एकूण 1046 परिणाम
मे 20, 2019
कोल्हापूर - देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांनाच बहुमत मिळण्याचा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केल्याने कोल्हापूर, हातकणंगलेतील राष्ट्रवादी, काँग्रेस व ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. या दोन्ही मतदारसंघांत मतदारांचा कौल कुणाला असेल, याची उत्सुकता...
मे 19, 2019
"साध्वी' प्रज्ञासिंह यांचे एक यश सर्वांनाच मान्य करावे लागेल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बचावात्मक पातळीवर आणण्याचे आतापर्यंत कोणालाही न जमलेले काम त्यांनी केले. याचबरोबर आणखी एक बाब घडली असून, पक्षातील नेत्यांनाही ती मोठ्या प्रमाणात खटकत आहे. ती बाब म्हणजे शहा यांनी "मथळे' ठरविण्याची गमावलेली...
मे 18, 2019
मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, दवाखान्यांमध्ये, कार्यालयांत आणि प्रयोगशाळांत विविध शारीरिक कामे करणारे यंत्रमानव (रोबोट) आपण पाहिले असतील. पण याच यंत्रमानवांची पुढची पिढी आता आपल्या शरीरामध्ये जाऊन रोगांवर उपचार आणि शस्त्रक्रियाही करणार आहे! औषधोपचार पद्धतींमध्ये ‘मेडिकल नॅनोरोबो’या शाखेचा समावेश झाला...
मे 17, 2019
नमोजीभाई : (चमकून) जे श्री क्रष्ण...क्‍यारे आव्या मोटाभाई : (घाम पुसत बसून घेत) अमणाज! नमोजीभाई : (आपुलकीने चौकशी करत) शुं कहे छे आपडो बंगाल? मोटाभाई : (पडेल आवाजात) सारु छे! नमोजीभाई : (दिवास्वप्न बघत) तमे तो बहु मेहनत करो छो, मोटाभाई! मोटाभाई : (गुडघे चोळत) थाकी गया!! नमोजीभाई : (सहानुभूतीने) हवे...
मे 16, 2019
औरंगाबाद : विजयवाडा येथून शिर्डीकडे रेल्वेतून प्रवास करताना 60 वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आला. अचानक घडलेल्या घटनेनंतर प्रवाशाच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचविण्यात यश आले आहे. शिर्डी एक्सप्रेसमधून  विजयवाडा येथील 60 वर्षीय महिला वातानुकूलित डब्यातुन शिर्डीकडे जात होत्या. जालना स्टेशन हुन...
मे 16, 2019
चेतना तरंग आपण आपला दिवस हास्य आणि प्रेमाने सुरू करता, तेव्हा आपले जीवन दैवी रूपाने उत्साहित होते. सकाळी बाहेरून आणि आतून खोलवरून हसणे हीच, खरी प्रार्थना आहे. हास्य आपल्या हृदयातून आणि आपल्या अस्तित्वाच्या मध्यभागातून येते. आपले पोट हास्याने इतके भरलेले आहे की, हास्य आपल्या शरीरातील प्रत्येक...
मे 15, 2019
गतवर्षीच्या तुलनेत माता मृत्यूंमध्ये वाढ - ‘व्हिजन २०२०’ हरवले; उपराजधानीत मातामृत्यूचे शतक नागपूर - विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रचंड झेप घेतली आहे. दुर्धर आजारावरील उपचार शोधण्यात वैद्यकशास्त्राला यश आले. हृदयापासून तर यकृताचे प्रत्यारोपण नव्हेतर गर्भाचेही प्रत्यारोपण करण्यात यश आले. मात्र,...
मे 14, 2019
पुणे : अपघातानंतर साडेतीन वर्षांनी मृत्यू झालेल्या प्राध्यापिकेच्या कुटुंबीयांना 1 कोटी 8 लाख 28 हजार 391 रुपये नुकसानभरपाई देण्याचा निकाल मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांनी दिला. प्राध्यापिकेचा मृत्यू अपघातातील जखमांमुळेच झाला, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा निर्णय दिला...
मे 13, 2019
नाशिक- माजी मंत्री, वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या पत्नी सरोज विनायक पाटील( वय ७०) यांचे आज दुपारी पुण्यात निधन झाले.त्यांच्यावर उद्या (ता.१४) सकाळी दहाला नाशिक येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार होणार आहे. गेल्या महिन्यात सरोज यांच्यावर पुण्यात हृदय शस्त्रक्रीया झाली होती. दोन दिवसात...
मे 13, 2019
मुंबई - दुर्मिळ हृदयविकार असलेल्या धुळे येथील तेजस अहिरे या नऊ वर्षांच्या मुलाचा जीव वाचवण्यात मुंबई सेंट्रल येथील वोक्‍हार्ट रुग्णालयातील डॉक्‍टरांना यश आले आहे. छातीला छेद न देता सल्लागार बालशल्यचिकित्सक डॉ. सुरेश जोशी आणि इंटरव्हेन्शनल पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. मनीष चोखंद्रे यांच्या पथकाने...
मे 13, 2019
गंगा नदीच्या किनारी वसलेल्या भगवान विश्‍वनाथाच्या प्राचीन वाराणसी नगरीत झालेला बदल तुम्हाला पाहायचा असेल तर दगड-विटांच्या राडारोड्यातून तुम्हाला चालावे लागेल. तेथील भिंती पाहा; वाचू मात्र नका. कारण त्यावर वाचायला काहीच नाही. तेथे पडलेल्या अवशेषांवर नजर टाका. त्यात दरवाजे, खिडक्‍या, कपाटे अशा...
मे 12, 2019
इतर अनेक नात्यांत माणसांचे मुखवटे गळून पडतात अन्‌ खरे चेहरे समोर येतात. मात्र, आईच्या नात्याचं तसं नसतं, त्यात जराही खोट नसते. आईच्या नात्यात सूर्याचा उजेड, चंद्राची शीतळता, गाईचं वात्सल्य, घारीचं चित्त, हरणीचं काळीज, नदीची निर्मळता, झाडांची हिरवळ, मातीची ओल अशा सगळ्या गोष्टींचं मिश्रण असतं......
मे 11, 2019
प्रिय बोंधु ओरोबिंदोबाबू, नोमोश्‍कार, दिल्लीत प्रोचार जोरात सुरू आहे हे कळले. उघड्या जीपमोधून फिरताना काळजी घ्यावी. रात्र वैऱ्याची आहेच; पण दिवस राक्षसाचा आहे! एका माणसाने जीपच्या बॉनेटवर चढून तुम्हाला लोकशाही थप्पड लगावली, ते बोघून दु:ख झाले. आपल्या महागठबंधनचे शोत्रू किती भोयोंकर आहेत, ह्याची...
मे 09, 2019
रस्त्यानं जाताना अचानक तुमच्या मागं पिसाळलेला कुत्रा लागतो. तुम्ही जीव मुठीत धरून पळता. तुमचा वेग कुत्र्यापेक्षा जास्त असतो. शेवटी कुत्रा पाठलाग थांबवतो. तुम्ही तरीही पळत राहता. सुरक्षित ठिकाणी पोचल्यावर धापा टाकता. अचानक आलेल्या संकटाचा मुकाबला करण्याची शक्‍ती तुमच्या अंगात संचारली. तुम्ही स्वत:चा...
मे 08, 2019
कोल्हापूर - वर्षभरात ‘सीपीआर’च्या हृदयरोग विभागात जवळपास १२५० शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. यात सहाशेंवर व्यक्तींचा वयोगट ३० ते ५० असा आहे. पूर्वी मोजक्‍या व्यक्तींना होणारा हृदयविकार आता तरुण वयात अनेकांना होण्याचे प्रमाण वाढले. अतिरिक्त मांसाहार, तंबाखू सेवन आणि व्यायामाचा अभाव अशी विविध कारणे...
मे 06, 2019
नुकत्याच येऊन गेलेल्या "फणी' चक्रवाताच्या तडाख्याच्या जखमांनी ओडिशा राज्य घायाळ झाले असले; तरी ते ताठ मानेने उभे आहे, याचे श्रेय नि:संशय तेथील प्रशासनाला द्यायला हवे. भारतातले एक आर्थिकदृष्ट्या यथातथा परिस्थिती असलेले छोटेसे राज्य निसर्गाच्या प्रकोपाला एकजुटीने तोंड देत नामोहरम करते, हे उदाहरण उमेद...
मे 05, 2019
प्रत्येकानं इतर व्यायामाबरोबरच ध्यानधारणेकडंही लक्ष केंद्रित करावं. ते आनंददायी मनासाठी खूपच गरजेचं असतं. आत्मिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळं मन, शरीर, हृदयाला प्रसन्नतेची झळाळी मिळते. आत्मिक समाधान अन्‌ ध्यानधारणा या दोन गोष्टी चांगल्या आरोग्यासाठी गरजेच्या आहेत अन्‌ याच माझ्या...
मे 04, 2019
नेमकी तीथ सांगू? विकारी संवत्सरातील चैत्रात कृष्णपक्षातली द्वादशी होती. अगदी टळटळीत दुपार. उन्हे मी म्हणत होती. सूर्य आग ओकत होता...कृष्णकुंजगडाच्या पायथ्याशी वसलेले शिवाजी पार्काड! मोठी नामी वस्ती!! राजियांचा गड हे तो पार्काडाचे हृदय. राजा बोले, पार्काड हाले!! पण द्वादशीचे दिशी मात्र...
मे 03, 2019
म्हसवड : माण तालुक्यातील कुकुडवाड येथे गुरुवारी (ता. 2) दुपारी जनावरांना पाणी मिळत नसल्याने व जनावरांची धडपड पहावली नसल्याने विष्णू आप्पा धनवडे या शेतकऱ्याला हृदयविकाराचा धक्का बसला व त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कुकुडवाड...
मे 02, 2019
खारघर : मुलाच्या हृदय संबधित आजारावर श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयात मोफत शस्त्रकीया करून नवीन जीवदान मिळत असल्यामुळे देशातील विविध क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या क्रीडापटूनी या सामाजिक उपक्रमात  सहभागी व्हावे असे आवाहन क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी खारघर येथे केले. यावेळी श्री सत्य...