एकूण 567 परिणाम
जानेवारी 16, 2019
मुंबई - हृदय हा शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे. आजची धावपळीची जीवनशैली, तणाव आणि फास्टफूड खाण्याच्या सवयींमुळे हृदयावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे हृदयाघात, हृदयक्रिया बंद पडणे, हार्ट फेल्युअर यांसारखे हृदयाचे आजार होतात.  हार्ट फेल्युअर हा सर्वांत दुर्लक्षित व वेळेवर निदान न...
जानेवारी 16, 2019
वालचंदनगर - इंदापूर शहरामध्ये मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कांबळे कुटुंबातील चार वर्षांच्या मुलावर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी त्यासाठी सहकार्य केले.  इंदापूर शहरातील कांतेश व कविता कांबळे यांच्या चार वर्षांच्या लायप्पा या...
जानेवारी 15, 2019
मुंबई - धूम्रपान म्हणजे तरुणांसाठी जणू ‘स्टाईल स्टेटमेंट’ झाले आहे; मात्र याच्या नादात तरुणांचे हृदय कमजोर होत आहे. केईएम रुग्णालयात दर दोन-तीन महिन्यांनी एखादा तरुण हृदयाशी संबंधित आजाराच्या उपचारासाठी दाखल होत आहे. यातील बहुतांश जण धूम्रपान करत असल्याचे आढळले आहे.  ठाण्यात १६...
जानेवारी 15, 2019
कऱ्हाड - स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडवण्यासाठी कोल्हापुर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घारेवाडीत (जि.सातारा) सुरु असलेल्या बलशाली युवा हृदय संमेलनात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यातील...
जानेवारी 15, 2019
कऱ्हाड - घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे सुरू असलेल्या बलशाली युवा हृदय संमेलनात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यातील तरुणाईला मार्गदर्शन केले. त्या कार्यक्रमाचे आभार मानताना चित्रपट अभिनेते समृद्धी जाधवांनी आपल्या वक्तृत्वाने पाटेकरांचे मनच जिंकले. श्री. जाधव यांच्या शब्दांच्या...
जानेवारी 14, 2019
कऱ्हाड - सोशल मिडीयाने आमच्या क्षेत्रातील खुप माणसे मारली. एकही गोष्ट न लिहिता नाना पाटेकरांच्या नावाने सोशल मिडीयावर खुप मेसेज येतात. जो माणुस सातत्याने चांगले काम करतो त्याची बदनामीची मोहिम सुरु झाली की तो माणुस तसाच असेल असे मत तयार करायचे का ? असे सवाल चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी करुन...
जानेवारी 12, 2019
जाणिवा समृद्ध झाल्या, की सोपान होतो सोपा. चढ चढता येतो कोणताही आणि कसलाही. कुठंही आणि केव्हाही. धडधडू लागला उर कितीही तरी, न कडाडताही धडाधड निर्णयांना सोलून काढता येतं. मग त्या असू देत जाणिवा कोणत्याही. जाणिवा असतात सामाजिक, राजकीय, कौटुंबिक. तशी सगळीच पेलता येतात ओझी हरघडी; पण पराभूत होण्याची...
जानेवारी 12, 2019
मुंबई : हृदयाच्या मध्यभागी झालेली "मेक्‍सोमा' नावाची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया नुकतीच अंधेरीतील कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात झाली. केनियाची नागरिक असलेल्या फराह हलीम (69) या महिलेवर ही शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी तिच्या हृदयाचे काम 16 मिनिटे बंद ठेवण्यात आले होते.  फराह यांच्या हृदयाच्या...
जानेवारी 11, 2019
आर्थिक मागास ऊर्फ कडका विधेयक पार्लमेंटात पास झाल्यानंतर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला, अश्रूनीर डोळां वाहू लागले, अक्षरश: भरून पावलें...एरव्ही आम्हा कडका कंपनीला कोण विचारतो? परंतु आपल्या "घर्कानघाटका' अवस्थेचा सहानुभूतीने विचार करणारा कुणीएक देवदूत दिल्लीत (जाऊन) बसला आहे, ह्या कल्पनेने आधार...
जानेवारी 11, 2019
मुंबई : मुंबईत हृदयविकार झालेल्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. सध्या मुंबईतील तीन हजार रुग्ण हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत आहे. पाच वर्षांपूर्वी हेच प्रमाण दीड हजारांच्या आसपास होते. दर तीन दिवसांत हृदय प्रत्यारोपणासाठी एका रुग्णाची भर पडत आहे. समाजात...
जानेवारी 09, 2019
नागपूर - पोलिस दलातील मोठ्या साहेबांचा फोन खणखणतो... तरुण भेदरलेल्या अवस्थेत ‘साहेब, माझं हृदय चोरीला गेेलंय होऽऽऽ’ असे बोलून पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा हट्ट करतो. या तक्रारीनंतर पोलिस अधिकाऱ्यांनीच तरुणासमोर हात जोडले. त्याचे समुपदेशन करून प्रेयसीशी मनोमीलन करून दिल्याची माहिती...
जानेवारी 07, 2019
धुळे - शहरातील बाजार समिती परिसरातील सोनवणे नामक मातेने कन्येला किडनी दान करत जीवदान दिले. सोनवणे परिवाराला महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमुळे दिलासा मिळाला. येथील जयहिंद कॉलनी परिसरातील श्री विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रथमच किडनी प्रत्यारोपणाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया...
जानेवारी 03, 2019
माय सावित्री चा जन्म झाला सुकाळ आम्हाला अन जिजाऊने वसा जन्मोजन्मीचा हो दिला दिला नवा श्वास त्यांनी अन आभाळ ही नवं, खऱ्या स्वातंत्र्याचे बघा आम्ही ठरलो वारस 3 जानेवारी आणि 12 जानेवारी आमच्या हृदयातल्या दिनदर्शिकेतील दिवाळीच. कारण स्त्री जन्माच्या इतिहासातील नवे पर्व या दिवशी सुरू झालेले. संपूर्ण...
जानेवारी 01, 2019
पुणे : दिवसभर रिक्षा चालवून जयंत रात्री घरी आले, अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. जयंत आणि त्यांच्या पत्नीने तत्काळ महापालिकेचे कमला नेहरू हॉस्पिटल गाठले. जयंत यांची अवस्था पाहून डॉक्‍टरांनी उपचार सुरू केले. त्याच वेळी जयंतला हृदयविकाराचा झटका आला. एरवी रुग्णाला इतर हलविण्याचा सल्ला देणाऱ्या...
डिसेंबर 30, 2018
मेलबर्न : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आलेल्या 7 वर्षीय आर्ची शिलर याने भारतीय क्रिकेटपटूंचे अभिनंदन केले. मेलबर्न येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात 7 वर्षीय लेग स्पिनरचा समावेश करण्यात आला होता...
डिसेंबर 30, 2018
मुंबई : चोवीस आठवड्यांची गर्भवती असलेल्या सरोगेट आईला गर्भातील विविध दोषांमुळे वैद्यकीयदृष्ट्या गर्भपात करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने प्रथमच दिली आहे. हृदयात व्यंग आढळून आल्याने असे मूल जन्माला घालण्याची इच्छा नाही, असे सांगत सरोगेट आईने उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर न्यायालयाने हा...
डिसेंबर 29, 2018
भुसावळ ः संपुर्ण रेल्वेचे मध्य रेल्वे हृदय आहे तर मध्य रेल्वेचे हृदय भुसावळ विभाग आहे. रेल्वे वाहतुकीत महत्वाची भुमिका निभावणाऱ्या या विभागाचे विविध क्षेत्रातील काम कौतुकास्पद असल्याचे मत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्रकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले....
डिसेंबर 26, 2018
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात कापसाने शेतकऱ्यांना सुरुवातीस चढे दर देत दिलासा दिला खरा; मात्र हंगाम संपत येत असताना होत असलेली घसरण आता त्यांच्या हृदयाचे ठोके वाढवू लागली आहे. डिसेंबरमध्ये कापसाच्या दरात तब्बल साडेतीनशे ते चारशे रुपयांनी घसरण झाली आहे. उत्पादनाच्या सरासरीने आधीच घायकुतीला आलेला...
डिसेंबर 23, 2018
मेलबर्न- मेलबर्न येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात 7 वर्षीय लेग स्पिनरचा समावेश करण्यात आला आहे. 26 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या या सामन्यात 15 जणांच्या संघात 7 वर्षाच्या आर्ची शिलर नावाच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. आर्ची शिलर हा तिसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचा...
डिसेंबर 22, 2018
भा रतातील आधुनिक वैद्यकीय शिक्षण व वैद्यकीय व्यवसाय नियंत्रित करणारी ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ (एम.सी.आय.) ही स्वायत्त संस्था सरकारने नुकतीच बरखास्त केली आणि त्या जागी ‘नॅशनल मेडिकल कौन्सिल’ (एन.एम.सी.) या संस्थेच्या निर्मितीची घोषणा केली. तात्पुरती व्यवस्था म्हणून सात जणांच्या ‘बोर्ड ऑफ...