एकूण 15 परिणाम
ऑक्टोबर 15, 2018
मुंबई- #MeToo चे आरोप उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही होतील असे मत अभिनेता शक्ती कपूर यांनी व्यक्त केले आहे. #MeToo च्या प्रकरणांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक मुली ब्लॅकमेल करत असल्याची टीकाही शक्ती कपूर यांनी केली आहे. देशभरात सध्या #MeToo मोहिमेची जोरदार चर्चा आहे. बॉलिवूडपासून सुरू झालेल्या या...
मे 24, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी काल (बुधवार) स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर करत #HumFitTohIndiaFit या हॅशटॅगखाली तंदुरूस्त भारतासाठी मोहिम चालू केली. त्यानंतर ही मोहिम चालू ठेवण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेता हृतिक रोशन...
मे 24, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी कालच (ता.23) स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर करत #HumFitTohIndiaFit या हॅशटॅगखाली तंदुरूस्त भारतासाठी मोहिम चालू केली. ही मोहिम चालू ठेवण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेता हृतिक रोशन...
मार्च 21, 2018
ठाणे - अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी व अभिनेत्री आयशा श्रॉफ यांना सीडीआरप्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. सीडीआरप्रकरणी अटकेत असलेला आरोपी ऍड. रिझवान सिद्दिकी याला अभिनेता साहिल खान यांचे सीडीआर पुरवल्याचा आरोप आयेशा यांच्यावर आहे. रिझवान याने पोलिसांना चौकशीत खोटी माहिती दिली आहे, असे पोलिस...
ऑक्टोबर 05, 2017
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून कंगना रनौट आणि हृतिक रोशन यांचा वाद सतत धगधगतो आहे. कंगनाने हृतिकला केलेले मेल असोत आणि त्याला त्याने दिलेला नकार असो.. पण या दोघांच्या नात्याबद्दल एक नवं कुतूहल निर्माण झालेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना सातत्याने यावर बोलते आहे....
जून 21, 2017
बॉलीवूडचा डान्सिंग स्टार हृतिक रोशन चित्रपटांची निवड विचारपूर्वक करतो. टुकार सिनेमा तो साईन करीतच नाही. स्क्रिप्टमध्ये दम असेल तर त्यासाठी डेटस्‌ ॲडजस्ट करण्याचीही त्याची तयारी असते; पण मध्यंतरी त्याने हॉलीवूड सुपरस्टार सिल्वेस्टर स्टेलॉनचा सुपरहिट चित्रपट ‘रॅम्बो’च्या...
जून 07, 2017
हृतिक रोशनने "काबील'नंतर आपण खूप चांगला अभिनय करू शकतो हे दाखवून दिलं. ऍक्‍शन अन्‌ डान्सच्या पलीकडे जात त्यानं मोठ्या ताकदीनं अंध हिरोची भूमिका साकारली. त्याच्या आधीच्या "मोहेंजोदरो' आणि "बॅंग बॅंग'मध्येही तो ऍक्‍शन हिरोच होता. हृतिकला आपल्या "ऍक्‍शन हिरो'च्या इमेजचा कंटाळा आलाय. ती...
मे 29, 2017
मुंबई :‘हृदयांतर’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या सुपरस्टार हृतिक रोशनने नुकताच ह्या सिनेमाचा ट्रेलर लाँच केला.‘हदयांतर’ सिनेमाव्दारे फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस मराठी सिनेसृष्टीत निर्माता-दिग्दर्शक म्हणून आपलं पहिलं पाऊल ठेवतोय. त्यामुळे आपल्या मित्राच्या सिनेमात काम...
मे 26, 2017
मुंबई :हृदयांतर’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा सुपरस्टार हृतिक रोशन ह्या सिनेमाचा ट्रेलर लाँच करणार आहे. 28 मेला मुंबई येषे हा सोहळा होणार आहे.    हदयांतर सिनेमाव्दारे फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस मराठी सिनेसृष्टीत निर्माता-दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवतोय....
मे 07, 2017
‘बाहुबली- द कन्क्‍लुजन’ या चित्रपटानं ‘बॉक्‍स ऑफिस’वरचे आजवरचे सारे विक्रम मोडीत काढत आगेकूच सुरू ठेवली आहे. तंत्रज्ञानापासून ते मार्केटिंगपर्यंत आतापर्यंतच्या सगळ्या कल्पनांना या भव्य चित्रपटानं नवं परिमाण दिलं आहे. या चित्रपटाशी संबंधित सगळ्याच आकडेवारी अक्षरशः काळीज दडपून टाकणाऱ्या आहेत. अनेक...
मार्च 27, 2017
"काबील' चित्रपटात हृतिक रोशन "सुपर हिरो'ऐवजी एका सर्वसामान्य; पण दृष्टिहीन अशा रोहन भटनागरच्या भूमिकेत दिसला. रोहन भटनागर हे नाव खूप सामान्य होतं. सहसा मल्होत्रा, मखीजा, कपूर आदी बडी बडी नावं हिरोसाठी वापरली जातात; पण रोहन नावामुळे हृतिकने सामान्यांच्या मनातही घर केलंय. "...
मार्च 02, 2017
"कहो ना प्यार है' हृतिक रोशनचा पहिलावहिला सिनेमा. या सिनेमातील त्याचं नृत्यकौशल्य आणि शरीरयष्टी यावर अनेक मुली फिदा होत्या. तेव्हापासून आतापर्यंत हृतिक रोशनची बॉडी हा बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि आता तर प्रत्येकालाच त्याच्यासारखी शरीरयष्टी कमावण्याची संधी...
फेब्रुवारी 07, 2017
"पिंक' या चित्रपटातून आपली ओळख बनवलेली अभिनेत्री तापसी पन्नूला जरा हटकेच मुलं आवडतात. तिने तिच्या"िरनिंग शादी डॉट कॉम' या चित्रपटाच्या कार्यक्रमात तिला कोणता हिरो आवडायचा, या प्रश्‍नावर हृतिक रोशन आणि जॉन अब्राहम असं सांगितलं. हृतिक आणि जॉन तिला खूप ऍट्रॅक्‍...
डिसेंबर 23, 2016
मुंबई - बॉलिवूडचा हॅंडसम हंक हृतिक रोशन आता कर भरणाऱ्यांच्या यादीत अव्वल ठरला आहे. कर चूकविणारे तर अनेक अभिनेते असतात परंतु, कर भरणाऱ्यांच्या यादीत हृतिकने परफेक्शनिस्ट आमीर खानलाही मागे टाकले आहे.  एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या मानाने...
नोव्हेंबर 28, 2016
'हँडसम हंक' हृतिक रोशनच्या 'लुक्स'बद्दल त्याच्या चाहत्या तरुणींसह सर्वत्रच चर्चा असते. बॉलिवूडमधील त्याचा हा 'हॉटनेस' आता जागतिक पातळीवरही फेवरीट ठरलाय. जगातील सर्वांत देखण्या पुरुषांच्या यादीत हृतिकने तिसरे स्थान मिळविले आहे.  'वर्ल्ड्स टॉप मोस्ट' या सर्वेक्षण संकेतस्थळाने नुकत्याच...