 2020
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोरोनामुळं बरीच समीकरणं बदलतील. टपाली मतदान वाढण्याची शक्यता असून मतदारांकडून या मतदानास प्राधान्य मिळेल असे वातावरण आहे. अमेरिकेत असे मतदान कायदेशीर आहे आणि यापूर्वी पण असे मतदान होत असे. पण यावेळी त्याचे प्रमाण खूपच वाढेल. हाच मुद्दा यावेळच्या निवडणुकीत महत्त्वाचा...
September 27, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका (US elections) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आमनेसामने आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा राष्ट्रपतीपदी विराजमान होण्याची संधी असली तरी बायडेन यांना लोकांना पाठिंबा मिळताना दिसत आहे....
September 25, 2020
वॉशिंग्टन- जगभरात सुरु असलेल्या आणि कधीही न संपणाऱ्या ‘तथ्यहिन’ युद्धांपासून अमेरिका भविष्यात दूरच राहणार आहे, आम्ही आमचे परदेशांमधील सैनिक माघारी बोलावणार आहोत, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केली. मात्र, अमेरिकेला धोकादायक ठरणाऱ्या दहशतवाद्यांना नामोहरम करतानाच देशाच्या...
September 24, 2020
वॉशिंग्टन-  अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाल्यास तो सहज मान्य करून शांततेत सत्तांतर करण्यास अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अप्रत्यक्षपणे नकार दिला. टपालाद्वारे होणाऱ्या मतदानावर शंका असल्याने निवडणुकीचा निकाल कदाचित सर्वोच्च न्यायालयातच लागेल, असे ट्रम्प यांनी आज पत्रकार परिषदेत...
September 22, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेतील राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची रंगत वाढत असून अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यातील लढत चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. ‘फाईव्ह थर्टी एट’ (५३८) या अमेरिकेच्या मतदान सर्वेक्षणाचे विश्लेषण करणाऱ्या संस्थेच्या...