एकूण 433 परिणाम
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : एकीकडे देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या घोडदौडीला लगाम बसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात भाष्य करणे टाळले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी संसद सत्रामध्ये...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - राज्य सेवा आयोगाकडून सरकारच्या या विविध विभागाअंतर्गत एकूण ३४२ पदांच्या भरतीकरिता सोमवारी जाहिरात प्रसिद्ध केली असून, यामध्ये महसूल विभागातील २३० पदांची महाभरती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, राज्यात मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षणाचा कायदा लागू झाल्यानंतर यापैकी काही...
डिसेंबर 10, 2018
नवी दिल्ली : लोकसभेचे रणशिंग अजून अधिकृतरित्या फुंकले गेले नसले, तरीही संभाव्य जागावाटपाच्या मुद्यावरून राजकीय पक्षांच्या आघाड्यांवर लढाईला तोंड फुटले आहे. बिहारमधील जागावाटपावरून नाराज असलेले रालोसपाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी भाजपप्रणित 'एनडीए'ला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय आज (सोमवार) घेतला....
डिसेंबर 10, 2018
नवी दिल्ली : देशातील अनेक सत्तांतरांचे व जनआंदोलनांचे साक्षीदार असलेल्या दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावरून आज नरेंद्र मोदी सरकारला (राम) "मंदिर नाही, तर मत नाही,' असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. विश्‍व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्मसभेत लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना राष्ट्रीय...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेने फेटाळल्याने आता सरकारने याबाबत अध्यादेश काढण्याचे ठरवले आहे, अशी माहिती पणन विभागातील सूत्रांनी दिली.  नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 03, 2018
मुंबई : मराठा समाजाला देण्यात आलेल्या 16 टक्के आरक्षणाला संरक्षण म्हणून राज्य सरकारने आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे.  महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण दिले असून, समाजात सर्व घटकांनी, सर्व जाती-धर्मांनी या आरक्षणाचे स्वागत केले. समाजात काही चांगले होत असेल तर त्यास विरोध होऊ...
डिसेंबर 01, 2018
मुंबई - राज्यातील वाळूचा तुटवडा वाढल्याने परदेशातून वाळूची आयात करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. तसेच वाळूचा पुरवठा वाढवण्यासाठी औष्णिक वीज प्रकल्पातून निघणाऱ्या राखेपासून वाळू तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद : कोपर्डीतील घटनेनंतर मराठा समाजाचा औरंगाबादेत विराट मोर्चा निघाला अन्‌ इथूनच मराठा क्रांतिपर्वाची सुरवात झाली. लाखोंचे मोर्चे, त्यांच्या आचारसंहिता कौतुकाचा विषय ठरले. त्यानंतर समाजाला दिशादर्शक राज्यस्तरीय बैठका झाल्या. इथला शब्द राज्यभर प्रमाण मानला. एवढेच काय, तर याचिकाकर्त्याच्या...
नोव्हेंबर 30, 2018
शासनाचे आदेश मानण्यास कंपन्यांचा नकार? नागपूर, ता. 29 : बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याचे आदेश बियाणे कंपन्यांना राज्य शासनाने दिले आहेत. वर्षभराचा काळ होत असताना अद्याप एकाही शेतकऱ्यास मदत मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. कंपन्या शासनाचे आदेश मानण्यास तयार नाही. असे असतानाही बियाणे विक्रीची...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या धर्तीवर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) अंतर्गत राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्रपणे 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या कृती आराखड्यानुसार देण्याची शिफारस करण्यात आली आहे. आज (गुरुवार) मुख्यमंत्री देवेंद्र...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपयांपेक्षा कमी शेतीमालाच्या बाबतीत अडत्याला विक्रेत्यांच्या वतीने कोणतीही रक्कम स्वीकारण्यास अथवा स्वत:च्या खात्यातून शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यास मनाई करणारे बहुचर्चित विधेयक राज्य शासनाने आज मागे घेतले. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (तिसरी...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - जलसंपदा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे धुळे जिल्ह्यातील प्रकल्पाची किंमत तब्बल 115 कोटींवर पोचली आहे. या संदर्भात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणयाची शिफारस लोकलेखा समितीने सरकारला केली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लोकलेखा समितीचा 46 वा अहवाल सादर करण्यात आला....
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - मराठा समाजाला घटनात्मक वैध आरक्षण मिळावे, यासाठी मुंबईत विधानभवनावर सोमवारी (ता. २६) ‘मराठा संवाद यात्रा’ काढण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक शांताराम कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाची प्रक्रिया करून...
नोव्हेंबर 24, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यातील वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या रस्ते आणि पुलांच्या बांधकामासाठी चालू हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २५ कोटी ६७ लाख रूपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. अशी माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी येथे दिली....
नोव्हेंबर 23, 2018
महाड - डिजीटल महाराष्ट्र साकारण्यात महत्वाचे योगदान असलेल्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी परिचालकांनी 21 नोव्हेंबरला पुकारलेल्या ट्विट मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल 1 लाख 10 हजार जणांनी या मोर्चाला...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : राज्याच्या विविध भागांतून आलेल्या आदिवासी-शेतकऱ्यांसोबत सुरु असलेली बैठक आज (गुरुवार) एक तासानंतर संपली. या मोर्चेकऱ्यांच्या मागण्या लिखित स्वरुपात मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. तसेच तीन महिन्यांच्या आतमध्ये याबाबतचे प्रश्न...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई- मराठा, धनगर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान करुन सरकारचे लक्ष वेधून आंदोलन केले. त्यांच्या आरक्षणाच्या या वेगळया आंदोलनाचीच आज विधानभवनात चर्चा सुरु होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई- सरकारने मराठा आरक्षणाच्या फक्त शिफारशी स्वीकारल्या आहेत, अहवाल स्वीकारलेला नसल्याचे आज (गुरुवाऱ) माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभा सभागृहात म्हटले आहे.  सरकारने शिफारशी स्वीकारल्या आहेत. अहवाल स्वीकारला की नाही हे सरकारने स्पष्ट करायला पहिजे असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे....
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सरकारमधील मंत्र्यांकडून वेगवेगळी वक्तव्ये करण्यात येत आहेत. जोपर्यंत सभागृहात अहवाल मांडण्यात येत नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही. मराठा समाजात आजही संभ्रमावस्था आहे. मुख्यमंत्री म्हणतात जल्लोष करा, अहो पण जल्लोष करण्याआधी तो कशासाठी करायचा ते तरी कळू द्या, असे माजी...